ड्राय आवळा पावडर व ड्राय बीट आवळा किस वापरून केलेले सूप (dry awla powder recipe in marathi)

#hs
# आवळा सूप
आमच्या कडे लॉक डाऊन मुळे मार्केट कमिटी बंद कधी बंद असतं कधी लवकर बंद होतो. आवळा यादी समदे मिळणं जरा मुश्कील असतो पण मार्केट बंद असल्यामुळे मी वाळवून ठेवला होता. तसेच आवळा पावडर घरी करून ठेवले होते. आज ह्या दोन्हीचा वापर करून एक अप्रतिम इंस्टंट सूप तयार केले.यात बीटा चा ट्विस्ट मुळे छान लागते.ऑफ सिझन आवळा सूप म्हणून हा पर्याय छान आहे.
ड्राय आवळा पावडर व ड्राय बीट आवळा किस वापरून केलेले सूप (dry awla powder recipe in marathi)
#hs
# आवळा सूप
आमच्या कडे लॉक डाऊन मुळे मार्केट कमिटी बंद कधी बंद असतं कधी लवकर बंद होतो. आवळा यादी समदे मिळणं जरा मुश्कील असतो पण मार्केट बंद असल्यामुळे मी वाळवून ठेवला होता. तसेच आवळा पावडर घरी करून ठेवले होते. आज ह्या दोन्हीचा वापर करून एक अप्रतिम इंस्टंट सूप तयार केले.यात बीटा चा ट्विस्ट मुळे छान लागते.ऑफ सिझन आवळा सूप म्हणून हा पर्याय छान आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम आले किसून घ्या.आता गॅस वर पॅन ठेवून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला.हे पाणी उकळू द्या.
- 2
आता यात किसलेले आले घाला.आवळा पावडर टाका आवळा बिटाचा कीस टाका. मिरे टाका चांगले उकळू द्या.
- 3
आता है उकडलेले आवळ्याचे सूप गाळून घ्या. आता यात काळे मीठ घाला व मिसळून घ्या. गरम गरम करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआवळा अत्यंत बहुगुणी असा पदार्थ. आवळ्याचे विविध प्रकार आपण करत असतो.आज मी घेऊन आले आहे आवळा सूप रेसिपी. अतिशय पाचक असे हे सूप आहे.नक्की करून पहा. Shital Muranjan -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs# बुधवार- आवळा सूप# आवळा मध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आवळा हे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे आवळा हा एकच असा फळ आहे की त्यापासून कोणतेही पदार्थ मुरब्बा, आवळा, सुपारी, आवळाचे किस, आवळ्याचे लोणचं ,भाजी काही पण बनवा पण पूर्ण पणे आवडायचे विटामिन हे नष्ट होत नाही.. असा हा गुणकारी आवळ्यापासून सूप बनवला आहे मला आवळा बाजारात मिळालाच नाही त्यामुळे माझ्याकडे रेडी घरी आवळ्याचा ज्यूस होता त्यापासून मी बनवला आहे.... आवळ्याचसुप पहिल्यांदाच काय करत आहे .... Gital Haria -
-
-
आवळा किस (awla khees recipe in marathi)
#VSM सद्या आता भाजी बाजारात आवळे दिसुलागले आहे आणि मला आवळा हे फळ फार खायला आवडतो. आवळा हा व्हिटॅमिन C ने भरपूर आहे आपल्या स्किन केअर साठी आणि व्हिटॅमिन C चां साठा आपल्या शरीरात न राहता आवळा ही गरज भागतो त्यातून बनवलेली कोणतीही रेसिपी जसेकी आवळा सरबत, आवळा मोरंबा,आवळा कॅन्डी किंव्हा आवळा सुपारी हे सगळे मला आवडतात. आता मी आवळा किस बनवून दाखवते हा आवळा किस जेवणाची चव वाढवतो आणि जेवणं पचाला भारी जात नाही. Varsha S M -
आवळा सूप / आवळा रस्सम (awla soup recipe in marathi)
#hsबुधवार आवळा सूप आवळा विटामिन सीचा एक चांगला स्त्रोत आहे. वास्तविक पाहता, ते या विटामिनच्या उच्चतम नैसर्गिक स्त्रोतांपैकी आहे आणि सर्वोत्तम भाग म्हणजे, आवळा या फळावर स्वयंपाक किंवा प्रक्रिया केल्यानंतर तेथील सर्व विटामिन सी स्थिर ठेवतात. आवळ्याचे फळ कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि लौहासारख्या खनिजांचे चांगले स्त्रोत आहे, जे निरोगी हाडे आणि दात राखून ठेवण्यात मदत करतात.आवळ्यामध्ये उपस्थित कॅरॉटीन आणि विटामिन ए दृष्टी आणि केसांच्या वाढीसाठी खूप लाभकारक आहे. आवळा उत्कृष्टपणें वजन कमी करण्यास वाव देऊ शकतो. तो पचन आणि आपल्या शरिरातील विषारी कचर्र्याची निकासी सुधारून, बेहत्तर चयापचयाची हमी देतो. आवळ्याचे फळातील तंतू तुम्हाला अधिक जेवल्यापासून रोखतो. Rajashri Deodhar -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs #बुधवार की वर्ड-- आवळा सूप आवळा सूप हा कीवर्ड वाचल्यावर मला समजलं की आवळ्याचा सूप पण करतात म्हणून..आवळा सूप ही रेसिपी कधी माझ्या लक्षात आली नव्हती..पण जेव्हा ही रेसिपी मी बटाटा हा binding base वापरुन ,काही मसाले वापरुन केली..आणि चव घेतल्यावर एकच शब्द... अप्रतिम..वाह.. Vit.C ची सर्वाधिक मात्रा आवळ्यामध्ये असते..रोग प्रतिकारक शक्ती वाढीस लागते यामुळे..चला तर मग आपल्याला आवळा अजून एका नवीन चटपटीत रुपात खाता नाही नाही पिता येणार आहे.😂 Bhagyashree Lele -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs सूप प्लॅनर बुधवारची रेसिपी आहे आवळा सूप. आवळ्यामधे क जीवनसत्व मोठया प्रमाणात असते. आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.त्वचा रोगावर, डोके दुखी, आम्लपित्त चक्कर येणे, पोट साफ न होणे ह्या साठी आवळा खूप गुणकारी आहे. Shama Mangale -
आवळा गटागट कॅंडी (awla candy recipe in marathi)
#EB6#Week6#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज "आवळा गटागट कॅंडी"खुप छान होते कॅंडी.. आवळा आणि गुळाचे मिश्रण चांगले शिजवून घेतले तर ही कॅंडी सहा महिने टिकते..उन्हात वाळवून आवळा कँडी बनवतात,पण ती सोय नसेल तर या पद्धतीने अगदी झटपट आणि चवदार कॅंडी तयार होते.. लता धानापुने -
आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज W6#आवळा कॅडी Madhuri Watekar -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#आंवळा#soup#Aawlaआपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, हे एकमेव असे फळ आहे की, जे शिजवल्यानंतर किंवा सुकवल्यानंतर ही त्यात असलेल्या व्हिटॅमिन सी चा नाश होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आणि तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे समृद्ध खनिजे असतात.प्रत्येक वेळी हवामान फेर बदल झाल्यास फ्लू, सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. आवळा सूप प्यायल्याने सर्दी, खोकला आणि हंगामी ताप यासारख्या समस्यांना रोखता येते आणि लवकर आराम मिळतो.मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत,सूप प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.आवळ्यापासून सूप तयार केले या सुपाला घट्टपणा येण्यासाठी हिरव्या टोमॅटोचा ही वापर केला आहे ज्यामुळे आवळ्याचा तुरटपणा टोमॅटोचा आंबटपणा आणि काही मसाले टाकून स्वादिष्ट असे सूप तयार केलेएकदा नक्की ट्राय करून हे सूप आहारातून घेऊन बघा नक्कीच आवडेल Chetana Bhojak -
आवळा का मुरब्बा (awla ka muramba recipe in marathi)
#heathydiet आवळा का मुरब्बा जीवनसत्त्वे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. Sushma Sachin Sharma -
आवळा कॅङी (awla candy recipe in marathi)
#EB6#W6आवळा खाल्ल्याने विषाची पातळी कमी होते आणि निरोगी हृदयासाठी आवळा फायदेशीर आहे. ... मधुमेहाची लक्षणे कमी करण्यासाठी कच्चा आवळा खाणे खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. पचन सुधारते – आवळ्यामध्ये फायबरचे जास्त प्रमाण बद्धकोष्ठता, अतिसार इत्यादी पाचक आजारांपासून आराम मिळविण्यात मदत करते. Mamta Bhandakkar -
हेल्दी आवळा कॅण्डी (awla candy recipe in marathi)
#EB6 #w6 विंटर स्पेशल रेसिपी :: आवळ्याला अमृत फळ म्हणतात .अतिशय औषधी व गुणकारी असा हा आवळा आहे .त्याच्या रोजच्या सेवनानेन शरीर बलवर्धक बनते . Madhuri Shah -
आवळा सीरप व त्याचे सरबत
#RJRआवळा अस एक फळ आहे ,जो शिजवला, कच्चा रस काढला, कच्चा खाल्ला, वाळवला तरी त्याचे गुणधर्म कमी होत नाही .आवळा, लिंबू ,आले मधून व्हिटॅमिन सी मिळते. आल्या मधे बी 12 ,कॅरोटिन, थायमीन ,रीबोफ्लेवीन हे घटक मिळतात. आवळ्यामुळे त्वचा, केस, डोळे निरोगी राहतात. लिंबा मधे रोगप्रतिकारक शक्ती असते.आले पाचन क्रिया सुस्थितीत ठेवते. साखरे पासून शरीरास ऊर्जा मिळते.आशा गुणधर्म असलेल्या सर्व घटकांचा वापर करून मी आरोग्यदायी आवळा सीरप करते.हे सीरप 1-2 वर्ष आरामात टिकते. शिवाय त्याच्या जो चोथा निघतो तो टाकून न देता त्यात सैंधव मीठ घालून सुकवून पाचक सुपारी तयार होते.आवळा सरबताने अपचन दूर होऊन भूक लागते, शरीरास ऊर्जा मिळून तरतरी येते, शिवाय त्यातील व्हिटॅमिन मिळते . Arya Paradkar -
आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
#WWR हिवाळ्यात बाजारात उपलब्ध होणारे आवळा हे बहुगुणी फळ आहे .आवळा हे फळ खूप औषधी असून त्वचा, केसाकरिता खूप उपयोगी आहे. तसेच पोटाच्या तक्रारीतही आवळा वापरला जातो Supriya Devkar -
लेमन कोरीअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hs#लेमन कोरिअंडर सूप#सूप प्लॅनर चालसर्वात कमी वेळात कमी साहित्यात बनवणारे असे हे पौष्टिक सूप.यात मी थोडा ओट्स च वापर केला आहे,त्यामुळे याची पौष्टिकता वाढली आहे.खूप छान चव आणि झटपट असे हे सूप. Rohini Deshkar -
आवळा स्वीट स्लाइस (aavla sweet slice recipe in marathi)
#avlaslice#आवळा#avlaसध्या आवळा सिझन आहे .मागे आवळा लोणचे केले आता काय करायचं तर आवळ्या चा काचऱ्या करून त्याला थोडं स्वीट बनवायचं असं डिसाईडेड केले सो बनवली हि रेसिपी आणि खूप छान झाली तुम्ही पण करा तुम्ही 1 महिन्या साठी साठवून पण ठेऊ शकता . Payal Nichat -
"आवळा सूप" (awla soup recipe in marathi)
#hs#सुप_प्लॅनर#बुधवार_आवळा सूप बहुमोल आवळा_हे सूप खुप छान लागते व खरच आत्मा थंड थंड होतो.आणि रेसिपी एकदम सोपी, सुटसुटीत, झटकन होणारी.. पटकन संपणारी.. अगदी पाच मिनिटांत होणारी रेसिपी काय आहे चला तर मग बघुया.. लता धानापुने -
टोमॅटो- बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंज ३.कीवर्ड - टोमॅटोटोमॅटो बीट सूप Dhanashree Phatak -
मिक्स स्प्राउट, रागी हेल्दी सूप (mix sprout ragi soup recipe in marathi)
#सूपपावसाळा किंवा थंडी या सिझन मध्ये तर आपण सगळेच सूप पितो.पण हॉटेल मध्ये गेल्यावरही जेवणाच्या सुरुवातीला सूप पिण्याची विदेशी पद्धत आपण सर्रास स्वीकारली आहे. घरी सूप बनवताना आपण त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतोच. मी पण वेगवेगळ्या प्रकारचे सूप करून बघत असते.डाएट साठी असो, किंवा आजारी माणसाला भूक वाढवण्यासाठी,लहान मुलांना पचायला सोपे असे सगळ्यांच्याच आवडीचे म्हणजे सूप.लॉक डाऊन मध्ये भाज्या मिळत नव्हत्या तेव्हा कडधान्यांचा वापर आहारात वेगवेगळ्या प्रकाराने मी केला.त्यातलीच एक ही पौष्टीक अशी सूप ची रेसिपी. Preeti V. Salvi -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 #cooksnap# सूप# टिना वर्तक # काय झाले, घरी शेतातील टोमॅटो आल्यामुळे, सध्या टोमॅटोचे पौष्टिक सूप बनविणे सुरू आहे. मग त्या मुळे, वेगवेगळ्या पध्दतीने सूप बनवावे, असे आमचे ठरले..😀 म्हणून आज मी टिना वर्तक यांची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाले तुमच्या पद्धतीने सूप...मी त्यात रंग येण्यासाठी बीट टाकले आहे. त्यामुळे खूप छान लाल रंग आला आहे.. Varsha Ingole Bele -
आवळा मुरंबा (awla muraba recipe in marathi)
#immunity #immunity बूस्टर रेसिपी: व्हिटॅमिन सी ची गरज आपल्या शरीराला रोज ची रोज असते कारण त्याचा साठा आपलं शरीर करू शकत नाही , आवळा हे फळ व्हिटॅमिन सी नी भरपूर आहे आणि सद्या हया ( कोरॉना) काळात प्रतिकारक शक्ती ची जास्त गरज आहे, आवळा हे फळ अस आहे की ते कोणत्याही स्वरूपात किंव्हा कोणत्याही घटकात महंजे मुरंबा,आवळा कॅन्डी, आवळा पावडर किंव्हा आवळा सरबत (मी आवळा सरबत रेसिपी पोस्ट केली आहे) ते व्हिटॅमिन सी सोडत नाही. रोझ सकाळी सकाळीं आवळा या च सेवन केल्यास अपचन, ए सी डी टी vomiting , पित्त वगेरे होत नाही आणि आपली रोग प्रतकारशक्ती पण वाढती ( खूब खूब धन्य वाद कूक पेड मराठी चां की त्यांनी immunity buster recipe च writing आयोजन केले)महनुन मी आता आवळा मुरंबा banava च ठरवलं आहे. Varsha S M -
चटपटा आवळा क्रश (amla crush recipe in marathi)
#GA4 #week11#आवळा हा किवर्ड असल्याने असा चटपटीत आवळा क्रश खुप सुंदर लागतो. पित्त नाशक व पाचक ठरतो. Sanhita Kand -
आवळा गटागट (awla gole recipe in marathi)
या दिवसान मध्ये आवळा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. लोणचे, सुपारी, मुरब्बा आणि मुलांची आवडती कॅण्डी व गटागट लोकप्रिय आहे. तसेच सरबत चटणी आहेच. Rohini Deshkar -
टोमॅटो बीट सूप (tomato beetroot soup recipe in marathi)
# गोल्डन एप्रोन4# विक 20 किवर्ड सूप Mrs. Sayali S. Sawant. -
आवळा मोरावळा.. (aawla morawala recipe in marathi)
#GA4 #week11 की वर्ड- आवळाआवळा असे बहुगुणीसमस्यांवर उपायांच्या खाणी..करी शरीराला तो detoxरोग प्रतिकारक शक्तीचा छोटा box..पित्त खवळता लागते भ्रांतमोरावळा खा मग पित्त होईल शांत..केशसंभार ठेवे काळाभोरमजबूत मुळे करती केसगळती दूर..डायबिटीस ला आहे रामबाणantioxidant हा साखरेला वरदान..त्रिफळा च्यवनप्राशात याची मात्रातरुण रहाल सदा वय ठेवी सतरा..नयनांची ज्योत ठेवी तेजस्वी रस तो भारीचालू द्या मग सोशल मिडियाची दिनरात मुशाफिरी..मीठासवे आवळा खाता हो तुम्हीषड्रस मिळतील guarantee देतो आम्ही..निसर्गाने बहुमोली आवळा दिला आपल्या हातीधन्यवाद करु अन् नित्य सेवनाने वाढवू याची महती... चला तर मग मोरावळ्याची रेसिपी करुन अत्यंत बहुगुणी आवळ्याची महती सर्वदूर पोहचवूया... Bhagyashree Lele -
आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi)
#AAआवळ्याचे अनेक फायदे आहेत,आपण कोणत्याही स्वरूपात आवळा खाल्ला तरी त्याचा लाभ होतो,आरोग्य वर्धक फळ म्हणजे आवळा.व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आवळा आहे.आवळ्याचे सगळेच पदार्थ छान होतात लागतात.मी केले आहे आवळा सरबत. Pallavi Musale -
टोमॅटो सूप/ टोमॅटो बीट सूप (tomato beet soup recipe in marathi)
#soupsnapमी रूपाली तुझी रेसिपी cooksnap केली सूप खुप छान झाले Thank you Suvarna Potdar -
बीट सूप (beet soup recipe in marathi)
#सूप ... सांगायचं झालं तर मैत्रिणींनो गंमत अशी आहे की सूप हा प्रकार मी पहिल्यांदाच बनवला आहे पण छान झाला मला पण करायला आवडला खूप Cookpad मराठी मुळे मला नवीन नवीन पदार्थ बनवायला मिळत आहे थँक्यू. 🙏🙏 Jaishri hate
More Recipes
टिप्पण्या