लेफ्ट ओवर पाव कटलेट (Left Over Pav Cutlet Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#LOR
घरी बऱ्याचदा पाव भाजी केली असताना पाव उरतो तेव्हा नाश्त्यासाठी मस्त.
:-)

लेफ्ट ओवर पाव कटलेट (Left Over Pav Cutlet Recipe In Marathi)

#LOR
घरी बऱ्याचदा पाव भाजी केली असताना पाव उरतो तेव्हा नाश्त्यासाठी मस्त.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२,३ जण
  1. 2पाव
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 2 वाटीपोहे, जाड/ पातळ कुठलेही
  4. 1बारीक चिरलेले कांदा
  5. 1 चमचाअद्रक मिरची पेस्ट
  6. 2 टेबलस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनतिखट
  8. चाट मसाला/ लिंबूरस आवडत असल्यास
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पोहे, पाव २,४ मीं आधी भिजून ठेवा.सर्व जिन्नस एकत्र गोळा करावा.

  2. 2

    आत्ता बटाटा स्मॅश करुन व वरील सर्व साहित्य एकत्र करून तेल सोडून अवशाक एवढे पाणी घेऊन घट्ट गोळा करावा.
    क ड ई त तेल गरम करायला ठेवावे.तेल गरम झाले की छोटा गीला घेऊन त्याला वाटी ्चा आकार द्यावा.
    गरम तेलात गुलाबीसर तळावे.
    तेल अगदी गरम पाहिजे नाहीतर कट लेत तेलात विरघळतात.

  3. 3

    क ट लेट वाटी तळून तयार झाली की त्यात सॉस घालून मस्त सर्व्ह करावे.
    😍😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes