सँडविचची चटणी (sandwich chutney recipe in marathi)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
Vasai

सँडविचची चटणी (sandwich chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीपुदिना
  2. 1.5 वाटीकोथिंबीर
  3. 2 टेबलस्पून अळू भुजिया सेव
  4. 1 चमचालिंबू रस
  5. 3मिरच्या
  6. 1/2 इंचआले
  7. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    पुदिना,कोथिंबिर आणि मिरच्या वाटून घ्यावेत. मग त्यात आले टाकावे.

  2. 2

    थोडे जाडसर वाटले जाईल. मग त्यात सेव टाकावी आणि अगदी थोडे पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यावे.

  3. 3

    आता चव घेऊन मीठ आणि लिंबा चा रस टाकावा. चटणी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
रोजी
Vasai
Community Manager for Cookpad Marathi. Celebrating and Exploring culture through Food
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
खुप छान दिसत आहे चटणी मी एकदा करून बघते

Similar Recipes