कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स व्हेज खिचडी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स व्हेज खिचडी रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स व्हेज खिचडी

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा

मिक्स व्हेज खिचडी

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 3 कपतांदूळ
  • 1 कपमिक्स डाळ (तूरडाळ, मुगडाळ, हिरवी मुगडाळ, मसूरदाळ)
  • 1 कपभिजवलेले हिरवे वाटाणे
  • 7-8उभी चिरलेली तोंडली
  • 1बटाटा
  • 1मोठा कांदा चिरलेला
  • 1चिरलेला गाजर
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनहळद
  • 2 टेबलस्पूनमिक्स मसाला
  • 1 टीस्पूनकिचनकिंग मसाला
  • 1 टीस्पूनआमचूर पावडर
  • चवी नुसारमीठ
  • 5 टेबलस्पूनतेल
  • आवश्यकते नुसारपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यावे.

  2. 2

    आता कुकर मध्ये तेल गरम होऊ द्यावे, मग त्यात चिरलेला कांदा घालावा आणि गुलाबी होई पर्यंत परतून घ्यावं,

    मिक्स व्हेज खिचडी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता सर्व भाज्या घालून परतून घ्याव्या.

    मिक्स व्हेज खिचडी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता हिंग, हळद, मसाला, आमचूर पावडर, किचेनकिंग मसाला, मीठ घालून परतून घ्यावं

    मिक्स व्हेज खिचडी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता डाळ तांदूळ घालून परतून घ्यावं, आणि पाणी घालून झाकण लावून 3 सिटी होऊ द्याव्या.

    मिक्स व्हेज खिचडी रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स व्हेज खिचडी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरमा गरम मिक्स व्हेज खिचडी तयार आहे.

    मिक्स व्हेज खिचडी रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
02 मे 2020 18:12 रोजी
India

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिक्स वेजिटेरियन खीचडी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
  2. पत्तागोबी सलाड
  3. रगडा पॅटीस
  4. भेंडीची भाजी (bhendi chi bhaji)
  5. व्हेजिटेबल बटरी खिचडी
  1. झटपट डाळींचे आप्पे
  2. मिक्स डाळ लॉलीपॉप
  3. चिकन तंदुरी
  4. गुजराती कढी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12377963
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close