झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे. मेथी,आलं,लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा चिरुन घ्यावा.
- 2
कढई/पॅनमध्ये तेल टाकून जीरे, ओवा,हींग,तीळ, मिरची, लसूण, बडीशेप परतून घ्यावी. कांदा,आलं गुलाबी रंगावर परतावे.
- 3
सगळे मसाले परतून मेथी घालावी. मेथी २ मिनिटांत शिजते. मीठ घालून एकत्र करावे. बेसन घालून नीट मिसळून घ्यावे.
- 4
जास्त कोरडे असेल तरच पाण्याचा हबका मारावा. एक वाफ काढावी. झुणका तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
-
पौष्टिक झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#week2#विंटर स्पेशल रेसिपी#पौष्टिक झुणकाहिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपुर असतात. हिरव्या भाज्या आपल्या आहारात जास्तीतजास्त असाव्यात यासाठी जेवणात हा पौष्टिक झुणका नक्की करा....पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
गावरान (झुणका) (zhunka recipe in marathi)
#EB2 झुणका हि रेसीपी खास करून #W2 महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . खूप चवीस्ट आणि पटकन होणारी रेसीपी आहे . जर घरात कधी भाजी नसेल तर आपण पटकन झुणका करतो. { विंटर स्पेशल रेसिपीज Ebook }Sheetal Talekar
-
-
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
-
-
-
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#EB2#W2घरात भाजीला नसेल तर करता येणारी भाजी म्हणजे झुणका होय. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा! Sujata Gengaje -
-
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
#EB2#WK# विंटर स्पेशल रेसिपीसाधी कोबीच्या भाजी ला पर्याय म्हणून कोबीचा झुणका चांगला प्रकार आहे. चविष्ट लागतो. Rashmi Joshi -
-
सिमला मिरचीचा खमंग झुणका (shimla mirchicha zhunka recipe in marathi)
#EB2 #W2... झुणका... आमच्या घरी सगळ्यांचा हा आवडीचा पदार्थ .... मग त्यात वेगवेगळे व्हेरीएशन्स.... योगायोगाने, मी आज केलेला आहे सिमला मिरचीचा झुणका.... छान टेस्टी... Varsha Ingole Bele -
पालक पनीर भुर्जी (palak paneer burji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपीज. ई-बुक चॅलेंज. वीक-2 Sujata Gengaje -
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
कोथिंबीर झुनका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसीपी ई-बुक चॅलेज Week -२रेसीपी कोंथिबीरीचा कोरडा झुनका Sushma pedgaonkar -
पातळ कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#Week2#विंटर_स्पेशल_ई-बुक_रेसिपी Jyotshna Vishal Khadatkar -
तीळ, शेंगदाणे घालून भेंडी (til shengdane bhendi recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज.#EB2#W2 Archana bangare -
-
कोथिंबिरीचा झुणका (भगरा) (zhunka recipe in marathi
#EB2 #W2हिवाळ्यामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात मार्केट मध्ये दिसते .कोथिंबीर वापरून अनेक प्रकार आपण करू शकतो. झुणका म्हणजेच कोरडे पिठले बहुतेक सगळ्यांना आवडते. आतापर्यंत आपण बेसनाचा, कांदा पातीचा,मुळ्याच्या पातीचा, भोपळी मिरचीचा झुणका खाल्ला असेल.. आज मी कोथिंबीरीचा झुणका रेसिपी शेअर करणार आहे. करायला एकदम सोपा आणि फारसे साहित्य लागत नाही असा हा झुणका खायला मात्र एकदम टेस्टी लागतो. स्वस्त आणि मस्त अशी ही डिश नक्की करून बघा..Pradnya Purandare
-
झणझणीत झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2ऐन वेळी घरात भाजी नसल्यास व वेळ कमी असल्यास घरातीलच कमी साहित्यात होणारा चटपटीत, झणझणीत झुणका . Arya Paradkar -
-
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2महाराष्ट्र मध्ये बहुतेक सर्वांना माहीत असणारी भाजी झुणका.:-) Anjita Mahajan -
भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुक Prajakta Vidhate -
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई- बुक Week 2#भेंडीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज झुणका..अस्सल मराठमोळा...मराठी मातीतला खमंग खरपूस पदार्थ...महाराष्ट्रात विविध ठिकाणी किती विविध पद्धतीने केला जातो..तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणचा अगदी खमंग ,चविष्टच असतो..असाच एक प्रकार कांदा पात आणि चण्याच्या डाळीचा झुणका..चला तर रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
गावरान झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2 झणझणीत म्हटल्यावर काय समोर येतं. गरमागरम झुणका आणि भाकरी वर जरासा मिरचीचा ठेचा...लिंबू...कांदा. काय भारी वाटलं ना वाचून. म करुन पण बघा गावरान झुणका. Prachi Phadke Puranik
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15741990
टिप्पण्या (2)