सुरणाची चंद्रकोर (suran cutlet recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम मिळाली आणि नवी मुंबईला लॉक डाऊन समोर उभा राहिला पण जेव्हापासून कुकपॉडला जॉईन झालो तेव्हा पासून घरात जे असेल त्यातून काही वेगळं बनवायची इच्छा निर्माण झाली आहे. आता उघडला फ्रिज तर समोर सुरण दिसला मग म्हटलं बनवू ह्याच्या चंद्रकोर आणि माझा हातून जन्मली सुरणाची चंद्रकोर
सुरणाची चंद्रकोर (suran cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम मिळाली आणि नवी मुंबईला लॉक डाऊन समोर उभा राहिला पण जेव्हापासून कुकपॉडला जॉईन झालो तेव्हा पासून घरात जे असेल त्यातून काही वेगळं बनवायची इच्छा निर्माण झाली आहे. आता उघडला फ्रिज तर समोर सुरण दिसला मग म्हटलं बनवू ह्याच्या चंद्रकोर आणि माझा हातून जन्मली सुरणाची चंद्रकोर
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सुरण आणि आणि बटाटे उकडून घ्यावे.
- 2
आता उकडलेल्या सुराणावर कोकमाचा आगुळ घालून सुरण कुस्करून घ्यावा.
- 3
या कुस्करलेल्या सुरणात शिजवलेले बटाटे कुस्करून घ्यावेत यात चिरलेला कांदा, भाजलेला रवा, चिरलेली कोथिंबीर,उकडलेले मटार,आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला,लाल तिखट,धने-जिरेपूड, हळद,हिंग, मीठ घालून सगळं एकत्र करून घ्यावे.
- 4
तयार मिश्रणाचे चंद्रकोरीच्या आकाराचे किंवा गोल आकाराचे चपटे गोळे करून ते रव्यात घोळवून पाच ते दहा मिनिटे हे अलटून पलटून शालो फ्राय करून घ्यावेत.
- 5
आता तयार आहे आपल्या सुरणाची चंद्रकोर किंवा सुरणाचे कटलेट.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत सुरण फ्राय (kurkurit suran fry recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Yam_सुरण आमच्या घरात सुरणाची भाजी कधीच बनत नाही,पण मला मात्र आवडते.. मी लहानपणी आईच्या हातची सुरणाची भाजी खुप वेळा खाल्ली आहे... आता आपल्या Cookpad ग्रुपमध्ये keyword_ Yam_ सुरण होता..मी मनोमन खुश झाले या निमित्ताने मी सुरण आणुन त्याचे सुरण फ्राय केले.. आणि एकटीनेच दणकुन खाल्ले.. लता धानापुने -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरलहान मुलं भाज्या खात नाहीत मग त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी मध्ये वापरून मुलांना खायला घातले की मुलंही खुश आणि हेल्दी, पौष्टिक पदार्थही पोटात जातात. सुरणची भाजी मुलं आवडीने खात नाहीत तर तुम्ही हे कटलेट ट्राय करून त्यांना खाऊ घालू शकता. Sanskruti Gaonkar -
चंद्रकोर चमचम (chamcham recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरचंद्रकोर म्हटलं की ऐतिहासिक महाराजा -महाराणी यांच्या भाळी असलेली चंद्रकोर आठवते. किती छान दिसते ती जेव्हा एखादी स्री नऊवारी साडी नेसून भाळी ही चंद्रकोर लावते तेव्हा खूप भारी वाटतं. बऱ्याच दिवसापासून मला चमचम बनवायची इच्छा होती पण योग येत नव्हता. आणि रेसिपीबुक साठी चंद्रकोर ही थिम आली तेव्हा ही मिठाई करायचीच असे ठरवले. आज केलीच चंद्रकोर चमचम.... कसे दिसतायत.... Deepa Gad -
कुरकुरीत सुरण फ्राय (kurkurit suran fry recipe in marathi)
#GA4#week14#keyword_yam_सुरण"कुरकुरीत सुरण फ्राय" औषधी गुणांनी सर्वात श्रेष्ठ सुरण आहे.बाजारात गेल्यावर सा-या भाज्यांमध्ये कुरूप, ओबडधोबड, अशी जर कोणती भाजी असेल तर ती आहे, सुरणाची! याचे वरील कवच जाड, खडबडीत आणि साधारण करडय़ा, तांबुस, तपकिरी रंगाचे असते. तर आतून मात्र सुरण गुलाबी, पिवळट असतो. एका सुरणाचे वजन जास्तीत जास्त ७० किलोपर्यंत असू शकते. सुरण दोन प्रकारचा असतो. एक खाजरा व दुसरा गोड. खाजरा औषधी तर गोड खाण्या साठी उपयुक्त.चला तर मग खमंग कुरकुरीत असे "सुरण फ्राय" करूया. Shital Siddhesh Raut -
