उकडलेल्या बटाट्याची किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)

#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge
#श्रावण_स्पेशल_भाजी...🥔🥔😍😋
# उकडलेल्या बटाट्याची भाजी..😋
वर्षभर तसंच श्रावण महिन्यात उपवास सोडताना आणि सणांच्या निमित्ताने देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजी चे स्थान अगदी परमनंट असते. अतिशय खमंग खरपूस अशी ही सात्विक भाजी पोळी ,पुरी, भात, लोणच्या बरोबर अतिशय अफलातून चवीची लागते.
माझी मैत्रीण@Charusheela Prabhu हिने केलेली बटाट्याची भाजी आज मी cooksnsp केलेली आहे ..चारू ही बटाट्याची भाजी अतिशय खमंग खरपूस झालेली आहे .मला खूप आवडली.Thxnk you so much for this wonderful recipe😊👌🌹❤️❤️
उकडलेल्या बटाट्याची किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge
#श्रावण_स्पेशल_भाजी...🥔🥔😍😋
# उकडलेल्या बटाट्याची भाजी..😋
वर्षभर तसंच श्रावण महिन्यात उपवास सोडताना आणि सणांच्या निमित्ताने देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजी चे स्थान अगदी परमनंट असते. अतिशय खमंग खरपूस अशी ही सात्विक भाजी पोळी ,पुरी, भात, लोणच्या बरोबर अतिशय अफलातून चवीची लागते.
माझी मैत्रीण@Charusheela Prabhu हिने केलेली बटाट्याची भाजी आज मी cooksnsp केलेली आहे ..चारू ही बटाट्याची भाजी अतिशय खमंग खरपूस झालेली आहे .मला खूप आवडली.Thxnk you so much for this wonderful recipe😊👌🌹❤️❤️
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.
- 2
बटाटे उकडून घ्या..
- 3
बटाटे उकडून साले काढून बारीक चिरावेत मग मिरची व कोथिंबीर बारीक चिरा.
- 4
कढई मध्ये तेल घेऊन मोहरी जीरे हिंग मिरची कढीपत्ता हळद कोथिंबीर घालून खमंग फोडणी करा व बटाट्याच्या फोडी,आल्याचे तुकडे घालून मीठ साखर घालून छान परता. वरून खोबरं कोथिंबीर घालून भाजी पुन्हा एकदा झाकण ठेवून छान परतून घ्या. वरून लिंबाचा रस घाला आणि भाजी पुन्हा एकदा परतून घ्या.
- 5
- 6
तयार झाली आपली खमंग खरपूस उकडलेल्या बटाट्याची भाजी.. ही भाजी गरमागरम पोळी पुरी,भात लोणचं या बरोबर सर्व्ह करा.
- 7
- 8
- 9
- 10
Similar Recipes
-
भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#Cooksnap माझी मैत्रिण @hemawane_5557 हिने केलेली भेंडीची चटकदार भाजी मी cooksnap केली आहे. हेमा, खूप खमंग आणि चटपटीत अशी ही भेंडीची भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली.Thank you so much dear for wonderful recipe.😊🌹❤️ Bhagyashree Lele -
बटाटा काचर्या भाजी (batata kachrya bhaji recipe in marathi)
#Cooksnap#बटाटा#बटाटा_काचर्या _भाजी.. सगळ्यांचीच आवडती अशी बटाट्याच्या काचर्यांची परतून केलेली भाजी... आणि तीही लोखंडाच्या कढईत.. मग तर त्या बटाट्याच्या काचर्या च्या भाजीचा स्वाद अफलातूनच..😍❤️.. खमंग खरपूस अशा सोनेरी रंगाच्या आणि कढईला खाली लागलेल्या बटाटाच्या काचर्यांची खरपुडी...आहाहा..अशी काही भन्नाट चव ..की खाते रहो..😀😋..मी तर मुद्दाम माझ्यासाठी जास्त खरपुडी होईल असं बघत असते आणि भाजी कशी जास्तीत जास्त कढईला लागेल असं बघते..😜.. भाजी शिजताना मुद्दामच भाजी कडे काणाडोळा करायचा..मधून मधून परतायला विसरुन जायचं..इतर कामात बिझी आहे असं दाखवायचं..😁...दस बहाने करायचे.. 😉 आणि भाजी कढईला लागू द्यायची..कितने पापड बेलने पडते है इस खरपुडी के वास्ते.. 