वडापाव केसाडिला (vadapav quesadilla recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9
वडापाव केसाडिला ही डीश इंडियन आणि मेक्सिकनची फ्युजन रेसिपी आहे. मुंबई स्पेशल वडापाव आणि मेक्सिकन स्पेशल केसाडिला!!!
वडापाव केसाडिला (vadapav quesadilla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9
वडापाव केसाडिला ही डीश इंडियन आणि मेक्सिकनची फ्युजन रेसिपी आहे. मुंबई स्पेशल वडापाव आणि मेक्सिकन स्पेशल केसाडिला!!!
कुकिंग सूचना
- 1
सुकी चटणीसाठी सुकं खोबरं, शेंगदाणे आणि काश्मिरी लाल मिरच्या चांगले भाजून घ्यावे. १ टीस्पून तेलात लसूण तळून घ्यावेत.
- 2
थंड झाल्यावर चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे.
- 3
हिरव्या चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यावे. बटाटे उकडून बारीक करून घ्यावेत.
- 4
गव्हाच्या पीठात मीठ आणि तेल घालून मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे.
- 5
बटाट्याच्या मिश्रणासाठी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी द्यावी. आलं लसूण पेस्ट, हळद आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी.
- 6
उकडलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. लींबू रस आणि कोथिंबीर घालावी.
- 7
पीठाचा गोळा करून लाटून घ्यावे. (समान आकार करावा.)
- 8
तव्यावर थोडे दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावे.
- 9
केसाडिला बनविण्यासाठी रोटीला हिरवी चटणी लावून त्यावर बटाट्याचे मिश्रण लावावे.
- 10
वरुन आवडीनुसार कांदा आणि सुकी चटणी घालावी. त्यावर दूसरी रोटी ठेवावी.
- 11
तव्यावर ब्रशने तेल लावून त्यावर ठेवावे. दोन्ही बाजूंनी चांगले शेकावे. सुकी चटणी आणि हिरव्या चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करावे!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेक्सिकन वडापाव सँडविच (mexican vada pav sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#Themeफ्युजनरेसिपी महाराष्ट्रीयन फेवरेट वडापाव आणि सॅण्डविच याची ही फ्युजन रेसिपी आहे .खायला टेस्टी आणि चवीला अप्रतिम आहे. नक्की करून पहा. Najnin Khan -
वडापाव (vadapav recipe in marathi)
#रेसिपीबुक#पश्चिम #महाराष्ट्र#वडापाव सोपा आणि टेस्टी पदार्थ. Amruta Parai -
मुंबई फेमस वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडवडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कोथिंबिरीची चटणी खातात.वडापाव हा महाराष्ट्रातील तमाम रयतेचा आवडता खाद्य पदार्थ. हजारो लोकांची रोजीरोटी बनलेला हा पदार्थ मुंबईचे नाव तोंडात येताच आपल्याला तिथल्या बऱ्याच प्रसिद्ध गोष्टीची आठवण येते ,त्यापैकी मुंबईतील एक प्रसिद्ध गोष्ट आठवते ती म्हणजे स्पेशल मुंबईचा वडापाव!! आणि मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात वडापाव एक नंबरला आहे.आपण मुंबईला गेला असाल किंवा राहत असाल तर आपण कधीतरी वडापावची चव घेऊन पहिली असेलच. कमी पैशांमध्ये पोटाची खळगी भरणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये वडापावचा समावेश होतो.मुंबईत काही लोक तर फक्त वडापाव वर आपले जीवन जगतात.आज आपण स्पेशल मुंबई वडापाव रेसिपी बघुया Sapna Sawaji -
महाराष्ट्राचा आवडता वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.मुंबई आणि वडापावचं नातं काही वेगळंच आहे. गरिबांपासून श्रीमंत यांच्यातील एक सामाईक दुवा म्हणजे वडापाव...😊वडापाव आवडत नाही असा एकही मुंबईकर सापडणार नाही. कमी किंमतीत पोटभरणारं एक साधन म्हणजे 'वडापाव'.कित्येकांनी या त्यांच्या स्ट्रगलच्या काळात वडापाववर गुजराण करून स्वत:चं पोट भरलं आणि आता यशस्वी झाले आहेत.वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. त्यामुळेच सर्वत्र तो मुंबई वडापाव असाच प्रसिद्ध पावला. वडापाव हा फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी चवीने खाल्ला जातो.चला तर मग पाहूयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
चिकन वडापाव (Chicken Vadapav Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज.यासाठी मी चिकन वडापाव रेसिपी करून बघितली आहे.खूपच छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
वडापाव रेसिपी (vadapav recipe in marathi)
#ks6 वडापाव हा जत्रा स्पेशल आहेच.जत्रेत हमखास मिळणारा हा मेनू आहे. सामान्य लोकही वडापाव खाऊन जत्रा इंजोय करू शकतात, वडापाव हे सर्वांना खूप खूप आवडणारा मेनू आहे.😊 Padma Dixit -
-
उलटा वडापाव (Ulta Vadapav Recipe In Marathi)
#CSRपावसाळा आला की गरम गरम काहीतरी खाण्याची इच्छा होते नेहमीच वडापाव कांदा भजी आपण खातो मग आज एक नवीन ट्राय केला रेसिपी बघितली आणि उलटा वडापाव रेसिपी ट्राय केली. Deepali dake Kulkarni -
मेक्सिकन मिसळ (Mexican misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9महाराष्ट्रात प्रत्येक राज्याची मिसळ प्रसिध्द,पुणेरी ,कोल्हापुरी,नाशिकची मिसळ.प्रत्येकाची आपापली खासियत. मी फ्युजन केले आहे,मराठी मिसळ आणि मेक्सिकन फ्लेवरच. Kalpana D.Chavan -
इडली बर्गर (idli burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9हि साऊथ इंडियन व इटालियन फ्युजन रेसिपी आहे. Sumedha Joshi -
"फ्युजन मॅगी वडापाव" (FUSION MAGGI VADAPAV RECIPE INMARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collab"फ्युजन मॅगी वडापाव" महाराष्ट्राचा वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल.वडापाव हा सर्वसामान्यांच्या आवडीचा पदार्थ. मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये वडापाव एक नंबर ला आहे. आपणही जर मुंबई ला गेले असाल किंवा राहत असाल तर आपण कधीतरी वडापाव ची चव घेऊन पहिली असेलच. आणि त्याच बरोबर मॅग्गी म्हणजे सर्वांचाच आवडता आणि 2 मिनिटात तयार होणारा पदार्थ.... बॅचलर लोकांचा जीव की प्राण, हॉस्टेल मध्ये राहून स्वतः बनवलेल्या मॅग्गी खाण्याची जी मजा आहे, त्याची चव "5 स्टार" च्या जेवणातही नाही... म्हणूनच मी आज या दोन्ही म्हणजे "वडापाव आणि मॅग्गी" ला एकत्र घेऊन एक जबरदस्त डिश घेऊन आलीय... तेव्हा नक्की करून बघा...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
मुंबईचा स्पेशल बटाटा वडापाव (batata vadapav recipe in marathi)
#cr सादर करत आहे...लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा शाकाहारी फास्ट फूड प्रत्येक गावात,शहरात सहज उपलब्ध होणारा....लोकप्रिय वडापाव... Reshma Sachin Durgude -
-
वडापाव (vadapav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#आवडत्या शहरातीलपदार्थये है बंबई नगरिया तू देख बबूवा.मुबंई शहराच आकर्षण तसे लहानपणापासून सर्वांनाच असते तसे मलाही आहे. इथे मिळणारे नानाविविध पदार्थांची मी चाहती आहे मात्र वडापाव हा असा पदार्थ जो सर्वांच्या खिशाला परवडणारा आणि पोटभरीचा एकमेव स्त्रोत.जो सहजपणे उपलब्ध होतो. Supriya Devkar -
इडली मिसळ (idali misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इडली ...मिसळ...!!!!महाराष्ट्रीयन मिसळ आणि साउथ इंडियन इडली ह्या दोन्हीची फ्युजन रेसिपी!!महाराष्ट्राची फेमस मिसळ आणि साउथ स्पेशल इडली ह्या दोघांचे एकीकरण नवीन आहे , शिवाय चवीलाही उत्तम आहे!!!नक्की ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
मुंबईचा फेमस वडापाव आणि चटणी (vadapav ani chutney recipe in marathi)
