दोडक्याची भाजी (dhodkyachi bhaji recipe in marathi)

#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge
#श्रावण_स्पेशल_भाजी
#दोडक्याची_भाजी
पावसाळ्यात पिकणार्या भाज्यांपैकी एक प्रमुख भाजी म्हणजे दोडका. ही भाजी बहुतेक जणांची दोडकी आहे.. काय म्हणताय ..कळलं नाही.. अहो आपण नाही का लाडकं ..दोडकं म्हणतो..म्हणजे आवडतं..नावडतं...हो हो ..तेच ते..दोडकं म्हणजेच नावडतं..दोडका भाजी म्हटल्यावर तोंड वाकडं होणारच बहुतेकांचे..हम्म्..म्हटलंच आहे ना ..नावडतीचं मीठ अळणी ...आता दोडका नावडता म्हणून त्याच्या गुणांकडे पण सर्रास दुर्लक्ष केले जाते..दोडका ही भाजी पचायला हलकी,पथ्याची आहे..फँट्सचे प्रमाण खूप कमी आणि कँलरीज तर जवळपास नसतातच..यकृताच्या आरोग्यासाठी, रक्तदाब आटोक्यातठेवण्यासाठी,मधुमेहींना,मलावरोध,अग्निमांद्य,पोट फुगणं,कफ,खोकला,कृमी,या विकारांमध्ये अत्यंत उपयुक्त भाजी आहे..आता एवढे गुण वाचल्यावर करणार ना दोडक्याशी मैत्री..😍मैत्रीचा हात पुढे कराच..😀सच्च्या मित्रासारखी कायम साथ करेल आपल्याला ही दोडक्याची भाजी..😍
आज मी माझी मैत्रिण @pradnya_dp हिने केलेली दोडक्याची भाजी थोडा बदल हिरवी मिरची ,आलं घालून cooksnap केली आहे..प्रज्ञा,खूप मस्त झालीये भाजी..मला खूप आवडली..😋....Thank you so much dear for this tasty recipe..🌹❤️
दोडक्याची भाजी (dhodkyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge
#श्रावण_स्पेशल_भाजी
#दोडक्याची_भाजी
पावसाळ्यात पिकणार्या भाज्यांपैकी एक प्रमुख भाजी म्हणजे दोडका. ही भाजी बहुतेक जणांची दोडकी आहे.. काय म्हणताय ..कळलं नाही.. अहो आपण नाही का लाडकं ..दोडकं म्हणतो..म्हणजे आवडतं..नावडतं...हो हो ..तेच ते..दोडकं म्हणजेच नावडतं..दोडका भाजी म्हटल्यावर तोंड वाकडं होणारच बहुतेकांचे..हम्म्..म्हटलंच आहे ना ..नावडतीचं मीठ अळणी ...आता दोडका नावडता म्हणून त्याच्या गुणांकडे पण सर्रास दुर्लक्ष केले जाते..दोडका ही भाजी पचायला हलकी,पथ्याची आहे..फँट्सचे प्रमाण खूप कमी आणि कँलरीज तर जवळपास नसतातच..यकृताच्या आरोग्यासाठी, रक्तदाब आटोक्यातठेवण्यासाठी,मधुमेहींना,मलावरोध,अग्निमांद्य,पोट फुगणं,कफ,खोकला,कृमी,या विकारांमध्ये अत्यंत उपयुक्त भाजी आहे..आता एवढे गुण वाचल्यावर करणार ना दोडक्याशी मैत्री..😍मैत्रीचा हात पुढे कराच..😀सच्च्या मित्रासारखी कायम साथ करेल आपल्याला ही दोडक्याची भाजी..😍
आज मी माझी मैत्रिण @pradnya_dp हिने केलेली दोडक्याची भाजी थोडा बदल हिरवी मिरची ,आलं घालून cooksnap केली आहे..प्रज्ञा,खूप मस्त झालीये भाजी..मला खूप आवडली..😋....Thank you so much dear for this tasty recipe..🌹❤️
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मूग डाळ स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवा.नंतर दोडके स्वच्छ धुऊन घ्या त्याच्या शिरा किसून घ्या.याची चटणी खूप छान होते.आणि मग दोडक्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा.
- 2
आता एका कढईत तेल घाला तेल तापले की मोहरी जीरे हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्या.आता यामध्ये मिरच्यांचे तुकडे, आलं,कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्या. नंतर यामध्ये मूग डाळ घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता यामध्ये दोडक्याच्या फोडी घालून व्यवस्थित परतून घ्या.
- 3
आता या भाजीमध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून भाजी शिजत ठेवा. भाजी निम्मी शिजली की यामध्ये दाण्याचा कूट, खोबरं,मीठ,गुळ, धने पावडर घालून भाजी छान परतून घ्या आणि पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवून घ्या, तयार झाली आपली दोडक्याची खमंग भाजी,
- 4
तयार झालेली गरमागरम दोडक्याची भाजी वरून खोबरं कोथिंबीर घालून गरम पोळी गरमागरम भात याबरोबर सर्व्ह करा.
- 5
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skmदोडका ही भाजी वेलीवर उगविणारी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी दोडका पिकविला जातो. पावसाळ्यामध्ये ही भाजी अधिक होते. दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत.चला तर मग पाहूयात कांदा , लसूण विरहीत दोडक्याची भाजी ...😋😋 Deepti Padiyar -
भरली दोडक्याची भाजी (bharli dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#दोडक्याचीभाजीSudha kunkalienkar madam उकडीचे मोदक आणि पातोळ्या शिकवणार आहे यांच्या झुम लाईव्ह मध्ये भाग घेण्यासाठी दोडक्याची भाजी रेसिपी पोस्ट करत आहेदोडक्याची भाजी, घोसाळे, शिराळे ,दोडका ,तुरई,वेगवेगळ्या नावाने या भाजीची ओळख आहेमाझ्या खूपच आवडीची ही भाजी आहेमाझ्या आजी मुळे मला ही भाजी खाण्याची सवय लागली Chetana Bhojak -
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skm दोडका ही वेलीवर येणारी फळभाजी आहे.दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहे. पावसाळ्यामध्ये खूप सारे ताजे ताजे दोडके बाजारात मिळतात. रोज काय करायचं पातळ रस्सा भाजी हा प्रश्न बायकांना नेहमी सतावतो हा एक उत्तम पर्याय आहे Smita Kiran Patil -
खमंग भोपळ्याची भाजी (khamnag bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#cooksnapसाप्ताहिक डिनर प्लॅनरशनिवार - भोपळ्याची भाजीआज मी,माझी मैत्रिण आणि ताई भाग्यश्री ताईची लाल भोपळ्याची भाजी कुकस्नॅप केली आहे.खूप चविष्ट आणि टेस्टी झाली भाजी.घरी सर्वांना खूप आवडली ..😊Thank you so much dear tai for this delicious recipe..❤️❤️🌹🌹 Deepti Padiyar -
तोंडलीची सात्विक भाजी (tondali satvik bhaji recipe in marathi)
#skmLearn with Cookpad...#तोंडलीची_भाजी..रोजच्या आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. यात फळभाज्यांपासून ते पालेभाज्यांपर्यंत अनेक भाज्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यामुळे या भाज्या शरीरासाठी गुणकारी असल्याचं दिसून येतं. यामध्येच तोंडली खाण्याचेदेखील अनेक फायदे आहेत. परंतु, अनेक वेळा तोंडली खाण्यास काही जण नकार देतात.तोंडली म्हटलं की बऱ्याच जणांकडून नापसंतीचा सूर ऐकायला मिळतो, पण आहारमूल्यांच्या दृष्टीने पाहिलं तर तोंडली शरीराच्या निरोगीपणासाठी आवश्यक असणाऱ्या फळभाज्यांपैकी एक आहे. वेलवगीर्य भाज्यांमध्ये मोडणाऱ्या तोंडलीचं उगमस्थान भारतातच आहे. मात्र, पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापर्यंत तोंडली खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात तोंडली खाण्याचे फायदेः१. उष्णतेमुळे तोंडात फोड आल्यास कच्चे तोंडले चावून खावे.२. पोटांच्या तक्रारी दूर होतात३. शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवते.४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.५. ताप आल्यास गुणकारी६. पचनक्रिया सुरळीत ठेवते.कारण या भाजीमध्ये 94%पाणी असते..७. अपचन, गॅसेसच्या समस्या दूर ठेवते.८. तोंडली खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते. अनेक जण तोंडलीची भाजी खाताना नाकं मुरडतात. अशा वेळी मसालेभात, तोंडल्याचं भरीत ,भरली तोंडली अशा विविध रेसिपींचे option आहेतच आपल्याकडे..😀 Bhagyashree Lele -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
घोसाळ्याची भाजी (ghosalyachi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज#घोसाळ्याची_भाजी.. पावसाळ्यात श्रावणात हमखास बाजारात दिसणारे भाज्यांपैकी घोसाळे ही वेलवर्गीय भाजी. बहुतेक करून घोसाळ्याची भजीच जास्त केली जाते.. पण मी घोसाळ्याची चणा डाळ किंवा मुगाची डाळ घालून भाजी देखील करते .अतिशय चविष्ट होते ही भाजी. आपल्या शरीरास अतिशय उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेली ही घोसाळ्याची भाजी कशी करायची ते आपण पाहूया Bhagyashree Lele -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#दोडक्याची भाजी मी सुवर्णा तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
दोडक्याची किसून केलेली भाजी (Dodkyachi Kisun Bhaji Recipe In Marathi
#JLRलंच रेसिपीसदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते.आज मी ती किसून केली आहे. खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#Learn_with_cookpad "दोडक्याची भाजी" लता धानापुने -
रताळ्याची भाजी (ratalyache bhaji recipe in marathi)
#रताळ्याची_भाजी#cooksnap काल उत्पत्ती एकादशी... आळंदी येथे काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 725 वा संजीवन समाधी सोहळा पार पडला..स्वतःच्या पदरात दुःख,अपमान पडत होते तरीही अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी पयासदान मागणारी ही माऊली..🙏🙏.. आई सारखं प्रेम,जिव्हाळा सकल जगतावर करणारे हे थोर संतश्रेष्ठ..म्हणून ती माऊलीच..🙏अशा या ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम..🙏🌹🙏 काल एकादशीच्या उपवासानिमित्त माझी मैत्रिण चारुशीला प्रभू@charu810 हिची मी रताळ्याची भाजीcooksnap केली.. चारु,खूप खमंग आणि चविष्ट झाली होती ही भाजी..Thank you so much dear for wonderful recipe👌🌹❤️@charu810 काल मी तुझी रताळ्याची भाजीcooksnap केली..खूप खमंग आणि चविष्ट झाली होती ही भाजी..Thank you so much dear for wonderful recipe👌🌹❤️ Bhagyashree Lele -
दोडका-बटाटा ठेचा भाजी (Dodka Batata Thecha Bhaji Recipe In Marathi)
#BKRदोडका,दुधीभोपळा....यासारख्या भाज्या खूप जणांना आवडत नाहीत.तरीही कसंही करुन त्या खायला घालण्याचं कसब गृहिणीचं!...आणि त्या खायला लावल्याचा आनंदही औरच!😉दोडक्याची भाजीही कशीही केली तरी फारशी आवडतच नाही.एकतर याच्या शीरा किसून काढल्यावर तो उरतो कमी,पाणीही आपोआप सुटते त्यामुळे ही भाजी खायला सगळेच कुरकुतात.माझ्या मावस सासूबाईंनी मला शिकवलेली ही भाजी आहे.त्यांनी दोडक्याच्या शीरा काढून तुकडे करून,हे तुकडे पाट्यावर ठेचले,मागोमाग बटाट्याची साले काढून तोही ठेचला,मिरच्या ठेचल्या...आणि काही नाही...साधी फोडणी करुन त्यात हे सगळे घातले मीठ घातले व भाजी कम ठेचा वाफवला.थोडीशी कोथिंबीर व लिंबू पिळले....चटकदार दोडक्याची भाजी तयार!...तसंच चवीला वेगळी,चटपटीत म्हणून सगळ्यांना आवडली.तेव्हापासून बहुतेक वेळा अशीच भाजी आमच्याकडे होते.सगळ्यांनाच आवडते.आता माझ्याकडे पाटा नाही,त्यामुळे चॉपरमधून दोडका आणि बटाटा,मिरच्या काढल्या.साधारण तोच फील भाजीला आलाय😀 Sushama Y. Kulkarni -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
"दोडक्याची चटणी"दोडक्याची भाजी सुकी, रस्सा भाजी तर करतोच.पण या पद्धतीने बनवलेली भाजी किंवा चटणी (खरं तर दोडक्याचा ठेचा हे नाव आहे.पण ठेचा म्हणजे पाटा, वरवंट्याखाली केलेला दोडक्याचा भुगा..पण पाटा, वरवंटा नेहमी वापरात नसतो,मग तो साफ करत बसा, म्हणून याला ऑप्शन दोडका किसून घेणे.) खुप छान चविष्ट होते ही चटणी. मी नेहमी बनवते. चला रेसिपी बघुया.. लता धानापुने -
बटाटा काचर्या भाजी (batata kachrya bhaji recipe in marathi)
#Cooksnap#बटाटा#बटाटा_काचर्या _भाजी.. सगळ्यांचीच आवडती अशी बटाट्याच्या काचर्यांची परतून केलेली भाजी... आणि तीही लोखंडाच्या कढईत.. मग तर त्या बटाट्याच्या काचर्या च्या भाजीचा स्वाद अफलातूनच..😍❤️.. खमंग खरपूस अशा सोनेरी रंगाच्या आणि कढईला खाली लागलेल्या बटाटाच्या काचर्यांची खरपुडी...आहाहा..अशी काही भन्नाट चव ..की खाते रहो..😀😋..मी तर मुद्दाम माझ्यासाठी जास्त खरपुडी होईल असं बघत असते आणि भाजी कशी जास्तीत जास्त कढईला लागेल असं बघते..😜.. भाजी शिजताना मुद्दामच भाजी कडे काणाडोळा करायचा..मधून मधून परतायला विसरुन जायचं..इतर कामात बिझी आहे असं दाखवायचं..😁...दस बहाने करायचे.. 😉 आणि भाजी कढईला लागू द्यायची..कितने पापड बेलने पडते है इस खरपुडी के वास्ते.. 🤣🤣तेव्हां कुठे ही खरपुडी प्रसन्न होऊन माझ्या पदरात पडते..😂😂...तीच गोष्ट तव्यावरच्या पिठल्याची...या पिठल्याची खरपुडी तर या भाजीपेक्षा जबरदस्त..😄 तुम्ही म्हणाल काय ही बाई आहे..पण मी तरी काय करणार या माझ्या अतरंगी आवडीपुढे🤷🤷...पसंद अपनी अपनी..😀😀 माझी बहीण @Sujata_Kulkarni हिने केलेली बटाट्याची भाजी ही रेसिपी मी Cooksnap केली आहे..सुजाता खूप मस्त खमंग झालीये भाजी..😋..Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लँनर #शनिवार की वर्ड-- भोपळा भाजी भोपळा म्हटला की माझ्यासमोर दुधीभोपळा ऐवजी नेहमी लाल भोपळाच येतो.. याला कारण की आपली लहानपणीची चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची गोष्ट. या गोष्टीने मनात घर करून ठेवले आहे .गोष्टी मधली म्हातारी लेकीकडे जाऊन तूप रोटी खाऊन चांगली जाडजूड होऊन परत यायला निघते तिच मुळी लाल भोपळ्यात बसून.. तर अशा ह्या लाल भोपळ्याने म्हातारीचे वाघ आणि कोल्ह्यापासून रक्षण केले होते. आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारणे वजन कमी करणे ते डायबिटीस लो बीपी कॅन्सर यासारख्या असाध्य रोगांंपासून म्हणजेच या जंगली भयानक आजारांपासून लाल भोपळा आपले देखील रक्षण करतो. त्यामुळे लाल भोपळा आपण खाणे मस्टच. कोणी लाल भोपळ्याची भाजी करून खा आणि सांबार करा कोणी भरीत करा कोणी घारगे करा कोणी खीर करा पण काहीतरी करून लाल भोपळा पोटात जाऊद्या आणि मुलांना पण खायला द्या कारण मुलांना खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत नाहीतर मोठेपणी ते खवय्यै कसे होणार .आपल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद कसा लुटणार यासाठी लहान वयातच खाद्य संस्कार होणे महत्त्वाचे आहे. चवीनं खाणार त्याला देव देणार असं म्हटलेलं आहे ..म्हणून पु लं म्हणतात तसे खाण्यासाठी खाणारा तो खवैय्या कसला... कारण शेवटी खाण्यासाठी जन्म आपुला आणि या खाण्यावर शतदा प्रेम करावे अशाच एक एक खमंग पाककृती..चला तर आपण आज लाल भोपळ्याची मेथीदाणा घालून केलेली खमंग भाजी पाहूया आणि खाऊ या..😋 Bhagyashree Lele -
उकडलेल्या बटाट्याची किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#श्रावण_स्पेशल_भाजी...🥔🥔😍😋#Cooksnap# उकडलेल्या बटाट्याची भाजी..😋 वर्षभर तसंच श्रावण महिन्यात उपवास सोडताना आणि सणांच्या निमित्ताने देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजी चे स्थान अगदी परमनंट असते. अतिशय खमंग खरपूस अशी ही सात्विक भाजी पोळी ,पुरी, भात, लोणच्या बरोबर अतिशय अफलातून चवीची लागते. माझी मैत्रीण@Charusheela Prabhu हिने केलेली बटाट्याची भाजी आज मी cooksnsp केलेली आहे ..चारू ही बटाट्याची भाजी अतिशय खमंग खरपूस झालेली आहे .मला खूप आवडली.Thxnk you so much for this wonderful recipe😊👌🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
दोडक्याची भाजी(Dodkyachi bhaji recipe in Marathi)
आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळय़ाप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे.अर्थात इतके सारे फायदे असलेल्या दोडक्याची भाजी आपल्या आहारात आपण नेहमी सामाविष्ट केली पाहिजे तेव्हा जाणून घेऊया ही भाजी कशी करायची. Prajakta Vidhate -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
#एकादशी आज जया एकादशी.. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलंय..माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी *जया एकादशी* या नावाने प्रचलित आहे..जिच्या नावातच *जया* हा शब्द आहे ..त्यामुळे मग हे व्रत अथवा एकादशीचा उपवास करुन श्री विष्णूंचे पूजन केल्यामुळे सर्व कष्टांपासून मुक्ती मिळून देवी लक्ष्मी भक्तांंवर कृपेचा वर्षाव करते.तसेच श्रीविष्णूंचा जप केल्याने पिशाच योनिचे देखील भय रहात नाही असे पंचांग पुराणात सांगितले आहे. उपवास म्हणजे देवाच्या जवळ जास्तीत जास्त आपला वास ठेवणे..उपवास करुन रोजचे जेवण न घेता मोजका हलका आहार घेऊन शरीरशुद्धी करणे..शरीरातील toxic द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी ही व्रत वैकल्ये आणि उपवास ही..जणू anti Oxident च.. खाण्याच्या बाबतीतलं हे सगळं लिहीण्यासाठी छान वाटतं..पण प्रत्यक्षात वेळ आली की जीभ गप्प बसत नाही..कामालाच लावते ना राव..किती निग्रह करा..शेवटी हतबल होऊन *एकादशी दुप्पट खाशी*हाच नियम अमलांंत आणावा लागतो..काय करणार शास्त्र असतं ते..😀आज माझंही असंच झालं..😂 आजच्या माझ्या एकादशीच्या उपवासासाठी मग उलुशी भगर म्हणजेच वरईचेतांदूळ आणि दाण्याची आमटी करुन *एकादशी दुप्पट खाशी * हा नियम अमलात आणलाच मी..😀 चला तर मग या झटपट होणार्या ,चटपटीत, पोटभरीच्या रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
दोडक्याची भाजी आणि चपाती (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
#DR2दिवसभराच्या धावपळीतून पटकन तयार होणारा स्वयपाक असतो तो गरमा गरम भाजी पोळी.दोडक्याची भाजी ही अगदी कमी वेळात होते, चला तर बनवू या गरमा गरम भाजी पोळी. SHAILAJA BANERJEE -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
# दोडक्याची चटणी . झटपट होणारी ही चटणी . Rajashree Yele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_भात हिवाळ्यात आठवड्यातून एकदा तरी मटार भात करणे आणि तो ही वेगवेगळ्या पद्धतीने..तयार झालेला गरमागरम वाफाळता पहिल्या वाफेचा मटार भात त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर, तुपाची धार,सोबत लिंबाची फोड,पापड,एखादं लोणचं आणि ताक...सुख सुख म्हणजे काय तर ते हेच हो....😍..जगणयासाठी अशी छोटी छोटी सुखं मग तो एखादा खमंग ,सुंदर पदार्थ असो,एखादी आवडत्या गाण्याची लकेर असो,निसर्गाचे स्तिमित करणारे दृश्य असो,एखादं appreciation असो,मित्रमैत्रिणींची मस्करी असो किंवा आवडत्या व्यक्तीच्या तोंडून आलेला एखादा शब्द असो..जगण्यासाठी हुरुप देतात..अनमोल असतात ही छोटीशी सुखं..😊ती वेचायची असतात आणि आपल्या पदरात घट्ट बांधून ठेवायची असतात.. यातूनच आपल्यात positivity पाझरु लागते..मगच आपण आपल्या सभोवताली एखादी आनंदाची झुळूक का होईना पसरवू शकतो..😍 बरोबर ना..चला तर मग हा सुखाचा सरंजाम समोर ताटात विराजमान करु या..😊 Bhagyashree Lele -
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
कोवळ्या दोडक्याची कांदा लसूण न टाकता केलेली ही भाजी नैवेद्यासाठी व टेस्ट साठी खूप छान आहे Charusheela Prabhu -
-
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
#ks7#लाॅस्ट रेसिपीज्# दोडक्याची चटणीकाळ बदलला, लोकांचं राहणीमान बदललं, जीवनशैली बदलली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. चमचमीत, मसालेदार पदार्थ आणि फास्टफूड खाण्याकडे लोकांचा कल अधिक वाढू लागला. परिणामी पारंपारीक पदार्थ अर्थातच मागे पडू लागले. साधेसुधे पण पौष्टीक पदार्थ घराघरातून जवळजवळ हद्दपारच झाले.पण मला कायम आवडणारा आणि अगदी पटकन होणारा हा पदार्थ अजूनही मला खूप आवडतो. त्यामुळे माझ्याकडे वरचेवर हा पदार्थ करते.त्यामुळे माझ्या मुलीलाही हा खूप आवडतो. तर चला बघूया रेसिपी.....यासाठी एकदम कोवळा दोडका पाहिजे. Namita Patil -
पेरुचे पारंपारिक पंचामृत.. (peruche paramparik panchamarut recipe in marathi)
#CookpadTurns4 #Cook_with_Fruit गौरी गणपती,नवरात्र,कुळधर्म,कुळाचाराच्या नैवेद्याच्या स्वयंपाकात ,लग्नाकार्यात हमखास केले जाणारे पारंपारिक खमंग, चटपटीत,रुचकर ,आंबट गोड असे हे पंचामृत...ताटातील डावी बाजू...😋आमच्याकडे यात पेरुच्या फोडी घालून त्या शिजवून पंचामृताची चव,गोडी वाढवणारे पेरुचे पंचामृत केले जाते..खास गौरींच्या नैवेद्यासाठी,नवरात्राच्या पारण्याच्या नैवेद्यात हमखास याची हजेरी असते..कारण नैवेद्याचे ताट षड्रसयुक्त असावे हेच आपली परंपरा सांगते..कारण या षडरसांमुळेच आपल्या शरीराचे भरण पोषण होते..या नैवेद्याचे ताट वाढायची पण खास पद्धत आहे..तसेच देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो एका विशिष्ट क्रमानेच ग्रहण करावा असं शास्त्र सांगतं..यात पाचक रस निर्मितीचा आणि मग त्यामुळे या अन्नाचा शरीराला पूर्ण उपयोग व्हावा ही महत्त्वाची भावना आहे. मी थोडक्यात सांगते..प्रथम नैवेद्यामध्ये वाढलेली खीर पुरण खावी. नंतर वरण भात किंवा आमटी भात खावा..नंतर येते पोळी भाज्या .अधूनमधून चटणी,लोणचं, कोशिंबीर,रायती,पंचामृत,कढी,तळणीचे पदार्थांचा आस्वाद घ्यावा..गोडाचे इतर पदार्थ खावेत..सर्वात शेवटी परत ताक भात,दही भात खावा..ताकामुळे सगळे जेवण पचण्यास मदत होते..आणि जेवण झाले की विड्याचे पान खावे..म्अहणजे हमखास जेवण पचून ते अंगी लागणार..तर असा हा क्रम आज विषयाच्या ओघात सांगितलाय.. चला तर मग चटपटीत पेरुचे पंचामृत कसे करायचे ते बघू या... Bhagyashree Lele -
दोडक्याची सुखी भाजी (dodkyachi sukhi bhaji recipe in marathi)
#skm आज मी दोडक्याची सुखी भाजी बनवली आहे खूप छान झाली आहे. चला तर मग रेसिपी बघू या. Rajashree Yele -
भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#Cooksnap माझी मैत्रिण @hemawane_5557 हिने केलेली भेंडीची चटकदार भाजी मी cooksnap केली आहे. हेमा, खूप खमंग आणि चटपटीत अशी ही भेंडीची भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली.Thank you so much dear for wonderful recipe.😊🌹❤️ Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या