🤣🤣तेव्हां कुठे ही खरपुडी प्रसन्न होऊन माझ्या पदरात पडते..😂😂...तीच गोष्ट तव्यावरच्या पिठल्याची...या पिठल्याची खरपुडी तर या भाजीपेक्षा जबरदस्त..😄 तुम्ही म्हणाल काय ही बाई आहे..पण मी तरी काय करणार या माझ्या अतरंगी आवडीपुढे🤷🤷...पसंद अपनी अपनी..😀😀 माझी बहीण @Sujata_Kulkarni हिने केलेली बटाट्याची भाजी ही रेसिपी मी Cooksnap केली आहे..सुजाता खूप मस्त खमंग झालीये भाजी..😋..Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#Cook_along#cna#Cooksnap_july#श्रावणी घेवडा बटाटा भाजी... माझी मैत्रीण @cook_SupriyaGhude97 घुडे यांची 26 जुलै 2021 रोजीची श्रावणी घेवडा भाजी मी आज cooksnap केली आहे. फक्त या भाजीत मी कांदा घातलेला नाहीये.. सुप्रिया, खूप चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ घेवडा.. श्री दत्तगुरूंची अतिशय आवडती भाजी.. या भाजीचे वर्णन खुद्द गुरुचरित्रामध्ये देखील केलेले आहे.. दत्त जयंतीचा नैवेद्य, श्रीगुरुचरित्राचे पारायण केल्यावर दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानात घेवड्याची भाजी असतेच..श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका**घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥ ** असे अतिशय सुंदर वर्णन आणि महत्व श्री गुरुचरित्रात केले आहे..लोह पोटॅशियम विटामीन बी कॉम्प्लेक्स यांनी परिपूर्ण असलेली ही भाजी आपल्या रोजच्या आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे..चला तर मग श्री दत्तगुरुंना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक अशी श्रावणी घेवड्याची भाजी करु या.. Bhagyashree Lele -
खमंग भोपळ्याची भाजी (khamnag bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#cooksnapसाप्ताहिक डिनर प्लॅनरशनिवार - भोपळ्याची भाजीआज मी,माझी मैत्रिण आणि ताई भाग्यश्री ताईची लाल भोपळ्याची भाजी कुकस्नॅप केली आहे.खूप चविष्ट आणि टेस्टी झाली भाजी.घरी सर्वांना खूप आवडली ..😊Thank you so much dear tai for this delicious recipe..❤️❤️🌹🌹 Deepti Padiyar -
बटाट्याची भाजी (batadya chi bhaji recipe in marathi)
#pcrकुकर मध्ये आपण डाळ भात बटाटे उसळी आणि सर्व उकडून घेतो यामुळे आपला खूप वेळ वाचतो. अचानक पाहुणे आल्यावर बाजारात जायला वेळ नसल्यावर आपण पटकन होणारी भाजी कोणती बनवतो तर बटाट्याची पिवळी भाजी शाकाहारी जेवणामध्ये , मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये ही बटाट्याची भाजी जरूर केली जातेमी आज तुम्हाला कुकरमध्ये बटाटे उकडून बटाट्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे Smita Kiran Patil -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#Trending_recipe कोबी..पत्ताकोबी..जगभरातील किचन मधला हुकमाचा एक्का...या भाजीचे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले variations आपल्याला बघायला मिळतात...एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते..अर्थातच त्यामुळे आपण या एकाच भाजीच्या विविध स्वाद,विविध चवी चाखू शकतो..त्यातीलच चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी माझी अतिशय आवडीची..चला तर मग या सोप्या,झटपट,बिना कांदालसणाच्या पण अतिशय खमंग अशा कोबीच्या भाजीच्या रेसिपीकडे..😋😋 Bhagyashree Lele -
