आवळा स्वीट स्लाइस (aavla sweet slice recipe in marathi)

Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
Pune

#avlaslice
#आवळा
#avla
सध्या आवळा सिझन आहे .मागे आवळा लोणचे केले आता काय करायचं तर आवळ्या चा काचऱ्या करून त्याला थोडं स्वीट बनवायचं असं डिसाईडेड केले सो बनवली हि रेसिपी आणि खूप छान झाली तुम्ही पण करा तुम्ही 1 महिन्या साठी साठवून पण ठेऊ शकता .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
  1. 10नग आवळा
  2. 1/2 कपसाखर
  3. चवीनुसार मीठ
  4. 2 टेबलस्पून जीरा पूड

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम आवळा चा काप करून घायचे

  2. 2

    कढई गॅस वर ठेवायचा थोडी गरम झाली कि काप कढई मध्ये टाकायचे नंतर साखर जीरा पूड आणि मीठ टाकायचं

  3. 3

    साखर छान विरघळली कि गॅस ऑफ करायचा आणि छान थंड होऊ दयाचं अशा प्रकारे या साईस आपण 1, २ महिने साठवून ठेऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
रोजी
Pune

Similar Recipes