रगडा पॅटीस

लॉक डाऊन चा या वेळी घरात काय करायचे हा खुप मोठा प्रश्न पडतो
सध्या खुप वेगळे दिवस जातायत,
बऱ्याच लोकांना हा वेळ खुप बोर वाटतो, आणि करून करून काय करावे या काळात काहीही कळत नाही,
पण मी मात्र माझ्या मुलानं सोबत मस्त मस्ती करते, त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करते, तसे आम्ही तिघेही मस्तीखोर आहोत,
आता तुम्ही सगळे म्हणाल की काय ही बाई करोना या सारख्या भयानक आजाराच्या वेळी मस्ती, मज्जा करते, पण मला स्वताला असे वाटते की ही जी आता सद्याची परिस्थिती आहे...खरच खुप भयंकर आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग घरी राहा आणि सकारात्मक राहा, आणि तसेही आपण चिंता करून ही वेळ ठीक नाही करू शकत,हो पण विचार करून घाबरून आपण नक्की बिमार पडू, म्हणून माझा मंत्रा हाच आहे, आनंदी राहा, आणि आपल्या आनंद मुळे मुले पण आनंदी राहतील....माझा रगडापॅटीस पण असाच आहे मस्त झणझणीत आणि मस्तीखोर
माझे मुलं खुश.... आणि काय म्हणतात सांगू " आई परत कर ना ग"....
रगडा पॅटीस
लॉक डाऊन चा या वेळी घरात काय करायचे हा खुप मोठा प्रश्न पडतो
सध्या खुप वेगळे दिवस जातायत,
बऱ्याच लोकांना हा वेळ खुप बोर वाटतो, आणि करून करून काय करावे या काळात काहीही कळत नाही,
पण मी मात्र माझ्या मुलानं सोबत मस्त मस्ती करते, त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करते, तसे आम्ही तिघेही मस्तीखोर आहोत,
आता तुम्ही सगळे म्हणाल की काय ही बाई करोना या सारख्या भयानक आजाराच्या वेळी मस्ती, मज्जा करते, पण मला स्वताला असे वाटते की ही जी आता सद्याची परिस्थिती आहे...खरच खुप भयंकर आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग घरी राहा आणि सकारात्मक राहा, आणि तसेही आपण चिंता करून ही वेळ ठीक नाही करू शकत,हो पण विचार करून घाबरून आपण नक्की बिमार पडू, म्हणून माझा मंत्रा हाच आहे, आनंदी राहा, आणि आपल्या आनंद मुळे मुले पण आनंदी राहतील....माझा रगडापॅटीस पण असाच आहे मस्त झणझणीत आणि मस्तीखोर
माझे मुलं खुश.... आणि काय म्हणतात सांगू " आई परत कर ना ग"....
Similar Recipes
-
चटपटीत रगडा पॅटीस (ragda pattice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळा म्हटला की काही तरी गरमागरम चटपटीत खायची इच्छा होते. आणि बाहेर फिरायला गेलं की हमखास असं चटपटीत गरमागरम पदार्थांची आठवण येतेच. स्ट्रीटफूडमध्ये माझा सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे रगडा पॅटीस. रगडा पॅटीस खाण्यासाठी माझ एक ठरलेल स्पॉट आहे. मी तिथेच खात असते. त्यांच्या दुकानाचं नाव 'बॉम्बे चाट'आहे. तिथे सगळं चाट हायजीन असतं. आणि खूप स्वच्छता बाळगतात. त्यामुळे उन्हाळा,पावसाळा असो किंवा हिवाळा सर्वच ऋतूत मी तिथेच रगडा पॅटीस खात असते.पण 4,5 महिन्यात खाण्याचं तर सोडा त्या वाटेने जायला सुद्धा मिळालेल नाही.आता तर बाहेर खाण्याचा विचारच करावा लागतो कारण आपण सगळे जाणताच😷. पावसाळ्यात जेव्हा ही पाऊस सुरू असतो तेव्हा तो चाट वाला भाऊ आवर्जुन आम्हाला गाडीतच मस्त गरमागरम प्लेट आणून देतो. आणि आम्ही छान पावसात गाडीत बसून खाण्याचा आस्वाद घेत असतो. पण यावर्षी पावसाळ्यात ते क्षण अनुभवायला मिळणार नाही. तेव्हा त्या बॉम्बे चाटच्या आठवणीत आज रगडा पॅटीस केला. पण बघा गम्मत अशी मी ज्यावेळी हयाला केला. त्यावेळी बरोबर पाऊस आला फरक एवढाच की मी गाडीत नव्हे तर घरी गॅलरीत बसून खाण्याचा आस्वाद घेतला.