ब्रेड पिझ्झा

Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
Thane

ब्रेड पिझ्झा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
३ प्लेट
  1. 6ब्राऊन ब्रेडस
  2. 7-8 टीस्पुन टोमॅटो केचप/पिझ्झा सॉस
  3. 1मध्यम सिमला मिरची
  4. 1मध्यम टोमॅटो
  5. 1मध्यम कांदा
  6. 6 टीस्पुन बटर
  7. १२५ ग्राम चीज (किसलेले)
  8. चवीनुसारमिक्स हर्ब्स
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम चिरलेल्या सर्व भाज्यांवर थोडे मिठ पेरावे. ब्रेडला दोन्ही बाजूला बटर लावून घ्यावे.वरील बाजुला पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो केचप लावावे.त्यावर टोमॅटो, कांदा आणि सिमला मिरची घालावी. वरून आवडीनुसार चिज आणि मिक्स हर्ब्स घालावे.

  2. 2

    एअर फ्रायर मध्ये ५-१०मिनीटे बेक करावे आणि चिज वितळून किंचीत सोनेरी झाला कि लगेच पिझ्झा बाहेर काढावा. गरमागरम पिझ्झा सर्व्ह करा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
रोजी
Thane
I am software engineer by profession. Like to cook different foods by passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes