राईस ऑम्लेट (Rice Omelette Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
राईस ऑम्लेट (Rice Omelette Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उरलेला भात मिक्सरमध्ये घेऊन त्यात थोडे पाणी घालावे व तो जरा बारीक करून घ्यावा बारीक केलेला भात एका पातेल्यात घेऊन त्यात मिरची, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, बेसन, तांदळाचे पीठ,घेऊन चांगले मिक्स करावे.
- 2
गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर थोडेसे तेल घालावे ते गरम झाल्यावर तयार केलेले मिश्रण पळीच्या साह्याने थोडे पसरवून घ्यावे व वरून झाकण द्यावे पाच मिनिटात झाकण काढून ऑम्लेट दोन्ही साईडून खरपूस भाजून घेणे.
- 3
सर्व्ह करण्यास तयार.
Similar Recipes
-
-
ओल्या सोड्याच्या वड्या (Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
वावीच्या गाबोळीच्या वड्या (फिश) (Vavichya gabolichya vadya recipe in marathi)
#MLR भारती संतोष किणी Bharati Kini -
दुधी भोपळ्याची वडी (dudhi bhoplyachi vadi recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
राईस आम्लेट (Rice Omelette Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीभारती किणी माईंची रेसिपी कुकस्नॅप केली. झटपट होणारी व छान रेसिपी आहे. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
चिकन पॅटीस विथ पपई (Chicken Patties With Papaya Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
गार्लिक बागडा फ्राय (garlic bagda fry recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
सुक्या करदी ची शाक(कैरी घालून) (Sukhya Kardi Chi Shak Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
प्रॉन्स घेवडा रस्सा (Prawns Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कांदा टोमॅटो कोशिंबीर (Kanda Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
तोंडली बटाटा रस्सा भाजी (Tondali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16655901
टिप्पण्या