बटाट्याची भाजी (batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week1बटाटा हे कंदमूळ आहे. बटाट्याचे दोन मूख्य प्रकार आहेत. एक भाजीचा बटाटा आणि दूसरा वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी वापरतात तो तळेगाव बटाटा. बटाट्याचे अनेक उपवासाचे व बिन उपवासाचे पदार्थ आपण नेहमीच करत असतो. असाच एक आपला अतिशय आवडीचा व नेहमी सणावाराला केला जाणारा पदार्थ म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी. आम्ही लहान असताना शाळेच्या सहलीला (ट्रीप) जाताना बरोबर डब्यात बटाट्याची भाजी आणि पोळी किंवा पूरी घेऊन जात असे. अशी अगदि साधी-सोपी बटाट्याची भाजी मी केली आहे. Ashwinee Vaidya -
बटाट्याची भाजी
#goldenapron3 #11thweek potato ह्या की वर्ड साठी उकडलेल्या बटाट्याची भाजी केली आहे.लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक सगळ्यांना आवडणारी.पुरी,पोळीसोबात कमीत कमी साहित्यात आणि लवकर होणारी चविष्ट अशी ही भाजी आहे. Preeti V. Salvi -
डब्यासाठी बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
शाळेत जाणाऱ्या मुलांना बटाटा जास्त प्रिय असतो आणि म्हणून डब्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बटाट्याची सुकी भाजी आपण बनवू शकतो. त्यातलीच ही झटपट होणारी बटाट्याची पिवळी सुकी भाजी. Anushri Pai -
बटाट्याची पिवळी भाजी (batatychi bhaji recipe in marathi)
#बटाटा #सूकी_भाजी.... बटाट्याची सुकी भाजी सगळ्यांनाच फार आवडते मुलांना तर फारच आवडते.... डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा सोयीस्कर असते.... पुरी सोबत ही बटाट्याची सुकी भाजी फारच छान लागते... मसाला डोसा मध्ये सुद्धा हीच बटाट्याची पिवळी भाजी स्टफ करतात... होळीला पुरणपोळीचे जेवण असले की पण बटाट्याची ही सुखी भाजी करतात .... Varsha Deshpande -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी... Varsha Ingole Bele -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gur#वाटली_डाळ...😋😋 गणपती विसर्जनाच्या दिवशी खिरापत म्हणून तसेच बाप्पा बरोबर शिदोरी देण्यासाठी करण्यात येणारा वाटली डाळ हा अतिशय खमंग चमचमीत असा नैवेद्याचा प्रकार आहे आणि तो घरोघरी आवर्जून केला जातो ..गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी घराघरातून या वाटल्या डाळीचा खमंग सुवास सगळीकडे दरवळत असतो..चला तर मग खिरापतीचा हा प्रकार पाहू या.. Bhagyashree Lele -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#gp# गुढीपाडवा# बटाट्याची सुकी भाजी आज मी बनवली आहे सगळेजण बनवत असतात ....पण आज मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने बटाट्याची सुकी भाजी पुरी आणि श्रीखंड अशा पद्धतीने महाराज थाळीबनवली आहे. श्रीखंड, पुरी, बटाट्याची सुकी भाजी कॉम्बिनेशन छान लागते😊😊.... Gital Haria -
दोडक्याची भाजी (dhodkyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#श्रावण_स्पेशल_भाजी#दोडक्याची_भाजी पावसाळ्यात पिकणार्या भाज्यांपैकी एक प्रमुख भाजी म्हणजे दोडका. ही भाजी बहुतेक जणांची दोडकी आहे.. काय म्हणताय ..कळलं नाही.. अहो आपण नाही का लाडकं ..दोडकं म्हणतो..म्हणजे आवडतं..नावडतं...हो हो ..तेच ते..दोडकं म्हणजेच नावडतं..दोडका भाजी म्हटल्यावर तोंड वाकडं होणारच बहुतेकांचे..हम्म्..म्हटलंच आहे ना ..नावडतीचं मीठ अळणी ...आता दोडका नावडता म्हणून त्याच्या गुणांकडे पण सर्रास दुर्लक्ष केले जाते..दोडका ही भाजी पचायला हलकी,पथ्याची आहे..