😀 आणि एक मेन गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच केला खूप छान टेस्टी झाला. हल्ली बाहेरच खायचे त्यामुळे घरी करण्याचा कधी योगच नाही आला. त्यामुळे आज स्वतःच्या हाताने करून खाण्याचा भारी आनंद होतोय😁. घरीसुद्धा सर्वांना आवडला. चला तर मग बघुयात मी केलेला रगडा पॅटीस.😍 Shweta Amle -
छोले रगडा पॅटीस (chole ragda patties recipe in marathi)
#GA4 #week6या वीक मध्ये कीपॅड वरून छोले हा वर्ड ओळखून मी आजी रेसिपी बनवली आहे आमच्या घरात रगडा पॅटीस सगळ्यांना च आवडते आणि आज मी तुम्हाला पण त्याची रेसिपी सांगणार आहे Gital Haria -
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
#pe. "रगडा पॅटीस" मुंबई स्ट्रीट फूड रेसिपी आहे.खूब मस्त लागते , एकदा नक्की बनवून बघा🙏🥰🍅 Usha Bhutada -
रगडा पॅटीस (Ragda Patties recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी रगडा पॅटीस हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
रगडा पॅटीस (Ragda Pattice recipe in marathi)
#ks8मुंबई-पुण्यात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर वडापाव,भजी,मूग भजी,दाबेली,दहीवडा,सामोसा,रगडापँटीस,मिसळ यांच्या खाऊगल्ल्या आहेत.एकदा का चव कळली की सुट्टीत किंवा एरवीही बदल म्हणून आपोआप पावलं वळतात.कित्येकांचे सकाळ संध्याकाळचे खाणे या ठिकाणी आरामात होते.कधीकधी हॉटेलींगपेक्षा इकडेही हे चाट आयटम्स खायला खूप गर्दी असते.स्ट्रीटफूड तसं सगळ्यांच्या आवडीचं आणि परवडणेबलही😂तरुणाई असो की वयस्कर,शाळा-कॉलेजवाले किंवा ऑफिसवाले सगळ्यांची भूक शमवणारे हे स्ट्रीटफूडवाले यांची मला नेहमीच उत्सुकता वाटते.किती तयारी करावी लागते हे आपण घरी केले की समजते!दररोज हेच करणं किती अवघड आणि किचकट काम आहे.सगळा कच्चामाल सतत तयार ठेवणं,कांदा,कोथिंबीर चिरण्यासाठी आणि हाताखाली कामगार मंडळी किंवा घरातलीच माणसं किती सज्ज असतात.खूप पेशन्सचा हा धंदा आहे.कधी चालला तर खूप नाहीतर कधी काही नाही...असं हातावरचं पोट असलेलं हे स्ट्रीटफूड!हल्ली महापालिकांचे आणि आरोग्यविभागाचे सतत लक्ष असल्यामुळे स्वच्छता,पदार्थांची चव हे लोकही पाळतात...अर्थात खूप ठिकाणी असं नसतंच,त्यामुळे रस्त्यावरचे खाणे टाळले जाते.मी पहिल्यांदा रगडापँटीस खाल्लं ते माझ्या मोठ्या चुलतबहिणीबरोबर गोरेगावला!!तिला खूप चाट आयटेम्स आवडायचे.सुट्टीत काकांकडे गेलो की ती नेहमी घेऊन जायची...मग भेळ,सामोसे,वडापाव,रगडापुरी,पाणी पुरी,रगडापॅटीसवर जेवणच व्हायचे!पुण्यात मनिषा,गणेश,कल्याण,कल्पना अशी चाट पदार्थांची माझी आवडती ठिकाणं आहेत.अधूनमधून इथे गेल्याशिवाय करमतच नाही.ज्या कोणी हे रगडापँटीस पहिल्यांदा केले असेल त्याला माझा प्रणाम...आज तमाम दुनिया इनके मुठ्ठीमें हैं।चला....आपणही बनवू या स्ट्रीटफूड...जरा चंमतग😃😄👍😋 Sushama Y. Kulkarni -
उपवासाचे पॅटीस (upvasache pattice recipe in marathi)
नेहमी नेहमी तेच साबुदाणा आणि भगर खाऊन बोर झाले म्हणून मग काहीतरी करून बघायचे.चाट नेहमीच माझा फेवरेट लिस्टमध्ये राहिले आहे.मग चला बनवूया उपासाचा चाट म्हणजेच उपवासाचे पॅटीस. Ankita Khangar -
आलू टिक्की चाट (aloo tikki chat recipe in marathi)
मला दोन्ही मुलच त्यामुळे मुलीची आवड राहिली पण मुलं छान त्यांच्या आवडीनुसार मला एकेक रेसिपी सांगत असतात आणि नीती आवडीने त्यांना करून पण देते आज एकदम फटाफट बनवायचं होतं विचार केला काय करू घरी चिंचेची चटणी हिरवी चटणी आणि शेव तर होतेच म्हणून फटाफट काय बनेल आणि वेगळं काहीतरी चटपटीत म्हणून आलू टिक्की बनवली घरच्या सामान्यांमध्ये आणि जास्त वेळ पण नाही लागत लवकर अशिहि आलू टिक्की विथ दही मस्त एकदम अल्टिमेट बनते Maya Bawane Damai -
चटपटीत रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
#pe"पोटॅटो ॲंड एग काॅन्टेस्ट "चटपटीत रगडा पॅटीस"रगडा पॅटीस बनवण्याचे ठरवले पण घरात सफेद वाटाना नव्हता.पण अडुन कशाला बसायचे नाही का.आमच्या गावाकडे पण हल्ली घरोघरी अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात.मी गेल्या वर्षी गावी गेले तेव्हा माझ्या भावजयीने घरच्या शेतात पिकवलेले काबुली चणे घेतले होते रगडा बनवण्यासाठी.. खुप छान झाले होते.. विकतचे जिन्नस आणण्यापेक्षा गावी जे शेतात पिकवलेले असते त्याचाच जास्त वापर करतात..पण खरंच खुप छान मस्तच 👌 झाले होते रगडा पॅटीस..मग मी पण काल छोले चा च रगडा बनवला.या हल्लीच्या परिस्थिती मध्ये आपण ही काही साहित्य नसेल तर अडून न राहता असेच काहीतरी डोकं चालवून वेळ निभावून नेली पाहिजे.. नाही का.. चला तर मग माझी रेसिपी कशी वाटते बघा.. लता धानापुने -
मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस)
#Goldenapron3 #week4 #स्प्राऊट्समोड आलेल्या कडधान्यांचे सगळेच पदार्थ इथे बनले होते पण काय करायचे हे काही सुचत नव्हता मग काहीतरी चाट करायचा म्हणून मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस ) करायचे ठरवले Dhanashree Suki -
-
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
#LC रागडा पॅटीस मॅश बटाटा आणि ग्रेव्हीची एक डिश आहे आणि महाराष्ट्र आणि गुजरात या भारतीय राज्यांमधील स्ट्रीट फूड संस्कृतीचा एक भाग आहे. हे उत्तर भारतात अधिक लोकप्रिय, छोले टिक्कीसारखे आहे. ही डिश एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे Monali Sham wasu -
-
ओले शिंगाडे चाट (Ole Shingade Chat Recipe In Marathi)
#KSमाझा 8 वर्षाचा नातु मौर्य प्रचंड फुडी आहे तो आला की,मला नवीन पदार्थ करण्याचे स्फुरण चढते.तो दादही तशीच देतो.त्याच्यासाठी केलेली आणि मला स्फुरलेली ही चाट!मस्तच झाली की! Pragati Hakim -
रगडा पॅटीस (Ragda Pattice Recipe In Marathi)
#SDRसध्या उन्ह्यालात आंबट गोड चवीचे पदार्थ सर्वांना खूप आवड ता त तेव्हा हि डिश.:-) Anjita Mahajan -
हार्ट शेप्ड बीट रूट आणि नॉर्मल सफेद मिनी इडली (heart shape beet root-white idli recipe in marathi)
😍 #Heartसगळ्यात सोप्पी आणि एकदम हलकी.आपलं मन मोकळं आणि हलक असल की आपण शांत राहतो आणि इतरांना पण आनंदी ठेवतो😊तसच या हलक्या फुलक्या इडली प्रमाणे आपलं मन हलकं फुलकं असू दे. हॅपी व्हॅलेंटाईन डे 😊. Deepali Bhat-Sohani -
-