#ks8वडापाव ही महाराष्ट्राची खास ओळख!गरमागरम बटाटे वडे सुक्या लसणाच्या चटणी सोबत पावा सोबत किंवा अगदी आल्याच्या चहा सोबत खा, खूप छान लागतात आणि पावसाळ्यात गरमागरम बटाटे वडे खाण्याची मजा काही औरच..महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वडापाव बनवला जातो. आज आपण मुंबईचा फेमस वडापाव आणि त्या सोबत दिलेल्या दोन चटण्या कशा बनवायच्या ते बघूया😋 Vandana Shelar -
पावभाजी मसाला रवा ढोकळा (pav bhaji masala rawa dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9 पोस्ट -2 #फ्यूजन ....मी आज इंडियन फेमस डीश पावभाजीचा स्वाद आणी गूजराती रवा ढोकळा फ्युजन केल एकदम हटके खूपच सूंदर लागत होत ... Varsha Deshpande -
मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता. Priyanka Sudesh -
शेजवान वडापाव (schezwan vadapav recipe in marathi)
#Cooksnap महाराष्ट्रीयन बर्गर म्हणजेच मुंबईच्या गल्लोगल्ली मिळणारा हा वडापाव... आज मी अंकिता मॅडम च्या डिश चे cooksnap केले Aparna Nilesh -
पावभाजी मसाला पास्ता (pavbhaji masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9# फ्युजन पास्ता हा तसा परदेशी पदार्थ पण इथे मी इंडियन मसाले वापरून ही नविन रेसिपी बनवली आहे चला तर कशी बनवली ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
-
वडा-सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. सर्वांना आवडणारी, पोटभरीची अशीही डीश आहे. Sujata Gengaje -
मिनी वडापाव बाईट्स (mini vadapav bites recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार_वडापाव#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनरवडापाव म्हणजे माझ्या घरी सर्वांचाच विक पॉइंट आठवड्यातून एकदा तरी हा मेनू आमच्याकडे होतोच... त्या मध्ये काहीतरी वेगळं आणि एका घासात खाता यावं म्हणून मी नेहमी असे मिनी वडापाव बाईट्स बनवते...मुलं पण आवडीने खातात Shital Siddhesh Raut -
वडापाव (vadapav recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी वडापाव. Ranjana Balaji mali -
गडबडी इडली (idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9मी या थीम मध्ये साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन दोन्ही चे फ्युजन केले आहे. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरची खास मिसळपाव ची मिसळ आणि साऊथ ची फेमस इडली दोन्ही मिळून ही डिश बनवली आहे. अगदी सुरेख अशी ही डिश आहे. मिसळ पाव तर आपण नेहमीच खाली आहे पण ही गडबडी इडली म्हणजेच मिसळ इडली चा फ्युजन एकदा नक्की करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इंडियन भरपूर भाज्या आणि चायनीज सॉसनी आज मी केली आहे फ्युजन रेसिपी चायनीज व्हेज मंचुरियन आणि सोबत फ्राईड राइस. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9आज मी या थीम मध्ये आपल्या इंडियन भेळेला मेक्सिकन टच दिला आहे. भेळ हा चाट मधील सर्वांचा आवडता पदार्थ असतो तो मेक्सिकन सालसा आणि बीन्स मिक्स करून थोडा ट्विस्ट केला तर अप्रतिम लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
वडापाव (Vadapav Recipe In Marathi)
#TBRशेवपुरीचा कुस्करलेला बटाटा आणि हिरवी व चिंच गुळाची चटणी शिल्लक राहिली होती मग ही युक्ती केली. Neelam Ranadive -
इंडो मेक्सिकन शेवपुरी (Indo Mexican Sev puri recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजनशेवपुरी आपल्या सर्वांनाच खूप प्रिय आहे.आज मी या शेवपुरीला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. मला स्वतःला मेक्सिकन फूड खूप आवडते आणि म्हणूनच आजची शेवपुरी ही इंडो मेक्सिकन शेवपुरी आहे. ज्यामध्ये बीन्स, सालसा आणि चीज सॉस याचा वापर करुन एक अप्रतिम चवीची शेवपुरी तयार केली आहे.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या (4)