मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#KS8
गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍

मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)

#KS8
गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 2सिमला मिरची
  2. 1 वाटीबेसन
  3. 1/4 वाटीतांदूळ पीठ
  4. मीठ चवीनुसार
  5. 1 चमचाओवा
  6. 1-1/2 चमचातिखट
  7. 1/2 चमचाहळद
  8. तेल तळण्यासाठी
  9. चिमूटभरसोडा
  10. 1 चमचाचाट मसाला

कुकिंग सूचना

25मिनिटं
  1. 1

    मिरची प्रथम धून त्याचे लांब तुकडे करावेत मग बेसन घ्यावं त्यात तांदूळ पीठ घालावे

  2. 2

    त्यात तिखट हळद मीठ सोडा ओवा घालून पाणी घालून एकजीव करावे ना घट्ट ना पातळ

  3. 3

    मग तेल गरम करून एक एक तुकडा पिठात बुडवून तेलात घालून सोनेरी रंगावर तळून त्यावर चाट मसाला भुरभुरावा व गरम खावे

  4. 4

    अतिशय रुचकर होते नक्की आवडतील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes