अँपल स्मूदी (apple smoothies recipe in marathi)

फ्रुटी चॅलेंज साठी खास अँपल स्मूदी ची रेसिपी तयार केली
खूप पौष्टिक आणि हेल्दी अशीही रेसिपी आहे आपण आपल्या आहारातून अशा प्रकारे अँपल खायला आवडत नसल्यास अशा प्रकारे तयार करून घेतला तर आपल्याला
अँपल आवडेल.
अँपल स्मूदी (apple smoothies recipe in marathi)
फ्रुटी चॅलेंज साठी खास अँपल स्मूदी ची रेसिपी तयार केली
खूप पौष्टिक आणि हेल्दी अशीही रेसिपी आहे आपण आपल्या आहारातून अशा प्रकारे अँपल खायला आवडत नसल्यास अशा प्रकारे तयार करून घेतला तर आपल्याला
अँपल आवडेल.
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य तयार करून घेऊ
येथे मी दुध साय सकट घेतले आहे - 2
इथे मी दोन सफरचंद घेतले आहे त्यातला दिड भाग कट करून घेतले अर्थ सफरचंद किसून घेतले
- 3
आता मिक्सर पॉट मध्ये कट केलेले सफरचंदाचे तुकडे टाकून घेतले साखर चवीनुसार टाकून घेतली
आणि मिक्सर मधून फिरवून घेतले - 4
नंतर त्यात ड्रायफूट पावडर टाकून घेतली
परत मिक्सर मधून फिरवून घेतले
थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतले - 5
आता किसलेले सफरचंद सर्व्हिंग ग्लासमध्ये खाली टाकून घेतले वरून तयार केलेली स्मूदी टाकून घेतली
- 6
वरून गार्निशिंगसाठी सफरचंदा चा कीस टाकून घेतला
- 7
तयार अँपल स्मूदी
- 8
Top Search in
Similar Recipes
-
अँपल बर्फी / हलवा (apple barfi recipe in marathi)
#makeitfruity#make_it_fruity_challenge#apple Sampada Shrungarpure -
रताळ्याची खीर(Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
#UVRरताळ्याची खीर गोडाचा पदार्थ खास एकादशीच्या दिवशी तयार केला खूपच चविष्ट आणि पौष्टिक असा हा प्रकार आहे आपण नेहमीच उपवासाच्या दिवशी रताळे आहारातून घेतो पण रताळ्याची आरोग्यावर इतके फायदे आहे रोजच्या आहारातून रताळे घेतले तरी त्याचे खूप फायदे आपल्याला मिळतात.बऱ्याच लोकांना रताळे बटाट्यासारखे वाटते त्यामुळे वजन वाढते असे वाटते त्यामुळे वजन वाढत नाही योग्य प्रकारे आहारातून घतला तर वजन वाढत नाही खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटाचे सगळे विकार बरे होतातरताळ्या पासून तयार केलेली खीर पटकन तयार होणारा गोडाचा पदार्थ आहे आणि पौष्टिकही आहे.उपवास असो किंवा नसो तरीही ही रेसीपी करून एकदा चव करून पाहिली पाहिजे. Chetana Bhojak -
अँपल फ्रेंच टोस्ट रोल (apple french toast roll recipe in marathi)
#makeitfruity#Make It Fruity Challenge Charusheela Prabhu -
खजूर अक्रोड स्मूदी(khajoor aakrod smoothie recipe in marathi)
#cooksnap माझी मैत्रिण Deepali Pethkar-Karde हिची ही हेल्दी स्मूदी ची रेसिपी आज बनवली... संध्याकाळी चहा ची जागा आज या स्मूदी ने घेतली.. वेगळे काहीतरी... रेफ्रेशींग आहे... तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा... Dipti Warange -
हांडवो (Handvo Recipe In Marathi)
#BRKनाश्ता साठी खास गुजराती हांडवो रेसिपी तयार केलीखूप छान खायला एकदम टेस्टी अशीही रेसीपी नाश्ता साठी परफेक्ट पौष्टिक ,प्रोटीन युक्त रेसिपी आहेडाळी ,तांदूळ ,भाज्यांचा वापर करून हांडवो ही रेसिपी तयार केलीरेसिपी तर नक्कीच बघा हांडवो रेसिपी Chetana Bhojak -
हेल्दी पेर स्मूदी (healthy peru smoothie recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-2मी ज्योती गवाणकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती स्मूदी. Sujata Gengaje -
बनाना,चॉकलेट पीनट बटर स्मूदी.(Banana Chocolate Peanut Butter Smoothie Recipe In Marathi)
#SSR...#उन्हाळा स्पेशल.... उन्हाळ्यामध्ये सतत थंडगार पिण्याची इच्छा होत असते.... आणि अशा याच्यामध्ये जर थंडगार स्मूदी, सरबत असं जर मिळाला तर खूप छान वाटतं... आज सकाळी मुलं वर्कआउट करून आल्यावर मी त्यांच्यासाठी बनवलेली खास बनाना ,चॉकलेट पीनट बटर स्मूदी थंड गार ... Varsha Deshpande -
मँगो पुमीज डबलटेस्ट स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोएकच वेळी गोड व तिखट चवीची ही स्मूदी बनते.मँगो, पु -- पुदिना, मि -- मिरची, ज -- जर्दाळू मलई युक्त स्मूदी. अगदी अनोखी चविची ही बनते पण तितकीच यम्मी ही आहेजरा हटके डबल टेस्ट ची बनलेली स्मूदी आहे. मिरची जर्दाळूची टेस्ट फारच अप्रतिम आणि त्यात पुदिना लाजवाब लागतो. सगळे घटक मिक्स झाल्यावर छान पण मस्तच टेस्ट आहे.शिवाय हेल्दी पण आहे. बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
इन्स्टंट स्नॅक्स ब्रेड फ्राय (instant snacks bread fry recipe in marathi)
#bread#instantsnacksब्रेड आपल्या प्रत्येक घरात आणला जातो आणि खाल्ला जातो बऱ्याचदा आपल्याला गरज नसतानाही मोठा पॅकेट येतो त्याचे काही ब्रेड आपण वापरतो काही ब्रेड स्लाइस शिल्लक राहतात आणि थोडा शिळा झाल्यामुळे ब्रेड खायला आवडत नाही अशा वेळेस ब्रेड पासून स्नॅक्स तयार करून संध्याकाळच्या नासत्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात आपण घेऊ शकतोझटपट आणि पटकन तयार होणारी इंस्टंट अशीही रेसिपी आहे Chetana Bhojak -
मॅंगो काजू स्मूदी (mango kaju smoothie recipe in marathi)
#मॅंगो उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला झटपट आणि टेस्टी बनणारे मॅंगो स्मूदी शरीराला थंडावा देते तसेच एनर्जी पण वाढवते. Najnin Khan -
सफरचंद जुस (safarchand juice recipe in martahi)
#makeitfruityमी तयार केलेलं हेल्दी सफरचंदाचा ज्यूस Sushma pedgaonkar -
आटा कुकीज विथ स्ट्रॉबेरी जॅम (atta cokkies with strawberry jam recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे चॅलेंज साठी खास एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. हेल्दी टेस्टी व क्रीएटीव्ह. Sumedha Joshi -
फ्रुट अँड नट्स डिटॉक्स स्मूदी (fruit and nuts detox smoothie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7फ्रुट अँड नट्स डिटॉक्स स्मूदी: सात्विक या थिम मध्ये मी आज करतेय एक स्मूदी ची रेसिपी. हि रेसिपी ब्रेकफास्ट साठी उत्तम तर आहेचच शिवाय यात भरपूर गुणकारी पदार्थ आपण घातलेले आहेत. साखर न वापरता यात खजूर वापरलेला आहे. इथे मी दालचिनी सुद्दा टाकलेली आहे, जेणेकरून स्वाद तर वाढतोच पण शुगर कंट्रोल करण्यास मदद होते. Monal Bhoyar -
मँगो ओब स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो अगदी सिम्पल पण टेस्टी स्मूदी आहे.मँगो ओब म्हणजे ओ -- ओट्स , ब -- बनाना मिक्स स्मूदी आहे. हेल्दी पण आहे. त्यानिमित्ताने ओट्स ही खातो व पोट ही भरते आणि जास्त खायची गरज नाही. 1 का ग्लास मध्ये फुल मिल सारखे ही होते. Sanhita Kand -
कच्च्या पपईची टुटी फ्रुटी (kachya papyachi tutti fruti recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी#टुटी फ्रुटी टुटीफ्रुटी नाव काढताच लहानमोठया सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत अनेक गोड पदार्थ, फालुदा, आयस्क्रिम, मिल्कशेक तसेच केक, ब्रेड मध्ये डेकोरेशन व टेस्ट साठी टुटी फ्रुटी वापरली जाते. मला तर टुटी फ्रुटी नुसत च खायला आवडते चला तर अशा गोड टुटीफ्रुटी ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मँगो स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगोथंडगार स्मूदी ही फ्रेश करणारी आहेच. पण, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे.नुसता आंबा किंवा आमरस यापेक्षा आंब्याची काही वेगळी रेसिपी करून पाहायची असेल, तर झटपट बनणारी स्मूदी बनवून पाहायला हरकत नाही!!!.. Priyanka Sudesh -
लेफ्ट ओव्हर राजगिरा चिक्की लाडू खीर (left over rajgira chikki ladoo kheer recipe in marathi)
#GA4#week15#Amaranth#उपवासउपवास निमित्त आपण बरेच पदार्थ घरात आणून जमा करून ठेवतो जेणेकरून उपवासाच्या दिवशी आपल्याला खाण्यासाठी कामात येते त्यातील एक मुख्य पदार्थ म्हणजे राजगिरा लाडू आणि राजगिरा चिक्की आपण उपवासाच्या दिवशी आपल्याला लागेल तेवढे खातो बरेचदा पॅकेट उघडे राहिल्यामुळे ती नरम होते लाडूही नरम होतात चिक्की ही नरम होते एअर टाईट डब्यात त्यांना स्टोर करायचे विसरतो अशा वेळेस आपल्याला असे लाडू आणि चिक्की खाण्याची इच्छा होत नाही कारण लाडू आणि चिकी कुरकुरीत असले तरच खायला मजा येते अशा वेळेस लाडू आणि चिक्कीचे काय करायचे फेकून देण्याची इच्छा तर होत नाही अन्न वाया आपण जाऊ द्यायचे नाही अशा विचाराचे आपण आहोत मग अशा वेळेस हा लाडू आणि चिक्की चा वापर कसा करायचा ते रेसिपी तून दाखवले आहेनक्कीच ही ट्रिक वापरून परत आपले लाडू चिक्की एन्जॉय करा. शिवाय राजगिरा आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे Chetana Bhojak -
मँगो रबडी स्मूदी (MANGO RABADI SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगोआंबा म्हंटला कि सगळ्यांचा फेवरेट.हे फळ खायला वर्षभर वाट बघावी लागते.मग एकदाचे खायला मिळाले की त्याचे नवीन नवीन प्रकार करून बघायचे.आता खरंतर निमित्तच मिळून गेलेला आहे..कुकपॅड वरती नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप उत्साह येतो.आंबा तसेच माझ्या घरी रबडी सगळ्यांना खूप आवडते.मग एक्सपेरीमेंट साठी म्हंटला ट्राय करूया रबडी स्मूदी.पण काय सांगू काय ती मलाईदार रबडी आणि त्यात मॅंगो फ्लेवर आहा खूपच टेस्टी बनली आहे.चला तर बनवूया मॅंगो रबडी स्मूदी.. Ankita Khangar -
-
मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)
#EB1#w1#मेथीपनीरपराठारेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
ॲपल रबडी (apple rabdi recipe in marathi)
#makeitfruity#Make it fruity challenge "ॲपल रबडी"ही माझी 350 वी रेसिपी आहे... लता धानापुने -
अँपल / सफरचंद कोकोनट बर्फी (apple coconut barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक विथ फ्रुटस#सफरचंद #Appleही बर्फी अगदी पौष्टिक आहे, तसेच उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता, किंवा कधीही... अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध लोकं खाऊ शकतात...थंडी चा मोसम आणि त्यात सफरचंद म्हणजे आहाहा ..... बारा ही महिने मिळणारे हे फळ आहे... असे म्हणतात की "An Apple A Day Keeps The Doctor Away"..... हे सफरचंद अगदी हृदया साठी खूप गुणकारी आहे...चला तर म ही रेसिपी बघूया ... या सगळ्या साहित्यात 16 वड्या होतात. Sampada Shrungarpure -
अँपल पाय (apple pie recipe in marathi)
#GA4#week 4 पझल चा शब्द घेतला आहे बेक्ड खूप दिवसापासून एप्पल पाय करायची इच्छा होती धन्यवाद कुकपॅड R.s. Ashwini -
मॅंगो मॅजिक स्मूदी (mango magic smoothie recipe in marathi)
#मॅंगोमॅंगो स्मूदी ला चविष्ट व पौष्टिक बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे.त्यात खूप साऱ्या सरप्राईज पदार्थांचा वापर केला आहे. अशा घटकांचा व पदार्थांचा मी वापर केला आहे जसे की गव्हाचा चीक, कॉर्न, व रबडी. Shilpa Limbkar -
राजगिरा पराठा बटाटा भाजी (Rajgira paratha batata bhaji recipe in marathi)
#उपवास#राजगिरा#बटाटाभाजी#एकादशीआज भागवत एकादशी निमित्त तयार केलेला फराळ एकादशीच्या दिवशी सहसा मी अशा प्रकारचा पराठा आणि बटाट्याची ची भाजी नेहमी तयार करून जेवणातून घेत असते. अशा प्रकारचे जेवण आरोग्यासाठीही योग्य असते राजगिरा आहारातून उपवासाच्या निमित्ताने घेतला जातो. Chetana Bhojak -
सफरचंद/ एप्पल जाम (apple jam recipe in marathi)
#makeitfruityएप्पल जाम अगादी सोपा आणी मुलाचा अवडता पोळी, ब्रेड, पराठा यासोबत खायला अगदी मस्त छान शिजवला का २/३ महिणे मस्त राहतो Sushma pedgaonkar -
मँगो योगर्ट स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगो मॅंगो योगर्ट स्मूदी हेल्दी अशी स्मूदी आहे, कारण यामध्ये भिजवलेले बदाम,केळ,मध, योगर्ट, आंबा यांचा समावेश आहे. त्यामुळे ही स्मूदी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा संबोधली जाते. चवीलाही खूप टेस्टी लागते. एक ग्लास पिल्यावर तुमचं पोट भरून जात. त्यामुळे पोटोबा पण खुश होऊन जातो. Shweta Amle -
राजगिर्याच्या उरलेल्या चिक्की ची खीर (Left Over Rajgira Chikki chi Kheer Recipe In Marathi)
#LORबऱ्याच दा हवा लागून राजगीराचे लाडू चिक्की नरम होतात ,सादळतात मग आपल्याला खायची इच्छा होत नाही आणि लाडू आणि चिक्की चा वापर कसा करायचा ते रेसिपी तून दाखवले आहे मी नेहमीच माझ्या उरलेल्या राजगिऱ्याचे लाडू , राजगिरा चिक्की ची अशा प्रकारची इन्स्टंट खीर बनवून खात असते माझ्या प्रत्येक एकादशीचे व्रत मध्ये मी ही खीर घेत असते हेल्दी पण आहे आणि खायलाही खूप चांगली लागते. एक बाऊल खाल्ले तर पोट भरल्यासारखे होते उपवासाच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारची खीर बनवू शकतात ज्यांना दातांचा त्रास आहे आणि त्यांना चिक्की किंवा लाडू खायची इच्छा असेल त्यांनी अशाप्रकारे चिक्की आणि लाडू आहारातून घेऊ शकतात.हे खीर खूप पौष्टिकही आहे. मि यात तयार करताना एक केळ पण टाकले आहे तुम्ही आवडत असलेला फ्रुट टाकून खाऊ शकतात.नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल प्रत्येक उपवासाच्या दिवशी तुम्ही हे तयार करून खाल. Chetana Bhojak -
उपवासाचे गुलगुले (gulgule recipe in marathi)
#ashr#गुलगुले#उपवासआषाढ महिना स्पेशल रेसिपीविकेड रेसिपी चॅलेंज रेसिपीउपवास म्हटला तर काही तरी गोड हवेच आषाढ-श्रावणनात येणाऱ्या प्रत्येक व्रतात अशा प्रकारचे गुलगुले तयार करून आहारातून घेता येतात करायला हे अगदी सोपे आणि सरळ Chetana Bhojak -
ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi
#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो. Shweta Amle
More Recipes
टिप्पण्या (39)