फँट्सचे प्रमाण खूप कमी आणि कँलरीज तर जवळपास नसतातच..यकृताच्या आरोग्यासाठी, रक्तदाब आटोक्यातठेवण्यासाठी,मधुमेहींना,मलावरोध,अग्निमांद्य,पोट फुगणं,कफ,खोकला,कृमी,या विकारांमध्ये अत्यंत उपयुक्त भाजी आहे..आता एवढे गुण वाचल्यावर करणार ना दोडक्याशी मैत्री..😍मैत्रीचा हात पुढे कराच..😀सच्च्या मित्रासारखी कायम साथ करेल आपल्याला ही दोडक्याची भाजी..😍 आज मी माझी मैत्रिण @pradnya_dp हिने केलेली दोडक्याची भाजी थोडा बदल हिरवी मिरची ,आलं घालून cooksnap केली आहे..प्रज्ञा,खूप मस्त झालीये भाजी..मला खूप आवडली..😋....Thank you so much dear for this tasty recipe..🌹❤️ Bhagyashree Lele -
पडवळ बेसन भाजी (parwal besan bhaji recipe in marathi)
#Seasonal_Vegetable#Cooksnap#पडवळ_बेसन_भाजी पडवळ चणाडाळ,पडवळ डाळिंब्या,भरले पडवळ,पडवळ बेसन ,पडवळ काचर्या,पडवळ कढी,यासारखे अनेक प्रकार आपल्याला पडवळापासून करता येतात..आज मी @savikaj_re1 Sanhita Kand यांची पडवळ बेसन ही भाजी cooksnap केली आहे..Sanhitaji पडवळ बेसन भाजी खूप छान खमंग झालीये..😋👌👍..Thank you so much for this wonderful recipe 😊🌹 Bhagyashree Lele -
पुरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)
#SSR... आज नागपंचमी.. नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे तव्याचा वापर करत नाही. त्याचप्रमाणे चिरणे, कापणे हे सुद्धा करत नाही. त्यामुळे सहसा आजच्या दिवशी पुरी , बटाट्याची भाजी आणि प्रसादासाठी कढई, म्हणजेच रव्याचा शिरा केला जातो. म्हणून आज मी केलेली आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी , पुरी आणि अर्थातच कढई म्हणजे रव्याचा शिरा...हा आजच्या दिवसाचा नैवेद्य...आज चिरायचे नाही म्हणून कालच कांदा, मिरची चिरून ठेवली.. हो, वेळेवर अडचण नको.. कारण आमच्याकडे, कांदा लसूण चालतो... Varsha Ingole Bele -
बटाट्याची भाजी(कांदा लसुण विरहित) (batatyachi bhaji recipe in marathi)
#ngnr #श्रावण शेफ वीक४ श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात अनेक सणांच्या निमित्त गोडधोड पदार्थ तसेच देवाला नैवेद्य भोग लावला जातो त्यात सर्व सात्विक नैवेद्याचे पदार्थ बनवले जातात आज आपण अशीच नैवेद्याच्या ताटात आर्वजुन असलेली बटाटयाची भाजी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
राजस्थानी स्टाईल कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#mfr#World_food_day#कोबीची_भाजी राजस्थानी पद्धतीने केलेली ही कोबीची भाजी आमच्या घरामध्ये top favourite आहे..म्हणून जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने ही भाजी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे.. Bhagyashree Lele -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya Batatyachi Bhaji Recipe In Marathi)
महाराष्ट्रीयन थाळीमधील आवर्जून असणारी, माझी सर्वात आवडती भाजी. Shital Siddhesh Raut -
बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#CCR #भाजी #बटाट्याचि सुकी भाजी ... अगदीं लहानान पासून मोठ्यांना आवडणारी .... मूलांना टिफीन मधे द्यायला कींवा प्रवासात ,पिकनीकला नेण्यासाठी चटपटीत मॅजिक मसाला टाकून केलीली उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी .... खूप छान झाली आहे.... Varsha Deshpande -
उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya batatyachi bhaji recipe in marathi)
सगळ्यांचीच आवडती अशी बटाट्याची भाजी आज मी Dhanashree Phatak -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#pr#बटाट्याची सुकी भाजीझटपट होणारी टिफीन साठी उत्तम रेसिपी... Shweta Khode Thengadi -
रताळ्याची भाजी (ratalyache bhaji recipe in marathi)
#रताळ्याची_भाजी#cooksnap काल उत्पत्ती एकादशी... आळंदी येथे काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 725 वा संजीवन समाधी सोहळा पार पडला..स्वतःच्या पदरात दुःख,अपमान पडत होते तरीही अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी पयासदान मागणारी ही माऊली..🙏🙏.. आई सारखं प्रेम,जिव्हाळा सकल जगतावर करणारे हे थोर संतश्रेष्ठ..म्हणून ती माऊलीच..🙏अशा या ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम..🙏🌹🙏 काल एकादशीच्या उपवासानिमित्त माझी मैत्रिण चारुशीला प्रभू@charu810 हिची मी रताळ्याची भाजीcooksnap केली.. चारु,खूप खमंग आणि चविष्ट झाली होती ही भाजी..Thank you so much dear for wonderful recipe👌🌹❤️@charu810 काल मी तुझी रताळ्याची भाजीcooksnap केली..खूप खमंग आणि चविष्ट झाली होती ही भाजी..Thank you so much dear for wonderful recipe👌🌹❤️ Bhagyashree Lele -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#Cooksnap_challenge#रायता_रेसिपी..#व्हेजिटेबल_रायता.. रायता हे डाव्या बाजूचे तोंडी लावणे..गोड दह्यामुळे अतिशय रुचकर आणि फळभाज्यांमुळे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी..सर्वांच्याच खूप आवडीची..😋.. @cook_26535389 Madhuri Watekar या माझ्या मैत्रिणीची व्हेजिटेबल रायता ही रेसिपी मी cooksnap केलीये..माधुरी अतिशय चविष्ट झाली आहे ही रेसिपी😋..Thank you so much for this wonderful recipe😊🌹❤️ Bhagyashree Lele -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...सप्टेंबर महिन्यात येणारा शिक्षक दिन.. या शिक्षक दिनाप्रति कुकपॅडची शाळा अनोखी थीम .. मन नकळत भूतकाळात शिरले.. माझी शाळा, शिक्षक, मैत्रिणी यांच्या आठवणीत रमून गेले.. खरं तर आपल्याला आपली जन्म देणारी आई आणि शाळेत शिक्षकांच्या रूपात भेटलेली आई.. हो ती आईच असते आपली.. दिवसातले पाच ते सहा तास आपल्याला ती घडवत असते.. तर अशा 2-2 आयांचे प्रेम, माया,काळजी,त्यांचे संस्कार, त्यांची शिकवण आपल्या सर्वांना लाभते.. यामागे दोघांचेही एकच लक्ष असते की तिच्या मुलांना, विद्यार्थ्यांना सजग नागरिक , परिपूर्ण व्यक्ति म्हणून समाजात उभे करणे.. त्यासाठी त्या अहोरात्र मेहनत घेत असतात.. यामध्ये चांगल्या आहाराच्या सवयी हा मुख्य मुद्दा.. शाळेतल्या मधल्या सुट्टीत डब्यामध्ये पोळी भाजी हवीच हा नियम होता. माझ्या लहानपणी मधल्या सुट्टीचा डबा म्हणजेच पोळी भाजी असं समीकरण ठरलेलं होतं.. आम्हाला एकच मधली सुट्टी असायची.. त्यामुळे पोळी भाजी कंपल्सरी असायची.. त्यावेळेस बाहेरचं खाण्याचं इतकं फॅड नव्हतं.. शाळेजवळ एक बाई दर शनिवारी घरगुती बटाटेवडे करत असत.. क्वचित कधी तरी आम्ही खात असू..तेवढीच मजा..किती ग्रेट वाटायचं त्यादिवशी..😊.. नंतर आठवलं ते मुलांच्या शाळा ..त्यांचे खाऊचे डबे .त्यांच्या दोन मधल्या सुट्ट्या.. एक सुका खाऊ त्यामध्ये काही सटरफटर,फळे, तर मोठ्या सुट्टीसाठी डब्यामध्ये कधीतरी पोळी भाजी, पराठे फ्रंकी ,वेगवेगळे भात,पाव भाजी , पिझ्झा,असे पदार्थ दिमतीला असतं..दोन पिढ्यांमधला खाण्याच्या सवयींमधला फरक.🤷हम्म्..थीमच्या निमित्ताने लेमन राईस करताना आठवले की कधी भात उरला की मुलांना आवडतो म्हणून फोडणीचा भात लिंबू पिळून करायची..आणि एका डब्यासाठीचा प्रश्न त्या दिवसापुरता सोडवायची😀 Bhagyashree Lele -
बटाट्याची भाजी (batatyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबूक #week4#आठवण जयपूरची२०१६ ला जेव्हा राजस्थानच्या जयपूर शहराची भ्रमंती केली , तेव्हा सर्वात मोठा प्रश्न होता माझ्या मुलाचा , कारण तो अवघा १४ महिन्यांचा होता, मुख्य आहार नरम भात, खिचडी, खिर किंवा फळं... राजस्थानी जेवण आमच्या जिव्हेची तृप्ती करत होतेच , पण सर्वज्ञसाठी वाटायचं की काहीतरी मराठमोळ मिळालं तर उत्तम होईल... शेफ पवन तर जणू सर्वज्ञच्या दिमतीला सदैव उभे असायचे... प्रत्येक दिवशी रूम मध्ये काॅल करून विचारायचे , “मॅम, मुन्ने के लिए आज क्या बनाऊॅं?” सहज म्हटलं “कुछ मराठी खाना मिलेगा? रोटी के साथ?” आणि अप्रतिम मराठमोळी बटाट्याची भाजी, जयपूरी स्टाईल हजर झाली.लहानपणी या भाजीला मी पिकनिक भाजी म्हणायचे.... ही रेसिपी शेफ पवन साठी... इतक्या वर्षांनी ते सेम रेस्टाॅरंटला, हाॅटेलला असतील का ठाऊक नाही? ज्या मुन्नाच्या जेवणाची ते इतकी काळजी घ्यायचे तो मुन्ना त्यांना आठवतो का ? ठाऊक नाही, पण मी आणि माझ्या नवऱ्यासाठी शेफ पवन खास आहेत. कारण त्यांच्यामुळेच सर्वज्ञची पहिली टूर अगदी होमली झाली.... Gautami Patil0409 -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#हेल्दी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज#Cooksnap_Challenge#दही_भात...😋 दही भात झटपट होणारी तरीही पौष्टिक,protein packed ,पचायला हलकी ,पोटाला थंडावा देणारी,खमंग अशी रेसिपी..जेवणाच्या शेवटी सुपारी भर तरी दहीभात खावा..असं पूर्वीच्या लोकांचं शास्त्र असायचं..आज मी माझी मैत्रीण शितल राऊत @shital_lifestyle हिची दहीभात ही रेसिपी cooksnap केलीये..शितल, अतिशय अप्रतिम चवीचा खमंग असा दहीभात झालाय.. खूप आवडीने खाल्ला घरी सगळ्यांनी..😋😋..Thank you so much dear for this delicious recipe 🌹❤️ Bhagyashree Lele -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_उसळ हिवाळ्यात बाजारात सर्वत्र ताजा ताजा हिरवा मटार दाखल होतो..आपण सगळे त्या हिरव्या राशींच्या मोहात नकळत पडतोच हे काही नव्याने सांगायला नको..😀 आणि हिरवा मटार आपल्या स्वयंपाकघरात दिमाखात पावले टाकत विराजमान होतो...आणि मग सुरु होतो मटार महोत्सव.. एक से एक भारी ,खमंग मटार रेसिपीज शिजून आपल्या ताटात समोर येतात तेव्हां..वाह..क्या बात है..😋 असं म्हणत आपण त्यावर अगदी तुटून पडतो..😀काय करणार खाण्यासाठी जन्म आपुला हे ब्रीदच आहे आपलं...😂 याच मटार महोत्सवातील बिना कांदा लसणाची मटार उसळ म्हणजे माझ्यासाठी एक खमंग चविष्ट celebration च जणू...🤩जास्त तामझाम करावा लागत नाही या चवदार मटार उसळीला..चला तर मग सुरु करुया या मटार महोत्सवाच्या खमंग celebration ला..😋 Bhagyashree Lele -
बटाट्याची कोरडी भाजी (batatyachi kordi bhaji reciep in marathi)
#pr .. प्रवासात जातांना मुलांना ही बटाट्याची भाजी करून देत असते मी. झटपट होणारी आणि छान चटपटीत, अशी ही भाजी ...उपवासासाठी जरी करायचे असेल तरी त्यात मोहरी आणि हळद न टाकता सुद्धा ही भाजी आपण उपवासाला करून खाऊ शकतो. त्यात मॅगी मसाला टाकला तर आणखी छान च येते. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (3)