केळीचे शिकरण

आसावरी सावंत
आसावरी सावंत @cook_21182610
मुंबई

#गुढी#गुढी पाडव्याच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा# गुढीपाडव्याला नेहमीचा आमचा ठरलेला बेत असतो श्रीखंड पुरी आज म्हंटल काहीतरी वेगळं करूया आणि तेही अगदी झटपट... अगदी 5 मिनिटात आटपणारी अशी!

केळीचे शिकरण

#गुढी#गुढी पाडव्याच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा# गुढीपाडव्याला नेहमीचा आमचा ठरलेला बेत असतो श्रीखंड पुरी आज म्हंटल काहीतरी वेगळं करूया आणि तेही अगदी झटपट... अगदी 5 मिनिटात आटपणारी अशी!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. खूपच पिकलेली केळी
  2. २ वाटी दूध
  3. थोडस जायफळ
  4. ४ मोठे चमचे साखर
  5. वेलची

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2

    साखर आणि वेलची एकत्र मिक्सरला वाटून घेऊ.

  3. 3

    केळ्याचे बारीक काप करून घेऊ.

  4. 4

    केळ, साखर वेलची पूड आणि दूध एकत्र मिक्सरला वाटून घेऊ.

  5. 5

    बनवलेल्या मिश्रणात जायफळ किसून टाकू.

  6. 6

    अश्याप्रकारे आपलं केळीचे शिकरण तय्यार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आसावरी सावंत
रोजी
मुंबई
आसावरी सावंत-गाडे
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes