बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cooksnap #नंदिनी अभ्यंकर # बुंदी रायता... यम्मी..

बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)

#cooksnap #नंदिनी अभ्यंकर # बुंदी रायता... यम्मी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपदही
  2. 1/2 कपबुंदी
  3. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  4. 1/2 टीस्पूनतिखट
  5. चवीनुसारमीठ
  6. चवीनुसारसाखर
  7. कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र ठेवावी. दही छान घुसळून एकजीव करून घ्यावे. दह्यात आता, तिखट, मीठ, जीरे पूड, आणि साखर टाकावी. आणि मिक्स करावे.

  2. 2

    नंतर त्यात बुंदी आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यावे. रायता तयार आहे.

  3. 3

    हा रायता, सर्व्ह करताना वरून कोथिंबीर आणि बुंदी टाकून सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes