कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य कट करून घेणे
- 2
कुकरमध्ये तेल गरम करुन त्यात जिरे व कडीपत्ता टाकून चांगले तडतडू देणे.थोड्यावेळाने त्यात मिरची घालून चांगले परतून घ्यावे.
- 3
परतून झाल्यावर त्यात कांदा, टोमॅटो व थोडी कोथिंबीर व शेंगदाणे,बटाटे घालून चांगले एकजीव करावे.एकजीव झाल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट घालून चांगले परतून घ्यावे
- 4
तांदूळ व मुगडाळ कुकर मध्ये टाकुन चांगले भाजून घ्यावे. भाजल्यावर त्यात पाणी घालावे
- 5
पाणी टाकून झाल्यानंतर त्यात मीठ व कोथिंबीर घालून एक उकळी आल्यावर झाकण लावून ४/५=शिट्ट्या काढाव्या.
- 6
- 7
गरम गरम खिचडी भात खावावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगडाळीची फोडणीची खिचडी (mughdalichi fodanichi khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी Mrs.Rupali Ananta Tale -
-
-
-
-
-
-
-
-
-
पौष्टिक दाल खिचडी
#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिशकोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे. Prajakta Patil -
-
-
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते. Hema Wane -
-
-
-
मुगाची खिचडी/ खिचडी भात (moongachi khichdi bhat recipe in marathi)
लाॅकडाऊनचा काळ आणि घरात रहाण्यामुळे वेगवेगळ्या पदार्थाची वर्णी आपल्या किचन मध्ये लागते आहे अशा वेळी हलका आहार म्हणजे खिचडी भात हा पोटाला विश्रांती आणि हलका आहार म्हणून घ्यायला हवाच. मुगडाळ पचायला हलकी असते . Supriya Devkar -
-
खिचडी (khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी सोपी एकदम मस्त फोडणीची खिचडी तेही मातीच्या भांड्यात Amit Chaudhari -
-
-
मिक्स दाल खिचडी(mix dal khichdi recipe in marathi)
नेहमी वेगवेळ्या डाळी वापरून मी खिचडी करते.मला खूप आवडते.आज तीन डाळी मिक्स करून केली आहे. अशी खिचडी बरेचदा केली आहे...मस्त लागते. Preeti V. Salvi -
-
-
मूग डाळीची खिचडी/ खिचडी भात (moong dalichi khichdi recipe in marathi)
#krझटपट होणारे सर्वांना आवडणारी माझी नेहमीची पद्धत नक्की ट्राय करून बघा Suvarna Potdar -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12346961
टिप्पण्या