कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून चिरून घेतलं. दही घेतलं.
- 2
दह्यामध्ये पाणी टाकून घुसळून घेतलं.
- 3
तेलाची फोडनी घालून त्यात घुसळून घेतलेलं दही घातल आणि आच बारीक ठेवली. त्यात बेसन घालून ठवळत राहिली आणि कड येण्याआधी गॅस काढून टाकायचा नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कढी (KADHI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#कढीवैदर्भीय स्टाईल महाराष्ट्रीयन कढी ची रेसिपी. Ankita Khangar -
-
-
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,माझी 1 रेसीपी आहे, कडी ही जवळपास सर्वांनाच आवडते, मलाही खूप खूप आवडते, माझ्या कडे हप्ता मध्ये २ दा तर नक्कीच होत असते चला तर बघुया कडी कशी करावी Jyotshna Vishal Khadatkar -
कढी (Kadhi Recipe In Marathi)
#BPRगरमगरम ओरपायला कढी एकदम मस्त.सर्दी झाली की घरचे म्हणतात गरम कढी पी.त्यातील अद्रक ,हिंग,मेथी दाणे सगळे काही ऑर्वेदिक जे तब्येत ती साठी एकदम छान.:-) Anjita Mahajan -
-
-
-
-
-
गुजराती कढी
#फोटोग्राफीआमच्या कडे कढी म्हंटल की मा ती सादी कढी असली तर म पकडा कढी च लागते आणि जर कढी खिचडी म्हंटल तर म गुजराती कढी चा दुसरा काही पर्याय नाही ए। ही कढी स्वादा ने गॉड-आंबट आणि खिचडी सोबत उत्तम पर्याय आहे। Sarita Harpale -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
Prachi Manerikae कढी गोळे रेसिपी बघितली या आधी पणी कडी गोळे केले होते ते पण माझी ती रेसिपी फसली मजा म्हणजे कढि उकळायला लागली कि गोळी टाकायचे तर उळण्या आधीच त्याच्यात गोळे टाकले तर ते सगळे माझे विरघळले पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळे कढीगोळे खूप छान झाले सर्वाना खूप आवडले फक्त मी त्याच्यात एक बदल केला की मी बेसन भिजवून गोळे प्रथम एक मिनिट मायक्रोवेव केले केले. Deepali dake Kulkarni -
-
-
पंजाबी स्टाईल कढी पकोडा(kadhi pakoda recipe in marathi)
#उत्तर#पंजाब- आज मी इथे पंजाबी स्टाईल कढी पकोडा बनवला आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कढी पकोडा बनवतात. हे चवीला खुप छान लागतात. Deepali Surve -
आमचुर कढी (aamchur kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीविदर्भ च हवामान तसे कोरडे.. अणि उन्हाळा म्हटला की बास्स्स... शरीराची नुस्ती लाहिलाही होते.. तसेच वाळवणा ला खूप म्हत्व.. कधी कुठले पदार्थ गर्मी मुळे मिळत नाही तेव्हा ही वाळवण मदतीला येतात.. तसेच घरात दही नसले की माझ्या मदतीला आले आमचुर पावडर (आमब्याचा कूट).... Devyani Pande -
-
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी #कढी ही आमच्याकडे लहानांपासून मोठ्यांना सर्वांची प्रिय आहे. आमच्या साहेबांना रोज ही कढी दिली तरी ते नाही म्हणत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे दह्याची कढी जास्तीत जास्त होत असते. रोजच्या जेवणात कढीचा फुर्रका अहाहा! क्या बात ... आणि तेही घरी विरजण लावलेल्या दह्याची. मस्तच ना...😋 Shweta Amle -
-
-
-
-
-
-
-
गुजराथी कढी
वेगवेगळ्या प्रकारच्या कढी आपण बनवतो.वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी कढी बनते.गुजराथी कढी आंबट,गोड ,थोडी तिखट अशा चवीची असून मस्त लागते.खिचडी,मसालेभात सोबत खूपच छान.... Preeti V. Salvi -
कढी
#फोटोग्राफी#कढीकढी हा पदार्थ महाराष्ट्रात प्रत्येक घरी आवडीने बनवतात, कढी मुळे जेवणाचा आनंद द्विगुणित होवून जातो महणजेच छान जेवण होत... Maya Bawane Damai -
-
कढी चावल (Kadhi Chawal recipe in marathi)
#cr कढी चावल हि उत्तर भारतीयांची आवडती पाककृती आहे. दही भात आणि त्यासोबत पकोडे म्हणजेच भज्या याचं कॉम्बिनेशन अफलातून लागत. प्रत्येक घरात याची थोडी हटके रेसिपि चाखायला मिळते. शक्यतो आंबट दही वापरलं जातं, पण आम्ही सर्दीवाली माणसं, मग कधी दह्याचे पदार्थ खायची इच्छा झाली कि आम्ही गोडसर दही वापरतो. तर या "कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट" साठी मी बनवतेय "कढी चावल" #cr :) सुप्रिया घुडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12355877
टिप्पण्या