कुकिंग सूचना
- 1
प्रथम दही मधे पाणी घालून हलवून त्याचे ताक करून घेणे. मग त्यामधे हळद आणि बेसन घालून हलवून घेणे.
- 2
आता गॅस वर एक पातेले ठेवून त्यामधे तेल घालावे.तेल तापल्यावर त्यामधे जिरेमोहरी,कढीपत्ता,हळद,व हिंग घालावी.हिरवी मिरची व लसूण ठेचून घालावा. लाल मिरची घालावी. व त्यामधे बेसन घातलेले ताक ओतावे व वरून मीठ घालून 10मिनिटे उकळून घ्यावे. वरून कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कढी
#फोटोग्राफी#कढीकढी हा पदार्थ महाराष्ट्रात प्रत्येक घरी आवडीने बनवतात, कढी मुळे जेवणाचा आनंद द्विगुणित होवून जातो महणजेच छान जेवण होत... Maya Bawane Damai -
-
आंब्याची कढी (ambhyachi kadhi recipe in marathi)
#amr # उन्हाळा म्हटलं की जेवणात जर आंब्याची कढी असेल तर जेवणाची मजा वेगळीच.सध्या आंब्याचा मोसम आहे त्यामुळे हिरवी कच्ची आंबे मिळतात.जीभेची हौस पण पूर्ण होते. Dilip Bele -
-
-
-
-
कढी (KADHI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#कढीवैदर्भीय स्टाईल महाराष्ट्रीयन कढी ची रेसिपी. Ankita Khangar -
-
-
-
-
-
-
ताकाची कढी
#फोटोग्राफीखिचडी बरोबर कढी हवीच . कढी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. पटकन होते आणि छान लागते. बघू मग मी कशी करते कढी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
काकडीची खमंग कढी
#फोटोग्राफी'कढी' हा एक पारंपारिक पदार्थ आहे..कढी चे अनेक प्रकार आहेत साधी हळद घातलेली कढी, गुजराथी कढी, सिंधी कढी. तर आज मी केली आहे 'काकडी ची खमंग कढी' कुछ हटके..काकडी कढी हा खास माझ्या सासरचा पदार्थ आहे...मी माझ्या सासूबाईंचं बघून ही कढी शिकले😊एकदम Best लागते ही अशी कढी😋..त्यानिमित्ताने काकडी पण पोटात जाते..आणि काकडीची खमंग चव त्या काढीत उतरते आणि त्यातून या कढी सोबत तळणीची मिर्ची असेल तर कामच झाले..एकदम झक्कास Combination. 😋👌 Aishwarya Deshpande -
-
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
-
कढी
#फोटोग्राफीताकाची कढी म्हणजे झटपट होणार पदार्थ, रुचकर असल्याने तोंडाला स्वाद आणणारा,माझ्या माहेरी नारळ मुबलक असल्याने ताकाच्या कढीलाही ओलं खोबरं,हिरवी,मिरची,आलं,लसूण,कोथिंबीर याच वाटण लावलं जात.पण लावून केलेल्या कढीची चव वेगळीच.ताक थोडं आंबट असलं तर उत्तम,नसलं तरी बिघडत काहीच नाही.गरमागरम वाफाळता भात आणि कढी हा बेत अत्त्युत्तम आहे.सोबत सुरण,वांगी,बटाटे किंवा केल्याचे काप असले म्हणजे पुरे.कमी श्रमात उत्तम बेत.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
मुगाची पौष्टीक कढी
#फोटोग्राफीवेगवेगळ्या भाज्या घालून कढी ची पौष्टिकता वाढते, त्याचप्रमाणे वेगवेगळी कडधान्य घालूनही पौष्टीक कढी बनवली जाते. भिजवलेल्या मुगाचा वापर आज मी कढी ची पौष्टिकता वाढवण्यासाठी केला आहे. Preeti V. Salvi -
-
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR घरात लहानपणी आजी कढी गोळे करायची मला आजही आठवते गरम वरण भात आणि कढी गोळे झक्कास चव यायची..तीच रेसिपी आणि काही टिप्स शेअर करत आहे. साधं वरण आणि कढी गोळे एकत्र करून पोळी भाताबरोबर खायची मज्जा काही औरच असते.... Rajashri Deodhar -
गुजराथी कढी
वेगवेगळ्या प्रकारच्या कढी आपण बनवतो.वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी कढी बनते.गुजराथी कढी आंबट,गोड ,थोडी तिखट अशा चवीची असून मस्त लागते.खिचडी,मसालेभात सोबत खूपच छान.... Preeti V. Salvi -
कढी वडा (kadhi vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझा आवडता पदार्थ 2 कढी वडा आईच्या हातचा खूप आवडतो. आईकडे गेले की आई अगदी आवर्जून करते. shamal walunj -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12319599
टिप्पण्या