व्हेज चिज सँडविच (veg cheese sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हिरवी तिखट चटणी मिक्सर मध्ये तयार करून घ्या. एकदम जाड नाही आणि एकदम पातळ नाही.
- 2
त्यानंतर ब्रेड ला चटणी लावून त्यावर स्लाइस केलेले बटाटा, बीड, टोमॅटो, काकडी, कांदा ब्रेड वर व्यवस्थित लावून त्यावर चाट मसाला लावा.
- 3
नंतर त्या वर व्हेज मेव्हनिज व चिज खिसुन टाका.
- 4
दुसर्या ब्रेड ला चटणी लावून तो ब्रेड त्या वर ठेवा. आपले व्हेज चिज सँडविच तयार. टॉमेटो सॉस सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज ट्रिपल सँडविच (veg triple sandwich recipe in marathi)
#GA4#Week3#Sandwichसँडविच म्हणजे पटकन होणारा..सोप्या शब्दात सांगायचं तर छोटीसी पेटपूजा के लिये कभीभी.. नक्की करून पहा. Shital Muranjan -
व्हेज मयोंनीस सँडविच (veg mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4#week12#MAYONNAISE Shweta Kukekar -
-
-
व्हेज टोस्ट - सँडविच (veg toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3ओळखलेले कीवर्ड्स आहेत:-PAKODA, DOSA, Carrot, Sandwich, MUTTON, CHINESEआज मी त्यातला एक कीवर्ड - सँडविच (Sandwich)केले आहे. Sampada Shrungarpure -
रोस्टेड व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#KS8 थीम८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबईच्या खाऊ गल्लीत अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड लोकप्रिय आहेत. त्यातलेच सर्वांचेच आवडते पौष्टिक असे सँडविच. नेहमीच्या धावणाऱ्या मुंबईत, तळागाळातील सर्व लोकांच्या खिशाला परवडणारे व भूक भागवणारे असे हे " रोस्टेड व्हेज सँडविच". तर बघुया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
-
मेयोनेज- चीज मसाला सँडविच (mayonnaise cheese masala sandwich recipe in marathi)
#sandwich#mayocheeseसँडविच हा प्रकार सर्वांना आवडतो. या मधे बीटरूट सोबत मायो सॉस आणि चीझ ने याची लज्जत वाढवली आहे. Prajakta Vidhate -
व्हेज चटणी सँडविच (veg chutney sandwich recipe in marathi)
#बालदिन_विशेष_रेसिपी..#CDY#व्हेज_चटणी _सँडविच "कशाला मिळालंय आपल्याला हे शहाणपण..हरवलंय त्यात हे सुंदर बालपण"...कुठेतरी वाचलेलं हे वाक्य आता पुन:पुन्हा बालपणाकडे घेऊन जातं..लहान असताना वाटायचं मोठं झाल्यावर खरी मजा येईल..लहानपणी एकच गैरसमजच होता की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल...मोठं झाल्यावर आपल्या भ्रमाचा हा भोपळा असा काही फुटतो की बास..😀..रम्य ते बालपण म्हणत मन पुन्हा बालपणीच्या गोष्टींमध्ये रमते ...आजच्या थीमच्या निमित्ताने या सुखाच्या बालपणात मला अगदी साधं,जास्त तामझाम नसलेलं व्हेज चटणी सँडविच खूप आवडायचं..तेच माझ्या मुलांनाही खूप आवडतं पण चीज add करुन ...🍔लहानपणीचं खादाडी मधलं माझं आवडतं खाणं आणि माझ्या मुलांचही प्रचंड आवडतं खाणं म्हणजे व्हेज चटणी सँडविच,ब्रेड बटर,toast jam सँडविच..😋😋 चला तर मग व्हेज चटणी सँडविच या सोप्या रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिकइथे मी कांदा आणि लसूण न वापरता सँडविच बनवले आहेत.खूपच पौष्टीक असे हे सँडविज झटपट कमी वेळात तयार होतात.रेसिपी खाली देत आहे.. Poonam Pandav -
पनीर चीज व्हेजी सँडविच (PANEER VEG CHILLI SANDWICH RECIPE IN MARATHI)
सँडविच तर आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते.त्यात थोडेफार बदल करायचा मी नेहमी प्रयत्न करते.ह्या सँडविच मध्ये तीन रंगाच्या खूप सुंदर लेयर दिसतात.बटर,पनीर,चीज,टोमॅटो सॉस हे मुलांच्या आवडीचे घटक वापरलेत.तसेच कांदा,बटाटा,काकडी,गाजर,शिमला मिरची,टोमॅटो यासोबत चटणीत पालकाची पाने वापरली आहेत. व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला तर पौष्टिकता अजून वाढेल. Preeti V. Salvi -
-
चीजी सँडविच (cheese sandwich recipe in marathi)
#mfrहा पटकन होणारा लहान मुलांना आवडणार सँडविच. Anjita Mahajan -
-
व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)
#GA4 #week12 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे. Rupali Atre - deshpande -
व्हेजीटेबल चिज सॅन्डविच (veg cheese sandwich recipe in marathi)
#झटपट.पाहुणे येता घरा तोचि दिवाळी दसरा अस म्हटल तर काही वावग ठरणार नाही. पाहुणे आले की आपला उत्साह दुप्पट होतो. त्यात आवडीची व्यक्ती असेल तर आणखीनच उत्साहाने आपण खूप काही करतो आणि आग्रहाने खायला ही घालतो. तर हि सुद्धा झटपट रेसिपी आहे. नेहमीच साहित्य वापरून करता येणारी Supriya Devkar -
चिझी व्हेजी सॅन्डविच (cheese veg sandwich recipe in marathi)
"चिझी व्हेजी सॅन्डविच"सॅन्डविच चे सुद्धा किती प्रकार असतात... आमच्या लहानपणी काकडी, टोमॅटो, गाजर स्वच्छ धुवून पुसून साल न काढता खायचे.. जेवताना कांदा कापून किंवा बुक्की मारून तोडायचा आणि खायचा..असे स्लाईस बनवा मग ब्रेड मध्ये भरा,चिझ ,बटर असलं काही नव्हते.असो..काळानुसार आपण ही बदल करून घेतला पाहिजे.. आमच्या घरी आवडणारा सॅन्डविच चा प्रकार.. लता धानापुने -
-
व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड स्पेशल रेसिपीज.स्ट्रीट फूड म्हटले की, अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्या पैकीच एक म्हणजे सॅंडविच.सँडविच चे अनेक प्रकार आहेत.मी आज व्हेज तवा सॅंडविच बनवले आहे.तुम्ही सॅन्डविच मेकर मध्ये सुद्धा बनवू शकता. Sujata Gengaje -
-
-
-
व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)
#GA4 #week12गोल्डन एप्रन मधील कीवर्ड मेयॉनीज वापरले आहे. Purva Prasad Thosar -
मसाला पाव सँडविच (masala pav sandwich recipe in marathi)
#स्ट्रीट फूड#ब्रेडकाही रेसिपीज अशा असतात की ज्या नुसत्या बघून सुद्धा तोंडाला पाणी सुटते. माझी ही रेसिपी काहीशी अशीच आहे. शेफ संज्योत कीर यांची ही दुसरी रेसिपी जी मी केली आणि खाऊन सर्व जण खुश झाले. करायला एकदम सोपी पण टेस्ट मात्र भारी अशी ही रेसिपी...Pradnya Purandare
-
-
मेयोनेज सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचआज माझ्या लेकीने नाश्त्याला झटपट होणारा पदार्थ म्हणजेच मेयोनेज सँडविच बनविले. खरंतर मला मेयोनेज अजिबात आवडत नाही म्हणून लेकीला सांगितलं तुला आवडत असेल तर कर आणि खा तुला. हे सँडविच बनविल्यानंतर लेकीने जबरदस्तीने मला हे सँडविच खायला दिलं आणि काय सांगू मला त्याची चव अतिशय आवडली. तुम्हालाही नक्कीच आवडेल, बघा करून... Deepa Gad -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #week 3 सँडविच सगळ्यांनाच आवडते. सगळ्यात सोप्पी आणि अगदी कमी वेळात होणारी रेसिपी आहे. Sangita Bhong -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
व्हेज सॅन्डविच (Veg Sandwich Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.# हीं रेसिपी खूप हेल्दी आहे. मुलं पण हीं रेसिपी बनवू शकतात. हयात मी ज्या भाज्या वापरल्यात त्यात तुम्हला आवडत असतील त्यात भाज्या वापरू शकता. Shama Mangale -
ग्रिल सॅन्डविच (grill sandwich recipe in marathi)
#GA4#week15#keyword_grill Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13742790
टिप्पण्या