अक्रोड हलवा

Sumedha Joshi @sumedha1234
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अक्रोड हलवा (Akrod halwa recipe in marathi)
#walnuttwists #अक्रोड_हलवा... पारंपारिक हलवा.. लग्न कार्यांमध्ये बुके पार्टीमध्ये आज-काल डेझर्ट म्हणून हमखास अक्रोड हलवा या राजेशाही डेझर्टचा नंबर लागलेलाच असतो.. सर्वांनाच अतिशय आवडणारे हे डेजर्ट किंवा पारंपारिक अक्रोड हलवा याचा नंबर सर्वात वरती लागतो. अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट असा पारंपारिक अक्रोड हलवा कसा करायचा ते आज आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
-
झटपट अक्रोड चा हलवा
#Walnuts अक्रोड हा मेंदूला पोषक आहे म्हणून मी अक्रोड चा हलवा तयार केला तुम्ही पण करुन बघा Manisha Joshi -
-
शंकरपाळी रेसिपी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड खुसखुशीत शंकरपाळीआज पासून दिवाळीच्या फराळाला सुरवात केली मग काय गोड पदार्थाने सुरु केले. मस्त, खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते. Rupali Atre - deshpande -
-
-
-
अँपल पपई मिल्कशेक (apple papai milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 बघा, मिल्कशेक करताकरता, कुठले कुठले मिल्कशेक बघायला मिळत आहेत! मी ही आज घरी असलेल्या फळांचे मिल्कशेक केलंय... खूप चविष्ट झालं होतं... Varsha Ingole Bele -
ऑरेंज फ्लेव्हर्ड कणकेचा केक (orange flavour kankecha cake recipe in Marathi)
#GA4 #week14 Varsha Ingole Bele -
-
-
लेयर ड्रायफ्रूट बर्फी (layer dry fruit barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with dryfruitsसध्याच्या थंडीच्या काळात ड्रायफ्रुट ची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता आहे. नेहमी च्या पदार्थांन पेक्षा काहीतरी वेगळा अत्यंत आवडीचा पदार्थ cookpad च्या 4th birthday निमित्याने खास..... Shweta Khode Thengadi -
गाजर हलवा रबडी शॉट्स (gajar halwa rabdi shots recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीमी आज गाजर हलवा आणि रबडी घालून फ्युजन रेसिपी बनवायचा प्रयत्न केलाय. Deepa Gad -
-
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा हा ki word घेऊन मी आज दुधी हलवा ची रेसिपी पोस्ट करायची ठरवली...आणि ती पण मी इन्स्टंट खवा तयार करून बनवली आहे.(with instant खवा) Shilpa Gamre Joshi -
-
-
मॅंगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#GA4 #week6#मॅंगोहलवा#mangohalwa#आंबाशिरा#नवरात्रकात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि । नन्द गोपसुतं देविपतिं मे कुरु ते नमः ॥आजचा रंग - पिवळा पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदची उधळण करणारापिवळा रंग उर्जेचा वाहक आहे हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करुन देतोपिवळा रंग जिज्ञासूवृत्तीचा देखील वाहक समजला जातो दुर्गा देवीचे सहावे स्वरुप कात्यायणी आहे. महर्षी कात्यायण यांच्या घरी अवतार घेतल्यामुळे या रुपाला कात्यायणी म्हटले जाते. नवरात्राची सहावी माळ . कात्यायणी पूजनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते.नवरात्रोत्सव म्हटलं की, नऊ रंग ही सध्या या सणाची ओळख झाली आहे. म्हणजेच नवरात्रीमध्ये नऊ विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करुन आपल्या ग्रुपचा फोटो काढले जातात. गेल्या अनेक वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्रात नवरांगांची ही नवी प्रथाच सुरु झाली आहे. यंदा कोरोनाच्या काळात अशा उपक्रमाची आपणा सगळ्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे यंदा देखील नवरंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळणार आहे.. आता बाहेर जाऊन मजा करता नाही आली तरी आपण घरात राहूनही सण साजरे करून एन्जॉय करू शकतो बाहेर कितीही गोंधळ असला तरी आपल्या घरातील रोजचची रुटीन असते त्याची आपल्याला सवय असते. देवाची पूजा, आरत्या ,नैवेद्य हे सगळेच आपण करत असतो आता या रंगाच्या मोहात पडल्यापासून प्रसादात ही रंग आपल्याला हवा असतो आजचा नवरात्रीचा पिवळा कलर बघून मी मॅंगो हलवा प्रसादासाठी बनवण्याचे ठरवले. पटकन सगळे साहित्य एकत्र केले आणि हलवा प्रसाद म्हणून देवीला नैवेद्य दाखवला . मॅंगो हलव्याची रेसिपी शेअर करते.नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! Chetana Bhojak -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
-
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6. गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 6 मध्ये एक कीवर्ड हलवा शोधून, मी दुधी भोपळ्याचा हलवा केला. Pranjal Kotkar -
अक्रोड चॉकलेट फज (akrod chocolate fudge recipe in marathi)
#walnuttwistsचॉकलेट फज सर्वांच्याच आवडीचे मुलांच्या तर खूपच आवडीचे त्यातल्या त्यात अक्रोड चे म्हटल्यावर विचारूच नकाअक्रोड निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात अक्रोड मध्ये पौष्टिक घटक असतात जे आपल्या मेंदूला हानीकारक जळजळ होण्यापासून वाचविण्यात मदत करतात आणि तुमचे वय वाढत असताना मेंदूच्या चांगल्या कार्यास मदत करतात.तर मग मी आज अक्रोड चॉकलेट फज बनविले आहे हे फज बनवण्यास अगदी सोपे आहे एकदम कमी वेळात व झटपट बनते .अक्रोड चॉकलेट फज म्हटलं की आठवण येते ती लोणावळ्याची 😀लोणावळ्याला खूप छान अक्रोड चॉकलेट फज मिळते म्हणून मी आज तसे घरी बनवून बघितले खूप छान झाले मस्त👌 Sapna Sawaji -
कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दिवाळी फराळ रेसिपीअनिता देसाई ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे. शंकरपाळे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16925322
टिप्पण्या