चंद्रकोर समोसा (samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week6Cookpad च्या चंद्रकोर थीम साठी खास चंद्रकोर आकाराचा समोसा ट्राय केला. Pallavi Maudekar Parate -
सुरणाची भाजी (surnachi bhaji recipe in marathi)
सुरणा मध्ये फायबर विटामिन सी, बी 6, आणि फॉलिक ऍसिड, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. मुळव्याधी सारख्या आजारावर डॉ. सुरणाची भाजी खाण्याचा सल्ला देतात. सहसा न आवडणारी ही भाजी अनेक विकारांवर गुणकारी आहे. आशा मानोजी -
-
सुरणाची रस्सा भाजी (Suran Rassa Bhaji Recipe In Marathi)
सुरण व त्याची मसाला घालून केलेली रस्साभाजी ही चपाती बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
चंद्रकोर समोसा (samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6रेसिपीबुकची सहावी थीम म्हणजे चंद्रकोर Purva Prasad Thosar -
चंद्रकोर उपमा (upma recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6चंद्रकोरचंद्रकोर ही थीम असल्यामुळे चंद्राच्या आकाराची पाककृती बनवायची, चांदोमामा हा सगळ्यांचाच लाडका रात्री आकाशात आला कि मुळे खुश,चांदोमामाला बघून चिऊ चा घास खाणारी मुल रेसिपी मधला चांदोमामा बघून ही खुश होतात बर का न आवडणारा पदार्थ ही मुल चंद्रकोरीचा आकार पाहून ताटातले सगळं गट्टम करतात.तर पाहुयात चंद्रकोर उपमा ची पाककृती. Shilpa Wani -
-
सुरणाची मसाला रस्सा भाजी (suranachi masala rasa bhaji recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- Yam/सुरण Deepti Padiyar -
उपवास स्पेशल बटाटा सुरण पॅटिस (Upvasache batata suran patties recipe in marathi)
#EB415#W15"उपवास स्पेशल बटाटा-सुरण पॅटिस" ही रेसिपी एकदम युनिक आणि करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे, थोडी पूर्व तयारी केली असता फक्त 10 इ 15 मीनिटांमध्ये तयार होते...👌👌 Shital Siddhesh Raut -
मसाला छिलका मुगडाळ (MOOG DAL RECIPE IN MARATHI)
लॉक डाऊन मुळे घराच्या बाहेर पडता येत नाही काहीतरी चटपट खाण्याची इच्छा झाली नंतर आठवण झाली की मोड आलेल्या मुगाची डाळ घरात आहे चटकन आयडिया सुचली #डाळ Rekha Pande -
-
-
करंजी(चंद्रकोर) ओल्या नारळाची (olya naralchi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 नुकतीच दिव्याची अमावस्या येऊन गेली आमच्या कडे त्या दिवशी तळलेल्या मोदकांचा नैवेद्य असतो. आपली चंद्रकोर थीम असल्याने मी ओल्या नारळाचे सारण भरून छान चंद्रकोर केली आणि तळली.Pradnya Purandare
-
सुरण कंदाची भाजी (suran kandachi bhaaji recipe in marathi)
आमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्याला सुरण कंदाची भाजी करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजनाला सुरण कंदाची.भाजी केली होती.जमिनीत लागणारे हे सुरण एक प्रकारचे कंद आहे.मुळव्याध सारख्या आजारावर औषध म्हणून ह्या भाजीचा उपयोग होतो. rucha dachewar -
चंद्रकोर बटाटा पॅटीस (batata pattice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्रकोर रेसिपी shamal walunj -
रवा मिक्स व्हेज कटलेट्स
#Lockdownलॉक डाऊन च्या वेळेत मधल्या वेळेत खायला काय बनवायचं हा एक मोठ्ठा प्रश्न झाला आहे .बनवायला सोप्पी आणि घरी असलेल्या थोड्या थोड्या भाज्यां नि हे कटलेट्स बनवले .😍 Jayshree Bhawalkar -
रवा कटलेट (rava cutlet recipe in marathi))
#कटलेट #सप्टेंबरआज कटलेट बनवायला सांगितले ...काय करू कसे करू विचार करत होती ..तर सकाळी बनवलेला रवा दिसला(उपमा) ..मग ठरवले की रवा मिक्स करून आणि भाज्या घालून कटलेट बनवायचे ...चला मग बनवू छान कटलेट.. Kavita basutkar -
-
सुरणाची कोशिंबीर
#लॉकडाऊन पाककृतीमाझ्या नवऱ्याला कधीही भाजी आणायला सांगितलं की,भेंडी आणि सुरण घरात येणारच. दररोज दिला तरी चालतो.मग त्याचे वेगवेगळे प्रकार होतात.कारण आणतानच अख्खा आणलेला असतो.कीस, भाजी, काप, फिंगर्स,कटलेट्स्, कशाही स्वरूपातील सुरण आमच्या घरी आवडीने खाल्ला जातो.मला एकाच तऱ्हेचे पदार्थ खायचाच काय पण सतत करायला आवडत नाही,मग नव्या नव्या पाककृती शोधायच्या आणि शिकायच्या. अशीच एका सारस्वत मैत्रिणीकडून, हेमाकडून शिकलेली ही कोशिंबीर, खासच आहे अगदी.मलाही खूप आवडते.अगदी कमी साहित्यात बनणारे आणि घरात असणाऱ्या साहित्यात बनणारे पदार्थ मला आवडतात. तुम्हालाही नक्की आवडेल.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
सुरणाची भाजी (suranachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week14- आज मी गोल्डन अप्रन मधील याम हा शब्द घेऊन सुरणाची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
सुरमई माशाचे कुरकुरीत कटलेट (surmai fish cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर week 2कटलेट म्हटलं की बरेच ऑपशन आपल्या डोळ्या समोर येतात... मिक्स व्हेज,उपवासाचे कटलेट,सोया कटलेट इत्यादी...पण घरी सगळे मांसाहार खाण्यात एक्स्पर्ट असले की, सर्वच पदार्थामध्ये... कमीतकमी वाराला तरी, काही तरी वेगळं आणि चमचमीत खायला भेटावं अशी घरच्यांची अपेक्षा असते...आणि रोजच फिश फ्राय आणि आणि करी पेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हे हटके कटलेट करून पहिले. Shital Siddhesh Raut -
लेफ्ट ओवर पाव कटलेट (Left Over Pav Cutlet Recipe In Marathi)
#LORघरी बऱ्याचदा पाव भाजी केली असताना पाव उरतो तेव्हा नाश्त्यासाठी मस्त.:-) Anjita Mahajan -
बिटरूट कटलेट (beetroot cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर रेसिपीरोज काही तरी नवनवे खायला घालण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही गृहिणी.मुलांना हि आवडावे आणि मोठ्यांचे ही पोट भरावे. असे वेगवेगळे प्रकार बनवायचा प्रयत्न करत असतो. Supriya Devkar -
मुंबई स्पेशल चीज पाव भाजी (cheese pav bhaji recipe in marathi)
#स्ट्रीट फूड#लॉकडाऊनपाव भाजी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर नाक्या नाक्यावर उभ्या असलेल्या पाव भाजी वाल्यांच्या गाड्या डोळ्या समोर येतात. तव्यावर कालथा आपटून केला जाणारा तो आवाज गेल्या ३ महिन्यांपासून आपण सर्वच मिस करतो आहोत. पाव सुद्धा घरी तयार करण्यापासून सर्वच आता आपण या लॉक डाऊन मुळे शिकलो आहोत. आजची पाव भाजीची रेसिपी अगदी बाहेरच्या त्या भाजी ची आठवण करून देणारी.. त्यात चीज वापरून अजूनच बहार आली आहे...Pradnya Purandare
-
चंद्रकोर पाणीपुरी रवा शंकरपाळी (rava shankarpali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 शंकरपाळी सर्वांच्याच आवडीची नाही का ? आणि चहा सोबत तर मस्तच . तर आज मी या चंद्रकोर थिम निम्मिताने केलेली आहे रवा शंकरपाळी आणि ती पण एकदम मस्त फ्लेवर ची.. ''पाणीपुरी '' खूपच मस्त होतात नक्की करून बघा. Monal Bhoyar
More Recipes
टिप्पण्या (3)