कुकिंग सूचना
- 1
कव्हर बनवून घ्यावे. त्यासाठी मैदा, मिठ, तेल एकत्र करून पाणी घालून पीठ मळून घ्यावे. झाकण ठेवून १५-२० मिनिटे ठेवावे.
- 2
सारण बनवण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण आले आणि मिरची परतून घ्यावी. सर्व भाज्या एकत्र घालाव्यात.
- 3
मोठ्या आचेवर १-२ मिनिटे परताव्यात. त्यात मिठ, मिरपूड आणि सोया सॉस घालावा. तयार सारण एका वाडग्यात काढून घ्यावे.
- 4
भिजवलेल्या मैद्याचे १ इंचाचे छोटे गोळे करावे. त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. मध्यभागी १-२ चमचे सारण ठेवावे. एक कड हातात घेउन मध्यभागी आणावी. छोट्या-छोट्या चुण्या करून पहिल्या चुणीच्या मागे चिकटवाव्यात. अशाप्रकारे गोल पूर्ण करावा.
- 5
तसेच करंजीच्या आकारातही मोमोज बनवता येतात. तयार झालेले मोमोज पिळून घेतलेल्या ओल्या कपड्याखाली ठेवावेत. सर्व मोमोज बनवून घ्यावेत.
- 6
इडली पात्रात पाणी उकळवत ठेवावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यावर मोमोज ठेवून १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावे. ५ मिनिटांनी इडली पात्र उघडून मोमोज काढावेत.
- 7
गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
Similar Recipes
-
-
-
-
-
-
मोमोज / चिली गार्लिक मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरएक ..खर सांगू तर माझी ही दुसरी वेळ मोमोज करून पाहण्याची,आधी असेच केले होते एकदा पण आता आपल्या थीम या निमित्ताने अगदी मनापासून बनवून बघितले..आणि खरंच खूप छान झाले 👍मोमोज ला एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मी..आवडला तर सांगा Shilpa Gamre Joshi -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर बाहेरच्या चमचमीत खाण्याची इतकी सवय झालेली, पण तोच पदार्थ, मोमोज घरी बनवायचा पहिलाच प्रयोग सक्सेसफुल झाला, घरच्यानाही खूप आवडला. Sushma Shendarkar -
-
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील मोमोज शब्द. चिकन,पनीर मोमोज करून झाले. म्हणून आज मी व्हेज मोमोज केले. हया रेसिपीत मी बदल केला. वरचे मैदयाचे आवरण साधे असते. मी त्यात पिझ्झा मसाला व थोडीशी काळीमिरी पूड घातली. त्यामुळे मोमोज या आणखी छान चव येते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- चिकनमोमो किंवा मोमोज नेपाळ मधील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तेथील लोक मोमोज नाश्ता किंवा जेवणात आवडीने खातात. मोमोज व्हेज किंवा नाॅनवेज दोन्ही प्रकारात केले जाते. Deepti Padiyar -
-
-
व्हेज मोमोज(veg momos recipe in marathi)
#goldenapron3 23rd week momo ह्या की वर्ड साठी व्हेज मोमोज केले. माझ्या मुलांना मोमोज खूपचं आवडतात. मोमोज सोबत दोन डीप्स केले.बच्चे कंपनी खुश. Preeti V. Salvi -
मोमोज (momos recipe in marathi)
मोमोज # सप्टेंबर हा पदार्थ खरं तर आपलाच आहे पण आता तो आपण नव्याने शिकतोय.अनेक पत्रकारच सारण आणि डिझाईन मधे बनतात.काही ठिकाणी मंचावर सूप पण देतात ह्या बरोबर. Pradnya Patil Khadpekar -
तिबेटियन व्हेज मोमोज विथ टोमॅटो चटणी (tibetan veg momos recipe in marathi)
#मोमोस#सप्टेंबर 1मोमोज ही तिबेटीयन रेसिपी आहे. पण चायनीज पदार्थ जसे भारतीयांच्या चवीत कन्व्हर्ट झालेत, तसे मोमोजही झाले आहेत. मूळ मांसाहारी पदार्थ असलेले मोमोज शाकाहारी रूपड्यातही लोकांच्या पचनी पडू लागलेत.मोमोज ही तिबेटीयन रेसिपी आहे. पण चायनीज पदार्थ जसे भारतीयांच्या चवीत कन्व्हर्ट झालेत, तसे मोमोजही झाले आहेत. मूळ मांसाहारी पदार्थ असलेले मोमोज शाकाहारी रूपड्यातही लोकांच्या पचनी पडू लागलेत. उकडून तयार करत असल्याने हेल्थ कॉन्शस लोकही मोमोजला पसंती देऊ लागले आहेत.चायनीज पदार्थ त्याच्या सुटसुटीत रेसिपी आणि कमी तेलामुळे लोकप्रिय झाले, मोमोजचं मात्र तसं झालेलं नाही. पण आता ते हळूहळू लोकांना आवडू लागलेत. नाना चवीचे मोमोज तरुणाईला जास्त आवडू लागल्याने मुंबईच्या मुख्य खाऊगल्ल्यांमध्ये त्यांची चलती दिसू लागलीय.मोमोज दिसायला मोदकासारखे असल्याने ते घरी बनवणं जरा कठीणच आहे. पण एकदा तसा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. Jyoti Gawankar -
मसाला मोमोज (masala momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमाझ्या मैत्रिणीकडे भिशीला तिने मोमोज बनवले .खुप छान टेस्ट मी तिला रेसिपी विचारली आणि बनवले मुलांना हि खूप आवडले . Shubhra Ghodke -
हरीयाली मोमोज (hariyali momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरseptembersuperchefदोन प्रकारचे मोमोज ट्राय केलेय१ हरियाली पॉकेट मोमोज२ हरियाली फ्राईड मोमोज Tejal Jangjod -
-
व्हेज नुडल्स फ्राईड मोमोज (veg noodles fried momos recipe in marathi)
#रेसिपीबुक#मोमोज #सप्टेंबर Amruta Parai -
-
-
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमहाराष्ट्रात मोमोजची परंपरा हि मोदक, दिंडे या पदार्थापासून सूरूच आहे. या जरी गोड रेसिपी असल्या तरी त्या मोमोजची गोड बहिण म्हणायला काही हरकत नाही. मोमोज हे मैदा वापरून बनवलेले जातात. हिमाचल,मनिपूर ,नेपाळ या भागात हा पदार्थ फार बनविला जातो. थंड वातावरण आणि त्यात गरमागरम मोमोज आणि सोबत तिखट चटणी हे काॅम्बिनेशन तिकडे प्रचलित आहे. Supriya Devkar -
व्हेज तंदुरी मोमोज (veg tandoori momos recipe marathi)
#मोमोज#सप्टेंबर मोमोज थीम आली & मी अशी विचारात ...हि रेसिपी आजपर्यंत कधी केली ही नाही , खाल्ली ही नाही. मग काय यु - ट्युब ची थोडी मदत घेतली .वाफवून मोमोज एवढे बरे नाही वाटले पण तंदुरी मोमोज ..यात सारण मात्र माझ्या पद्धतीने भरपूर भाज्या & पनीर वापरून केले .मॅरिनेट करण्याची पद्धत मात्र यु- ट्युब वर पाहिली. पहिल्यांदा केले पण..खुप छान झाले.Thanks cookpad...नवनवीन काहीतरी शिकण्यास मिळत आहे. Shubhangee Kumbhar -
व्हेज मोमोज (Veg momos recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फूड मध्ये चायनीज पदार्थ त्यांना मागणी आहे मोमोज हाही एक त्यातलाच प्रसिद्ध प्रकार आहे व्हेज मोमोज बनवण्याकरता काही पदार्थ लागतात तुझ्यापासून एक रुचकर प्रकार तयार होते चला तर मग आज आपण बनवूयात व्हेज मोमोज Supriya Devkar -
व्हेज नूडल्स मोमोज (vegnoodles momos recipe in marathi)
#सप्टेंबर #मोमोजही रेसिपी आज प्रथमच करत आहे. नाव माहित होते पण कधी टेस्ट केली नाही.बाहेरचे मोमोज कधी आवडले नाहीच. पण मी आज केलेले मोमोज 10 मिनिट मध्ये फस्त झाले. Rupali Atre - deshpande -
पौष्टिक मोमोज (healthy momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज चे व्हेज मोमोज ,चिकन मोमोज, सोया मोमोज, तंदुरी मोमोज, पनीर मोमोज, चोकलेट मोमोज आसे आनेक प्रकार आहेत. मी सारणासाठी कडधान्ये , भाज्या , चीज वापरले आहे आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर करून मोमोज बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
-
चीझी व्हेज मोमोज (cheese veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर व्हेज मोमोज अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या पध्दतीने बनविला आहे . Arati Wani -
मोमोज विथ व्हाइट साॅस (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमो हा माझा आवडता पदार्थ आहे. या थीम मुळे मला फार आनंद झाला कारण मोमो फक्त घरात मलाच आवडतात. पण आज जरा वेगळेच घडले व्हइट साॅस बरोबर मोमो ची चव व्दीगूनीत झाली आणि घरात मोमोजला खुपच मागणी आली. Jyoti Chandratre -
रोज मोमोज (rose momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरव्हॅलेंटाईनसाठी योग्य कृती. गुलाबाच्या शेपचे हे मोमोज खूप सुंदर दिसतात, मन मोहित करतात. मोमोज सोया सॉस किंवा मोमो सॉस किंवा आपल्या आवडीनुसार सॉस बरोबर खाऊ शकता. हर प्लाटर हीस शटर
More Recipes
टिप्पण्या