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे "कच्छी दाबेली"कुकपॅड मुळे मी फक्त नवनवीन रेसिपीज बनवायला नाही तर खायला ही शिकले आहे,असं म्हणायला हरकत नाही.. हो ना, दाबेली, पिझ्झा, बर्गर, पास्ता हे प्रकार मला अजिबात आवडत नव्हते..पण आता स्वतः बनवते ,मग खाण्याची इच्छा होते.. आणि कच्छी दाबेली मस्त फ्लेवर फूल झाली होती.. पाव छान भरपूर बटर घालून क्रंची केले होते.. गरमागरम दाबेली खायला मजा आली.. लता धानापुने -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.भेंडीमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचन चांगले होऊन रक्तातील साखर योग्य प्रकारे शोषली जाते व साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याने ती एन्झाइम मेटॅबॉलिक कार्बोहायड्रेट्स कमी करते.वजन कमी करण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश करावा. या भाजीमध्ये खूप कमी कॅलरी असतात. 100 ग्रॅम भेंडीमध्ये केवळ 33 कॅलरी असतात.भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी’ असते. Sonali Shah -
रामफळ- शुगर फ़ी बर्फी
# लाख डाउन रेषिपी........ही बर्फी झटपट ,सहज होणारी आहे, डायबिटीससाठी अतिशय चांगली आहे.कमी साहित्यत होणारी,पाहू या काय- काय लागते ते....... Shital Patil -
सोन कटोरी चाट
#स्ट्रीटनेहमप्रमाणेच मुलानं ची कुर कुर्, आज काही तरी चटरपटर कर, रोज तेच ते जेवण बोर होते आहे, आणि कुटे जाता नाही येत खुप विट आला आहे आम्हाला,, अशी ही कुर कुर दोघांची मुलानं ची चालू होती,, मग मी पण त्यांना ठणकावले चांगले ,"म्हंटले काही मी बनवीत नाही ., मला नाही का रोज रोज कामाचा कंटाळा येत, जा नाही बनवीत काहीच, ...मग दोघेही चिडीचूप झाले त्यांना वाटले की आई चिडली आता काहीही बोलू नाही, आणि दोघेही अभ्यास करायला त्यांचा रूम मध्ये जाऊन बसले,मग मलाच राहवेना कारण त्यांची आई ना मी मग विचार केला काय करावं बरं....मग मी चाट करण्याचे ठरविले, माझी तयारी सुरू झाली, .....असे माझे चटूरे मूल,..पण त्याचा मुळेच तर मला छान छान रेसिपी करायला मिळतात..खाणारे असलेच तर छान छान करू ना....😝👍 Sonal Isal Kolhe -
पानेरी बटाटा भाजी (paaneri batata bhaaji recipe in marathi)
बटाटा हा किती वेगवेगळे पदार्थांमध्ये पडतो...घरी बटाटा नसला की करमत नाही...कारण हा कुठल्याही पदार्थात फिट्ट बसतो...काही नसले की भाजी ला तर हा असतोच आपल्या सोबतीला...मला याची ही आज केलेली पानेरी भाजी आतिषय आवडीची,,या भाजी ने जेवण एकदम टेस्टी वाटते...भूक पण पाहूनच लागते, आणि थोडे जास्तच जेवतो...अशी ही मला आवडणारी भाजी,,, Sonal Isal Kolhe -
रगडा पॅटिस (ragda patties recipe in marathi)
#kdrकडधान्य स्पेशलकडधान्यानमध्ये प्रथिनांव्यतिरिक्त' ब 'जीवन सत्व, खनिजे, आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कडधान्याचे आहारात अनन्य साधारण महत्व आहे.कडधान्या पासून खुप सारे पदार्थ बनवता येतात. सफेद वाटाण्यांपासून रगडा बनवला आहे. Shama Mangale -
उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)
#EB15 #Week15विंटर स्पेशल चैलेंजपॅटीस म्हटले की इंदूर आठवत पहले सराफा मधलं विजय चाट यांचं बटाट्याचे पॅटीस खाऊन कोणी येणार नाही असं होणारच नाही. म्हणूनच आज मी उपवासासाठी हे पॅटीस केलाय. मी राजगिऱ्याचे पीठ बाइंडिंग साठी वापरलेला आहे. चेंज एकत्र राजगिऱ्याचे पीठ वापरून तयार केलेले आहे आणि डिफ्राय नाही केल. अगदी २ टिस्पून तेलात मस्त पॅटीस तयार. Deepali dake Kulkarni -
रगडा पॅटिस
#स्ट्रीट फूडमुळात स्ट्रीट फूड म्हणून प्रचलित झालेला रगडा पॅटिस आता घरोघरी बनतो.पण आमच्याकडे थोडासा बदल आहे तो रंगड्यात.पारंपरिक रगडा आम्हाला आवडत नाही म्हणुन आम्ही नंतरची मसालेदार भाजी बनवतो या प्रकारे केलेल्या रगडा पॅटिससाठी लाल चटणीची गरज नसते. त्यासाठी.पण इथे पाककृती देताना मी पारंपारिक आणि माझ्या घरी बनणारी अशा दोन्ही कृती दिल्या आहेत.संदयकलचे जेवण म्हणूनही हा पोटभरीचा पदार्थ चालू शकतो. चटकदार,स्वादिष्ट रगडा पॅटिस थोडी पूर्वतयारी केली तर झटपट बनतो.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
रगडा पुरी (ragda puri recipe in marathi)
#WD आज महिला दिनाच्या निमित्ताने मी ही रेसिपी माझ्या बहिणीला डेडिकेट करत आहे या रेसिपीची आयडिया माझ्या बहिणीने मला दिली आहे. ही रेसिपी रगडा पॅटीस प्रमाणेच आहेत पण यात आपण बटाट्याचे पॅटीस न करता नुसता बटाटा मॅश करून घेऊन त्यामध्ये मसाला घालून करणार आहोत. Rajashri Deodhar -
चीज दहीपुरी चाट (cheese dahi puri chat recipe in marathi)
#GA4#week6दहीपुरी हा प्रकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो पण चीज टाकून दही पुरी केल्यामुळे लहान मुलांना हा प्रकार जास्त आवडतो कमी इन्ग्रेडियंट मध्ये झटपट आणि मुलांना हेल्दी, टेस्टी होईल अशी ही डिश आहे नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
पालकडाळ डबल लेअर ढोकळा (palak dal dhokla recipe in marathi
#स्टीम आज नाश्त्याला काय करावं हा विचार करत असताना, एकदम मनात आलं चला डाळीचा ढोकळा बनवूया का?...अरे पण बघते तर काय बेसनच नाही,,,मग ढोकळा कसा होणार बरं,,,डोक्यात पटकन आले की चला डाळीचा ढोकळा बनवू शकतो,,,आणि तेही मुगाच्या डाळीचा जर ढोकळा असला तर किती छान,,, पचायलाही हलकी आणि मुगाची डाळ आरोग्याला चांगली असते ...पण मुल खातील का????जाऊदे त्यांना सांगतच नाही की डाळीचा ढोकळा आहे...तसेही ढोकळा समोर आला की त्यांना ढोकळा खाण्याशी मतलब असतो,तू कशाने बनला आहे त्यांच्या लक्षात पण येणार नाही,,मग नेहमीप्रमाणे खाल्ल्यावर सांगते अरे हा डाळीचा ढोकळा बनवलेला होता,,,मग त्यांचे चेहरे काय पाहण्या लायक होतात,,, हाहाहामग ते मला म्हणतात " आई तू अशीच नेहमी करते, आम्हाला आधी सांगत नाही आणि नंतर मग सांगते...मला खूप आनंद होतो कारण की त्यांनी काही चांगले खाल्लं म्हणून,,,, Sonal Isal Kolhe -
रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi)
#GA4#week6रगडापॅटीस म्हटले कि मला मुलांचे लहानपण आठवते खुपच वेळा करायचे पण चटण्या जास्त करून ठेवत असे त्यामुळे चटकन करता येत असे तुम्ही ही असे करा म्हणजे झटपट करता येईल रगडापॅटीस. Hema Wane -
पुरणपोळी ची आमटी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9 पुरणपोळी ची आमटीसगळ्यांची आमटी बनवायची पद्धत वेगळी आहे.माझ्या सासूरवाडीत या पद्धतीने आमटी बनवली जाते. कारण मसालेवाले जेवण घरच्यांना जमत नाही त्रास होतो. म्हणून या पद्धतीने आमटी बनवली जाते. नाही मसाल्याचा प्रमाण जास्त नाही कमी. Sapna Telkar
More Recipes
टिप्पण्या (2)