स्टीमड योगर्ट पुडिंग (steamed yogurt pudding recipe in marathi)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
#AsahiKaseiIndia
#Nooil
ही रेसिपी फक्त दोन साहित्य वापरून अगदी पंधरा मिनिटात होते
एकदा नक्की ट्राय करा
स्टीमड योगर्ट पुडिंग (steamed yogurt pudding recipe in marathi)
#AsahiKaseiIndia
#Nooil
ही रेसिपी फक्त दोन साहित्य वापरून अगदी पंधरा मिनिटात होते
एकदा नक्की ट्राय करा
कुकिंग सूचना
- 1
स्टीमर मधे पाणी उकळत ठेवावे.
दही व मिल्कमेड एकत्र करुन घ्यावे - 2
ज्या भांड्यात पुडिंग सेट करायचे आहे त्या भांड्यात हे मिश्रण ओतून सिल्वर फॉईल ने कव्हर करावा व स्टीमर मध्ये 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्यावे
- 3
रूम टेंपरेचरला आल्यावर तयार पुडिंग डी- मोल्ड करून घ्यावे.त्याला फ्रिज मध्ये थंड करून घ्या व ड्रायफ्रूट ने सजावट करून थंड थंड कट सर्वे करावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रबडी शेवई कटोरी (rabadi shewai katori recipe in marathi)
#दूधअवघ्या 5 मिनिटात बनणारी रबडी एकदा नक्की ट्राय करून बघा, पाहुण्यांना देण्यासाठी अगदी सुंदर आणि सोप्पी, अगदी कमी दुधात बनणारी अशी ही डिश आहे. Pallavi Maudekar Parate -
झटपट खोबरा लाडू (jhatpat khobra ladoo recipe in marathi)
#GA4#week14#ladooडेसिकेटेड कोकोनट व मिल्कमेड असे दोनच साहित्य वापरून अतिशय झटपट होणारे लाडू नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
सैगो मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
#cooksnap#photography#रेसिपीबुक#week3#post2#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र#नैवेद्य...आपण साबुदाणा खीर नेहमीच करतो.त्यातच थोडा बदल करुन मी ही रेसिपी तयार केली .ही खुपच सोपी व लवकर तयार होणारी,चविष्ट रेसिपी नक्की करून बघा Bharti R Sonawane -
बिस्कीट पुडिंग (biscuit pudding recipe in marathi)
#goldenapron3#week18#keywords:-biscuit, puddingsपुडिंग्ज आपण बनवतोच मला त्यात काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचे होतेच!!!!!!....मग goldenapron मध्ये बिस्कीट आणि पुडिंग्ज हे दोन keywords पाहीले आणि ठरवले की बिस्कीट चे पुडिंग्ज बनवता आले तर!!!!!!!!!.....म्हणून मी ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी बनवली आणि खूप छान झाली सुद्धा!!!!.... नक्की ट्राय करा... Priyanka Sudesh -
खरवस (kharwas recipe in marathi)
प्रत्येक वेळी दुधाचा चीक मिळणे शक्य नाही.त्यामुळे पर्याय म्हणून काही साहित्य वापरून खरवस बनवला आहे. Preeti V. Salvi -
मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
#झटपटमॅगी ही दोन मिनिटात होणारी आणि त्यात काहीतरी ट्विस्ट आणून एक हेल्धी झटपट असे हे मॅगी ऑमलेट बनवले आहे.... तुम्ही पण नक्की ट्राय करा.... पटकन होते... आणि यम्मी लागते.... Aparna Nilesh -
-
आलू मेथी (aloo methi recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekमेथीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो.आज मी नेहमी ची बटाटा भाजी कस्तुरी मेथी वापरून बनवली आहे.अशी ही झटपट व कमीत कमी साहित्य बनणारी अतिशय चविष्ट भाजी एकदा नक्की ट्रायकरा Bharti R Sonawane -
मँगो आइस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो (फक्त तीन घटक वापरून)लॉक डाऊन मध्ये घरात जे साहित्य आहे त्यात ,कमीत कमी साहित्य वापरून आइस्क्रीम केले आहे. खूपच टेस्टी आणि मस्त क्रिमी झाले. Preeti V. Salvi -
पनीर खीर (paneer kheer recipe in marathi)
#cooksnap # Anjali Muley Panse ह्यांची ही रेसिपी... पनीर घरात थोडे होते तर मी ही रेसिपी ट्राई केली.. Devyani Pande -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#श्रावण#cooksnapश्रावण म्हटले की उपवास चालू होतं कोणी कोणी महिनाभर उपवास करता तर कोणी कोणी सोमवार व शनिवार करतातपण अशी रेसिपीज तुम्ही उपवास नसतानाही कधीही करून खाऊ शकता .अगदी प्रत्येक वयोगटात उपयुक्त अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय कराहि रेसिपी मी सौ. सुप्रिया मोहिते ताई यांची रेसिपी cooksnap करत आहे त्यात मी माझ्या पद्धतीने थोडा बदल केलं Bharti R Sonawane -
चॉकलेट बिस्किट पुडिंग (chocolate biscuit pudding recipe in marathi)
माझ्या घरात सर्वांना जेवणानंतर काही न काही गोड खायला फार आवडते .मग चॉकलेट आणि बिस्कीट घरात होते तर पुडिंग ट्राय केले. मग काय बिस्कीट चा पुडा संपेपर्यंत दोन-तीन दिवस रोज पुडिंग😃.. Reshma Sachin Durgude -
मिक्स फ्रुट रबडी(mix fruit rabadi recipe in marathi)
आमच्या अहोंची आवडती डिश आहे खास त्यांच्यासाठी ही बनवली आहे. तुम्ही पण नक्की एन्जॉय कराल जरूर ट्राय करा. Sanhita Kand -
पंचरत्न डाळ कोफ्ता (panchratna dal kofta recipe in marathi)
#कोफ्तापाच डाळी वापरुन मी ही रेसिपी केली.खुप सोप्पी व अगदी सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरुन खुप छान व लवकर तयार होणारी अशी ही कोफ्ता करी नक्की ट्राई करा Bharti R Sonawane -
बेसन बर्फी
#रेसिपीबुक #week14post1 #बर्फीआपण खूप वेगवेगळे प्रकारचे साहित्य वापरून बर्फी बनवतो पण झटपट आणि कमीत साहित्य बनणारी बेसन बर्फी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
मशरुम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week4#gravyमशरुम मसाला अतिशय चविष्ट व झटपट होणारा हा पदार्थ आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्य पासून ग्रेव्ही बनवली आहे .असा सोपा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
एप्पल पुडिंग (apple pudding recipe in marathi)
#दुधरेसिपी 1!!दुध, दुध, दुध, दुध पियो ग्लास्स ऑफ़ फुल दुध!! आठवली ही अमूल दुध ची ऐडवर्टाइज़. आणी हे वाचतांना माझ्या सारखेच गुणगुणू लागलेत ना. दुध कसे स्वच्छ शुभ्र निर्मळ पौष्टिक असे सर्वच वयोगटातील लोकांना आवडणारे किंवा नसेल आवडत तरी दुग्धजन्य पदार्थ तर नक्किच आवडतात. दुधाचा मुळ धर्मच थंड... दुध हे कॉलशीयम चे एक मोठे स्रोत आहे. तसे नुसते दुध पिणार्यान्ची संख्या कमीच, दुधा मधे काही तरी मिक्स किंवा त्यावर काही प्रक्रिया केली जात नाही तो पर्यंत बर्याच झण्णाना दुध प्यायचा कन्टाळा येतो..माझे ही तसेच व माझ्या मुलीचे ही.. दोघींना पण दुध जास्त आवडत नाही मग काय दूधावर प्रयोग करुन वेगवेगल्या रेसिपी करत असते त्यातलीच ही एक रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
बैंगन भाजा (bengan bhaja recipe in marathi)
गोडधोड मसालेदार खाऊन कंटाळा आला असेल तर मग हि अगदी साधी सरळ आणि कमी साहित्य वापरून बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. Supriya Devkar -
कॅरॅमल मँगो पुडिंग (carmel mango pudding recipe in marathi)
#amr#mangopudding#मँगोकॅरॅमल मॅंगो पुडींग अप्रतिम असे डेझर्ट आहे मॅगो सीजन मध्ये अशा प्रकारचे डेझर्ट नक्कीच ट्राय करायला पाहिजे थोडा वेळखाऊ पदार्थ आहे पण बनल्यानंतर टेस्ट अप्रतिम असा लागतो. कूकपॅड वर स्पेशल कॉन्टेस्ट आंबा सीजन मध्ये ही रेसिपी परफेक्ट अशी रेसिपी आहे जरा वेगळी आहे. आंब्याचे बरेच वेगवेगळे पदार्थ आपण ट्राय करून बघतो हा एक प्रकार नक्कीच ट्राय करण्यासारखा आहे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून आपण या सीजनमध्ये एन्जॉय करतो हा पण एन्जॉय करण्यासारखा पदार्थ आहे तयार झाल्यानंतर तोंडात विरघळतो असा हा पदार्थ आहेकॅरमल असल्यामुळे चव खूप छान लागतेरेसिपी तून नक्कीच पहा कशा प्रकारे तयार केले आहे Chetana Bhojak -
ओट्स अँड नट्स बर्फी (oats and nut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #post2#बर्फी आपण खूप वेगवेगळे प्रकारचे साहित्य वापरून बर्फी बनवतो पण झटपट, कमीत साहित्यात आणि खूपच पौष्टिक अशी ओट्स बर्फी खूपच छान होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा Monal Bhoyar -
झणझणीत शेव भाजी
महाराष्ट्र दिनानिमित्त आजचा बेत शेव भाजी आणि भाकरी।सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा।अगदी पटकन दहा मिनिटात होणारी भाजी।नक्की ट्राय करा। Tejal Jangjod -
क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi)
#fr#भगरडोनट्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा एक पदार्थ. पण आपण डोनट नेहमी इतर पिठापासून बनवतो.आज मी भगर वापरून उपवासासाठी डोनट बनवला आहे. खूप झटपट व अगदी सोप्पी ही रेसिपी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
मालवणी मांदेली फ्राय
#सीफुडमालवणी स्टाईल मासे फ्राय करायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. Deepa Gad -
बीटरूट डाळ वडा (beetroot daal vada recipe in marathi)
#SRआपण नेहमीच डाळ वडा करतो तशीच हरबरा डाळ भिजून वडे केले आहे ,फक्त ते थोडसं हैल्दी बनवायचे म्हणून बीट चा वापर केला आहे.सर्वाना आवडेल अशी ही रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
एप्पल पुडिंग (apple pudding recipe in marathi)
#CookpadTurns4#कूकविथफ्रुट्सही रेसिपी माझ्या घरात आठवड्यातून एकदा तरी बनतेच.. करण खूप खास आहे...अहो रात्री फ्रुटस खायचे म्हणून किलो नी एप्पल येतात घरात ताजे पटापट खाणे होते तीन चार दिवसानी कन्टाळा यायला लागतो.. मग काय पुड्डींग तैय्यार.. तशी एप्पल जिलेबी पण करते पण नक्को पाकाचा घाट घलणार कोण... मग हे कसे झटपट होणारे.. तर चला मग... Devyani Pande -
गोड स्टफ् गिलके (god stuff gilke recipe in marathi)
#स्टफ्ड.... 😊 जरा हटके आहे त्यामुळे नक्की ट्राय करा...🙏 Rupa tupe -
इटालियन बृशेटॉ (Italian bruschetta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 post1 इंटरनॅशनलबृशेटॉ हा इटली चा खूप कमी साहित्यात व झटपट होणारा असा एक स्नैक्स चा प्रकार आहे .अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्य पासून झटपट अशी ही रेसिपी बनवता येते .यात ब्रेड ला वापर केला जातो . पण मी रेडीमेड टोस्ट वापरले आहेत .तर अशीही झटपट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
मटार आणि सोयाबीन पुलाव (mutter and soyabean pulav recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 2कधी तुम्हाला अगदी साग्रसंगीत जेवण करण्याचा कंटाळा आला असेल आणि कधीतरी हलकंफुलकं आणि पौष्टिक खावसं वाटेल तेव्हा हा पुलाव नक्की करा. एकदम कमी साहित्य वापरून आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. स्मिता जाधव -
ऑईल फ्री वडा पाव (Oil Free Vada Pav Recipe in Marathi)
#स्ट्रीटफुड**अगदी कमी तेलात झटपट तयार होणारा चवीत फरक नसलेला हा वडापाव नक्की ट्राय करा... 😊 😊 Rupa tupe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15188387
टिप्पण्या (4)