पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)

#tri_इनग्रेडिएंट_रेसिपी
अतिशय सुंदर असलेली ही #tri _इनग्रेडिएंट_रेसिपी थीम..कोणतेही तीन पदार्थ वापरुन एखादा चविष्ट पदार्थ तयार करायचा..Minimal n Sustainable Lifestyle..Which is back to our roots..😍😍🤗🤗..माझी आई सांगायची ..तिच्या लहानपणी माझी आजी फक्त मीठ,मिरची तेलावर भाज्या करायची ..खूप चवदार व्हायच्या भाज्या..😋😋 आणि आईदेखील कमीतकमी मसाले वापरुन पदार्थ करायची..पण चवीला नं१ असायचे..आता आईचे वय झालंय म्हणून ती करु शकत नाही.... तिचे नेहमी हेच म्हणणे असे की..आतासारखे भारंभार मसाले वापरुन तुम्ही मूळ भाजीची टेस्ट घालवून टाकता.. म्हणून मला हॉटेलमधल्या भाज्या एकसारख्याच चवीच्या वाटतात नेहमी.....हम्म्..😔😔मला तर ही थीम आल्यावर माझ्या आईची हीच वाक्ये कानावर आदळू लागली..आणि आपण पण या थीमच्या निमित्ताने minimal lifestyle कडे परत जाऊ या आणि लोखंडाच्या कढईतील फक्त मीठ ,मिरची ,बटाटा घातलेली पालकाची खमंग चवीची भाजी करु या...😍😍... चला तर मग Back to roots..😍😍
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
#tri_इनग्रेडिएंट_रेसिपी
अतिशय सुंदर असलेली ही #tri _इनग्रेडिएंट_रेसिपी थीम..कोणतेही तीन पदार्थ वापरुन एखादा चविष्ट पदार्थ तयार करायचा..Minimal n Sustainable Lifestyle..Which is back to our roots..😍😍🤗🤗..माझी आई सांगायची ..तिच्या लहानपणी माझी आजी फक्त मीठ,मिरची तेलावर भाज्या करायची ..खूप चवदार व्हायच्या भाज्या..😋😋 आणि आईदेखील कमीतकमी मसाले वापरुन पदार्थ करायची..पण चवीला नं१ असायचे..आता आईचे वय झालंय म्हणून ती करु शकत नाही.... तिचे नेहमी हेच म्हणणे असे की..आतासारखे भारंभार मसाले वापरुन तुम्ही मूळ भाजीची टेस्ट घालवून टाकता.. म्हणून मला हॉटेलमधल्या भाज्या एकसारख्याच चवीच्या वाटतात नेहमी.....हम्म्..😔😔मला तर ही थीम आल्यावर माझ्या आईची हीच वाक्ये कानावर आदळू लागली..आणि आपण पण या थीमच्या निमित्ताने minimal lifestyle कडे परत जाऊ या आणि लोखंडाच्या कढईतील फक्त मीठ ,मिरची ,बटाटा घातलेली पालकाची खमंग चवीची भाजी करु या...😍😍... चला तर मग Back to roots..😍😍
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक स्वच्छ धुऊन धुऊन बारीक चिरून घ्या बटाटे देखील स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी तयार करून घ्या आणि सर्व साहित्य एका ठिकाणी गोळा करून घ्या
- 2
आता एका लोखंडाच्या कढईत तेल मोहरी जीरे हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्या आणि त्यात मिरच्यांचे तुकडे घालून परता नंतर बटाट्याच्या फोडी घालून थोडा वेळ परता. नंतर पालक घालून भाजी तीन ते चार वेळा वाफवून घ्या. आता यामध्ये मीठ घालून भाजीला परत 1-2 वाफा काढा..तयार झाली आपली मीठ-मिरची वर केलेली पालक बटाट्याची चवदार चविष्ट भाजी..
- 3
तयार झालेली चवदार चविष्ट पालक बटाट्याची भाजी एका डिशमध्ये काढून पोळीबरोबर सर्व करा.
