साबूदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#nrr
नवरात्रीचा दिवस तिसरा

साबूदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

#nrr
नवरात्रीचा दिवस तिसरा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. 1/2 वाटीसाबुदाणा
  2. 1/2 लिटरदुध
  3. 1/2 वाटीसाखर
  4. ड्राय फ्रूट आवडीनुसार
  5. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. वेलची पूड

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    साबूदाणा 2 तास भिजत घालून ठेवा. एका कढईत साजूक तूप घालून ड्राय फ्रूट 1 मिनिट परतून घ्या आणि एका प्लेट मध्ये बाजूला काढून ठेवा.

  2. 2

    त्याच कढईत तुपात साबूदाणा 3 ते 4 मिनिटे परतून घ्या. तोपर्यंत बाजूच्या गॅसवर दुध तापवायला ठेवा.

  3. 3

    दुध तापले की साबूदाणा मध्ये ओतून घ्या. पळीने सारखे ढवळत रहा. 3 ते 4 मिनिटांनी त्यात साखर घालून मिक्स करून घ्या.

  4. 4

    2 उकळ्या फुटल्या की त्यात ड्राय फ्रूट आणि वेलची पूड घालून मिक्स करून घ्या.

  5. 5

    आपली साबुदाण्याची खीर तयार आहे. बाउलमध्ये गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

टिप्पण्या

Similar Recipes