साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#श्रावण
#cooksnap
श्रावण म्हटले की उपवास चालू होतं कोणी कोणी महिनाभर उपवास करता तर कोणी कोणी सोमवार व शनिवार करतात
पण अशी रेसिपीज तुम्ही उपवास नसतानाही कधीही करून खाऊ शकता .अगदी प्रत्येक वयोगटात उपयुक्त अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा

हि रेसिपी मी सौ. सुप्रिया मोहिते ताई यांची रेसिपी cooksnap करत आहे त्यात मी माझ्या पद्धतीने थोडा बदल केलं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 125 ग्रामसाबुदाणा
  2. 1 लिटरदूध
  3. 250 ग्राममिल्कमेड
  4. 1 टीस्पून जायफळपूड
  5. ड्राय फ्रुट्स आवडीनुसार

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    125 ग्राम साबुदाणा स्वच्छ धुऊन घ्यावा व 250 मिली दूध घालून तीस मिनिटे भिजत घ्यावा(एक कप साबुदाणा व दोन कप दुध)

  2. 2

    एका कढईमध्ये 750 मिली लिटर दूध उकळत ठेवावा व त्यात भिजवलेला साबुदाणा घालून शिजवत ठेवावा

  3. 3

    खीर थोडी शिजत आल्यावर त्यात जायफळ पूड व मिल्कमेड घालून साबुदाणा शिजेपर्यंत उकळत ठेवावे

  4. 4

    साबुदाणा व्यवस्थित मऊसर शिजल्यावर गॅस बंद करावा. हि खीर गरम गरम किंवा थोडी थंड करून पण सर्व्ह करू शकतात. थोडी कोमट होईल तशी ही खीर आणखी घट्ट होत जाते वरून ड्रायफूट ने गार्निश करून सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes