तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
#tri
गाजर+पनीर+मटार वापरुन केलेला पुलाव दिसायलाही सुंदर आणि चविष्ट 😋
तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)
#tri
गाजर+पनीर+मटार वापरुन केलेला पुलाव दिसायलाही सुंदर आणि चविष्ट 😋
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ धुवून त्यात मीठ, दालचिनी, स्टार फुल आणि गाजर व फरसबी तुकडे घालून मोकळा शिजवून घेणे. पनीर तुकडे घालून थोडावेळ झाकून ठेवावे.
- 2
पॅनमध्ये तूप घालून मिरची, जीरे परतावे. त्यावर भात पसरवून मिक्स करावे. पुलाव मसाला व अगदी थोडे मीठ टाकावे. मंद आचेवर परतून साखर व लिंबू रस घालावा.
- 3
कोथिंबीर घालून वाढावा. सुंदर रंगीबेरंगी पुलावा सोबत रायता, कोशिंबीर खायला द्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार पनीर पुलाव (matar paneer pulav recipe in marathi)
आज मी तुम्हाला मटार पनीर पुलाव कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करतेय. करायला एकदम सोपा आहे. नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
पनीर- मटार पुलाव (paneer mutter pulav recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#पनीर -मटार पुलाव Rupali Atre - deshpande -
व्हेजी पनीर पुलाव (veggie paneer pulav recipe in marathi)
#GA4 #WEEK19 #KEYWORD_Pulavपुलाव....माझा अत्यंत प्रिय पदार्थ!!करायलाही खूपच आवडतो आणि खायला त्याहून😋😋माझ्या फ्रीजमध्ये कायम पुलाव,बिर्याणी यांच्या भाज्या तयार असतातच!एक तर वन डीश मील म्हणून आमच्या घरातल्यांचा एकदम फेव्हरेट पदार्थ!! झटपट करुन मोकळं होता येतं...शिवाय भाज्या भरपूर असल्याने पोळ्या फुलक्यांना चाट मारता येते....हां.....तयारी मात्र बरीच मन लावून करावी लागते. पण पुलाव इतका युझ टु झालाय की सहसा माझ्याकडून बिघडत नाहीच.👍अस्सल बासमती - अखंड घरात कायम तयारच असतो.पुलाव खरं तर एक attractive receipe आहे.पुलावाच्या तांदळाच्या शीताला कुठेही मोडू न देता तो अखंड दिसण्यात पुलावाचं सौंदर्य आहे.फ्लॉवर,बीन्स,गाजर अशा रंगसंगतीत खड्या मसाल्यांची पखरण आणि त्या सगळ्यांचे दिलखेचक सुवास,पुलाव करताना दरवळले की खाणाऱ्याची ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा!!....शिवाय शीत न् शीत मोकळे तरीही खाता येईल इतपत ओलसर...त्यात सगळ्या भाज्यांचा व मसाल्यांचा उतरलेला अर्क ,त्यावर सुंदर नाजूक कोथिंबीरीचे गार्निशिंग ही चविष्ट पुलावाची पावतीच म्हणा ना!!इकडे पुण्यात जोशी-गोखले केटरर्स,श्रेयस यांच्याकडचा पुलावाच्या नेत्रसुखानेही जिव्हा तृप्त होते....अगदी लझिज़....सगळ्यात छान वाटते ते वाढताना.....अगदी सरसर ताटामध्ये भातवाढीने सरकवत असतात छान मोकळी मोकळी शीते आणि सुगंधही😍इव्हन हॉटेलमध्येही तो पुलाव छान दोन चमच्यांना एकत्र धरुन एकदम स्टाईलमध्ये वाढतात तेही पहावेसे वाटते.असा हा सगळ्यांच्या आवडीचा पुलाव....माझ्या बाबांना माझ्या हातचा पुलाव भयंकर आवडायचा...आज cookpadसाठी करताना त्यांना खूप आवडले असते.म्हणाले असते....बघ,तुझा पुलाव आता जगात भारी असेल!आज पुलाव करताना माझे बाबा जणू माझ्या बाजूला उभे आहेत.😊😊 Sushama Y. Kulkarni -
मसुर पुलाव (massor pulav recipe in marathi)
#cooksnapमसूर भात ही निलमची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. गाजर-मटार टाकून मसुर पुलाव बनवला आहे. Manisha Shete - Vispute -
रूचकर वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती... 😊वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो.ही झटपट बनणारी ही पाककृती असून घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटांत तयार होणारी डिश म्हणजे रुचकर वेज पुलाव! हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर किंवा एखाद्या डाळीसोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
-
तिरंगी पुलाव / तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तिरंगी पुलाव / तिरंगा राईस राईस कुकरमध्ये केला आहे आणि पुलावचा रंग बदलू नये म्हणून मी यात खडा मसाला वापरला आहे. Rajashri Deodhar -
झटपट - पनीर मटार पुलाव (Paneer Matar Pulao Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसीपी#पनीर#मटार#पुलाव Sampada Shrungarpure -
हरियाली पुलाव (hariyali pulao recipe in marathi)
#GA4#week8#पुलावहरियाली पुलाव खायला चविष्ट आणि दिसायलाही अत्यंत सुंदर आणि तेवढाच आरोग्यासाठी लाभदायक. Vasudha Gudhe -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#डिनर व्हेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. पुलाव हा पदार्थ तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर पुलाव दही, कोशिंबीर किंवा एखाद्या सूप बरोबर खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. Prachi Phadke Puranik -
पुलाव (pulav recipe in marathi)
#GA4 #week19 # पुलाव म्हटले कि अगणित प्रकार डोळ्यासमोर येतात.मी आपला साधाच मटार,फ्लाॅवर,गाजर चा केला आहे. Hema Wane -
रंगीत व्हेजी पुलाव (rangit veggi pulav recipe in marathi)
#Holi specialरंगीबेरंगी पुलावएकदम साधा पुलाव पण पापड व कोशिंबीर बरोबर उन्हाळ्यात खायला उत्तम! Manisha Shete - Vispute -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या सगळ्यांचा.आठवड्यातून एकदा तरी असतोच. Preeti V. Salvi -
पांढरा सात्विक पुलाव (pandra satvik pulav recipe in marathi)
#cpm4#हा पुलाव कांदा लसूण नसल्याने तुम्ही नैवेद्य म्हणून करू शकता .करायला सोपा नी मुलांना खायला आवडतो तिखट जास्त होत नाही. Hema Wane -
लग्नाच्या पंगतीतला वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4लग्नाच्या पंगतीतला हमखास असणारा....आणि झटपट होणारा असा हा रुचकर पुलाव.खूप साऱ्या भाज्यांमुळे टेस्टीही होतो आणि दिसतोही छान☺️ Sanskruti Gaonkar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4पुलाव म्हंटल कि डोळ्यसमोर येतो पांढरा शुभ्र, मोकळा दाणेदार आणि रंगबेरंगी भाज्या असलेलला साजूक तुपातला चविष्ट आणि खमंग भात.कोणताही सण, पूजा किंवा समारंभ असो जेवणाच्या पंगतीत पुलाव हवाच.माझी व्हेज पुलाव ही रेसिपी जी मी नेहमी करते ती मी इथे पोस्ट करत आहे.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi "या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week8 पुलाव हा कीवर्ड घेऊन मी ह्वेज पुलाव ही रेसिपी केली आहे. हा पुलाव छोले, दम आलू, ह्वेज कोल्हापुरी किंवा पनीर टिक्का मसाला याबरोबर खायला खूप छान लागतो. अगदीच काही नाही तर काकडी किंवा टोमॅटोच्या कोशिंबीरी सोबत सुद्धा छान लागतो. Ashwinee Vaidya -
ग्रीन मसाला(coriander) पुलाव (green masala pulav recipe in marathi)
#cpm4 पुलाव ही आमच्याकडे सर्वांना आवडणारी डिश.. जी खूप पटकन होते आणि ती करण्यासाठी फार काही सामग्री लागत नाही. घाईच्या वेळेत जेव्हा काही करायचे असते तेव्हा मी व्हेजिटेबल पुलाव बऱ्याच वेळा करते. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले करून मी पुलाव बनवत असते, आजचा पुलाव मी ग्रीन मसाल्यामध्ये केलेला आहे . पुलाव पटकन करण्यासाठी मी कुकर चा वापर केलेला आहे. ग्रीन मसाल्यामध्ये फक्त कोथिंबीर मी वापरली आहे जी आपल्या घरी नेहमी असते.Pradnya Purandare
-
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (mix vegetable pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड पुलावफ्रीज मध्ये काही भाज्या शिल्लक होत्या. त्यामध्ये गाजर,मटार,फ्लॉवर,बटाटे,सिमला मिरची टाकून मिक्स व्हेजिटेबल पुलाव केला. सर्व शिल्लक भाज्यांचा वापर पण झाला आणि एक नवीन रेसीपी पण तयार झाली. rucha dachewar -
मटर बिरयानी पुलाव (matar biryani pulav recipe in marathi)
#HLRहिरवा वाटाणा पुलाव हिवाळ्यातील सर्वोत्तम अन्न आहे. Sushma Sachin Sharma -
वेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज वेज पुलाव रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week- 4 व्हेज पुलाव पटकन होणारा व चवीलाही छान लागतो.कुकरमधे होणारा पुलाव. Sujata Gengaje -
मसूर पुलाव (masoor pulav recipe in marathi)
#pcr झटपट प्रेशर कुकरमध्ये बनवा मसुर पुलाव... Rajashri Deodhar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
मेथी पुलाव (methi pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी व #पुलाव ह्या दोन्ही किवर्ड नुसार मी ही अनोखी *मेथी पुलाव* डिश बनवली. घरच्यांना अतिशय आवडली. खरोखर हा पुलाव अतिशय सुंदर होतो. जरूर ट्राय करा. मेथी मुलांच्या पोटात ह्यामुळे सहज जाईल. Sanhita Kand -
व्हेज पुलाव...बिना कांदा लसूणाचा. (veg pulav recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #मंगळवार #पुलाव वरण-भात तूप लिंबू हे नैवेद्याच्या पानावरचा मुख्य पदार्थ.. साधारणपणे नेवैद्य म्हटले की आपण सात्विक भोजन करत असतो कारण आपण जसं भोजन करतो आहार घेतो त्याप्रमाणे आपल्या वृत्ती तयार होत असतात. सात्विक राजस आणि तामसी या त्या वृत्ती आणि त्याला अनुसरून असलेला सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार.. याबद्दल आयुर्वेदात खूप विस्तृतपणे सांगितले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या वृत्ती सात्विक शांत असाव्यात आणि आपण मनाने देवाच्या अधिक जवळ असावे देवाचे आपल्याला चिंतन करता यावे यासाठी सात्विक आहाराची योजना केली आहे. म्हणून मग शक्यतोवर बिना कांदा लसूण याचा नैवेद्य केला जातो. नैवेद्यासाठी बहुतेक वेळा मसाले भात केला जातो पण या मध्ये थोडं व्हेरिएशन म्हणून मी कधी कधी हा बिना कांदा लसणाचा व्हेज पुलाव करते.. तेवढाच चवीमध्ये बदल..देव शेवटी भावाचा भुकेला.. चला तर आज आपण नैवेद्यासाठी पण चालणारा व्हेज पुलाव कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
थ्री इन्ग्रेडियंट तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)
#tri#तिरंगापुलावकुकपॅड चे श्रावण शेफ चॅलेंज साठी पहिला चॅलेंज ट्री इन्ग्रेडियंट वापरून रेसिपी तयार करायचीस्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्याला रेसिपी तयार करण्याचे चॅलेंज आहे मग मी पुलाव तयार करण्याचे नक्की केले आणि त्यात लागणाऱ्या वस्तू तिरंग्याच्या कलर असणाऱ्या नॅचरल घटक वापरून तयार केलेआपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगष्ट१९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने १९४७ हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. या एतिहासिक सालाच्या पवित्र घटनाच्या पावन स्मृती आपण कायम ठेवल्याच पाहिजेत. आणि कर्तव्य बुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट्ला “स्वातंत्र्य दिन” म्हणून साजरा करतो.आपले मुख्य अतिथी ध्वज फडकविल्यांनंतर जन- गण- मन हे राष्ट्र गीत म्हणून नंतर देशा साठी प्राण पणाला लावलेल्या क्रांती वीरांची आठवण करून देणारे हे गीत म्हणजे —– स्वर साम्राज्ञी लतादीदी च्या स्वरातील हे गीत एकल्या नंतर खरच त्या क्रांतीवीरांसाठी आपल्या भावनांना पाझर फुटते .. त्यांना आम्हा सर्वांचे शत शत: प्रणाम ! जय हिंद, जय भारत ए मेरे वतन के लोगों , जरा आख में भर लो पाणी । जो शहीद हुए हैं उनकी , जरा याद करो कुर्बानीरेसिपी तयार करतानाही देशभक्तीची भावना येत होतेरेसिपीही कलरफुल तयार होत आहे एकदम तिरंग्या सारखी Chetana Bhojak -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GR मसाले भात नाव ऐकताच आठवण येते ती लग्नामध्यील पंक्तीची...... काजू भाज्या वापरुन केलेला चविष्ट भात आणि वरून घातलेली कोथिंबीर खोबरे आणि तूप घालून अहाहा काय सुंदर सुवास असतो या भाताला... आणि चव तर काय अप्रतिम.... मी आज हा मसालेभात लग्नामध्यील पंक्तीमध्ये असतो तसा करायचा प्रयत्न केला आहे पहा तुम्हाला कशी वाटते रेसिपी.... Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15382665
टिप्पण्या (2)