- 4
- 5
Similar Recipes
-
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
पालक हिरवी भाजी काहींना खूप आवडते. काहींना नको वाटते. खरतर हिरव्या पाले भाज्या शरीरासाठी एकदम चांगली. पालक ला थोडा उग्र वास येतो म्हून न मुले नाही म्हणतात. त्यात थोडा बदल बटाटा टाकून.. मस्त लागतो. Anjita Mahajan -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
☘️पालक बटाटा भाजी
☘️पालक अत्यंत पौष्टिक भाजीबटाटा ही सर्वांचा लाडका त्यातल्या त्यात लहान मुलांचा जास्तच🙂या दोन्हींचे हे सुंदर व चवदार कॉम्बो P G VrishaLi -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 या थीम मध्ये मी मस्त हिरव्या पालक ची पुरी बनवली आहे,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
☘️पालक बटाटा भाजी
☘️पालक अत्यंत पौष्टिक भाजीबटाटा ही सर्वांचा लाडका त्यातल्या त्यात लहान मुलांचा जास्तच🙂या दोन्हींचे हे सुंदर व चवदार कॉम्बो P G VrishaLi -
पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे स्पेशलपालक भाजी. ही भाजी मी भरपूर लसूण घालून करते आणि अशी सात्विक भाजी मला आवडते. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
पालक टोमॅटो बटाटा मिक्स भाजी (palak tomato batata mix bhaji recipe in marathi)
#लंच # पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते... मग कधी पातळ असते, तर कधी घट्ट, तर कधी कोरडी ....आज मी पालकांमध्ये टोमॅटो, बटाटा आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घालून, चविष्ट भाजी बनवलेली आहे ....म्हणायला कोरडी किंवा घट्ट.... Varsha Ingole Bele -
पालक झुणका (palak zhunka recipe in marathi)
#विंटर ग्रीन रेसिपी चॅलेंजकुकस्नॅपनिलीमा ताई खडाटकर यांची पालक झुणका ही रेसिपी कुकस्नॅप केली.😋😋 Madhuri Watekar -
झणझणीत बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#pe "झणझणीत बटाटा भाजी"बटाटा_घरात दुसऱ्या कितीही भाज्या असल्या तरी आपला बटाटा कधीही तुमच्यासमोर हसत उभा असतोच.कोणत्याही भाजीत असो,नाॅनव्हेज मध्ये असो नाहीतर त्याला एकट्याला घ्या तो सदैव आपल्या मदतीला धावून येतोच.बटाट्याची काळी,पिवळी,लाल, हिरवी कोणत्याही रंगाची भाजी करा,वडे,भजी करा, पराठा, वेफर्स, पापड, चिप्स, असे अनेक पदार्थ बनवु शकतो. एखाद्या पदार्थात मीठ जास्त झाले असेल तरीही बटाटा घाला आपली भाजी व्यवस्थीत होते.असा हा मदतनीस आणि चवदार बटाटा 🥔शिवाय व्हिटॅमिन,मिनरल्स ने भरलेला.. मला तर बटाट्याची भाजी खुप आवडते.. लता धानापुने -
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
#लंच # पालक भाजी पालकभाजी मधुन शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात शरीरातील हाडे मजबुत होतात डोळ्यांनाही फायदा होतो शरीरावरील सूज कमी होते पालक खाल्यामुळे आजारी पडण्याची समस्या कमी होते म्हणुन आठवड्यातुन एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे चला तर अशी बहुगुणी पालकाची भाजी ची रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6#Week6#पालक_पुरी..😋 पालक पुरी अतिशय खमंग,खुसखुशीत न्याहरीचा किंवा 24×7 येता जाता तोंडात टाकायचा चविष्ट स्वादिष्ट पौष्टिक पदार्थ..😋 पावसाळ्यात तर विशेष प्रिय..बाहेर पाऊस आणि समोर टम्म फुगलेल्या गरमागरम पालक पुर्या आणि मस्त आल्याचा चहा..😋वाह..वाह ..बेत जम्याच!!!!😍चला तर मग तुम्ही पण जमवताय ना हा बेत....😀 Bhagyashree Lele -
आलू - पालक ठेपला (aloo palak thepla recipe in marathi)
पोष्टिक,जीवनसत्वयुक्त आहार नेहमी घरच्यांना देता यावा. यासाठी गृहिणी सदैव तत्पर असते. यासाठी नेहमीच्या नाश्त्याला काय?असा प्रश्न नेहमीचाच.. वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून केलेले ठेपले सगळ्यांनाच आवडतील. Manisha Satish Dubal -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#शनिवार_पालक भाजी मी नेहमीच या पद्धतीने पालक भाजी बनवते.. माझ्या मिस्टरांना खुप आवडते..ते जाम खुश आहेत, आपल्या लंच प्लॅनर वर ... लता धानापुने -
मूग डाळ पालक भाजी (Moong Dal Palak Bhaji Recipe In Marathi)
Varsha Deshpande तुमची भाजी थोडासा बदल करून केली खूप छान झाली,फक्त पालक वापरुन ही भाजी केली आहे#BKR Charusheela Prabhu -
-
लसुणी पालक (lasuni palak recipe in marathi)
#triअगदी कमी वेळात पौष्टिक चविष्ठ भाजी होते. Charusheela Prabhu -
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची. सुप्रिया घुडे -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs# कुकपॅड शाळा चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
आलू-पालक डा्य भाजी (aloo palak dry bhaji recipe in marathi)
#KS2-सातार्यामध्ये बटाटे भरपूर प्रमाणात पिकवले जातात, त्यामुळे प्रत्येक भाजीत बटाटा वापरला जातो, तसाच हा भाजीचा प्रकार आज केला आहे. Shital Patil -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6#week6#पालक पुरी.....सांयकाळी चहा बरोबर पालक पुरी आहाहाह ............😋😋 मस्त हेल्थी नाश्ता किंवा तुम्ही मुलांना शाळेत डब्ब्यावर सुद्धा चा हेल्थी पालक पुरी देवू शकता , आणि कुठे बाहेर ची पिकनिक असेल तर नक्कीच खुप परवडेल अशी डिश आहे👉 चला तर पाहुयात👉 रेसिपी😜👉 नक्की करूनही बघा की,,,, 😍 Jyotshna Vishal Khadatkar -
बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#CDY .. माझ्या मुलांची, आणि पूर्वीपासून माझीही आवडती भाजी... यात मी या वेळी फक्त चवीत बदल म्हणून, मॅगी मॅजिक मसाला घातलाय, नेहमीच्या मसाल्याऐवजी.. मस्त वेगळी टेस्ट ... झटपट होणारी.. Varsha Ingole Bele -
पालक वरण (Palak varan recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#पालक वरण😋😋😋 Madhuri Watekar -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल_रेसिपी "उपवासाची बटाटा भाजी"श्रावणात भरपूर उपवास असतात त्यामुळे घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनत असतात.मी आज फक्त बटाटा भाजी बनवली आहे.. लता धानापुने -
क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स (poha batata fingers recipe in marathi)
#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज...#क्रिस्पी_पोहा_बटाटा_फिंगर्स...😍😋😋 अतिशय झटपट होणारी चमचमीत स्वादिष्ट आणि घरी केल्यामुळे पौष्टिक रेसिपी...बाहेर जर रापचिक पाऊस पडत असेल तर या गरमागरम पोहा बटाटा फिंगर्सची मजा काही औरच..😍😋 माझी मैत्रीण @deepti9021 हिची ही रेसिपी मी cooksnap केलीये..deeps,झकास, अप्रतिम चवीचे हे पोहा बटाटा फिंगर्स... सगळ्यांना खूप आवडले..Thank you so much dear for this wonderful recipe 👌👍😍😋🌹❤️ Bhagyashree Lele -
पालक बटाटा चीज पराठा (palak batata cheese paratha recipe in mara
#GA4 #week1 बटाटा पराठा आपण तर नेहमीच करतो. पालक पराठा ही नेहमी करतो. पण मी यावेळी दोन्हींचे कॉम्बिनेशन घेउन पराठा केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पालक भाजी लाॅक डाऊन
पालक भाजी शिजवताना भरपूर काळजी घ्यावी लागते त्यामुळे तिचा हिरवेपणा व तिच्यातलं जीवनसत्व टिकून ठेवण्यासाठी पालक शिजताना त्यात थोडेसे मीठ व साखर घालावी व पालकांना जास्त शिजु देऊ नये एकच वाफ घ्यावी Shilpa Limbkar
More Recipes
टिप्पण्या