आवळा सूप (awla soup recipe in marathi)

#hs
# बुधवार- आवळा सूप
# आवळा मध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आवळा हे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे आवळा हा एकच असा फळ आहे की त्यापासून कोणतेही पदार्थ मुरब्बा, आवळा, सुपारी, आवळाचे किस, आवळ्याचे लोणचं ,भाजी काही पण बनवा पण पूर्ण पणे आवडायचे विटामिन हे नष्ट होत नाही.. असा हा गुणकारी आवळ्यापासून सूप बनवला आहे मला आवळा बाजारात मिळालाच नाही त्यामुळे माझ्याकडे रेडी घरी आवळ्याचा ज्यूस होता त्यापासून मी बनवला आहे.... आवळ्याचसुप पहिल्यांदाच काय करत आहे ....
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs
# बुधवार- आवळा सूप
# आवळा मध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आवळा हे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे आवळा हा एकच असा फळ आहे की त्यापासून कोणतेही पदार्थ मुरब्बा, आवळा, सुपारी, आवळाचे किस, आवळ्याचे लोणचं ,भाजी काही पण बनवा पण पूर्ण पणे आवडायचे विटामिन हे नष्ट होत नाही.. असा हा गुणकारी आवळ्यापासून सूप बनवला आहे मला आवळा बाजारात मिळालाच नाही त्यामुळे माझ्याकडे रेडी घरी आवळ्याचा ज्यूस होता त्यापासून मी बनवला आहे.... आवळ्याचसुप पहिल्यांदाच काय करत आहे ....
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमध्ये आवळ्याचा रोज पाणी मिक्स करा त्यामध्ये सर्व मसाले हे टाका
- 2
त्यानंतर आवश्यकतेनुसार गुळ टाका
- 3
मस्त गरमागरम आवळा सूप तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आवळा सूप / आवळा रस्सम (awla soup recipe in marathi)
#hsबुधवार आवळा सूप आवळा विटामिन सीचा एक चांगला स्त्रोत आहे. वास्तविक पाहता, ते या विटामिनच्या उच्चतम नैसर्गिक स्त्रोतांपैकी आहे आणि सर्वोत्तम भाग म्हणजे, आवळा या फळावर स्वयंपाक किंवा प्रक्रिया केल्यानंतर तेथील सर्व विटामिन सी स्थिर ठेवतात. आवळ्याचे फळ कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि लौहासारख्या खनिजांचे चांगले स्त्रोत आहे, जे निरोगी हाडे आणि दात राखून ठेवण्यात मदत करतात.आवळ्यामध्ये उपस्थित कॅरॉटीन आणि विटामिन ए दृष्टी आणि केसांच्या वाढीसाठी खूप लाभकारक आहे. आवळा उत्कृष्टपणें वजन कमी करण्यास वाव देऊ शकतो. तो पचन आणि आपल्या शरिरातील विषारी कचर्र्याची निकासी सुधारून, बेहत्तर चयापचयाची हमी देतो. आवळ्याचे फळातील तंतू तुम्हाला अधिक जेवल्यापासून रोखतो. Rajashri Deodhar -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs #बुधवार की वर्ड-- आवळा सूप आवळा सूप हा कीवर्ड वाचल्यावर मला समजलं की आवळ्याचा सूप पण करतात म्हणून..आवळा सूप ही रेसिपी कधी माझ्या लक्षात आली नव्हती..पण जेव्हा ही रेसिपी मी बटाटा हा binding base वापरुन ,काही मसाले वापरुन केली..आणि चव घेतल्यावर एकच शब्द... अप्रतिम..वाह.. Vit.C ची सर्वाधिक मात्रा आवळ्यामध्ये असते..रोग प्रतिकारक शक्ती वाढीस लागते यामुळे..चला तर मग आपल्याला आवळा अजून एका नवीन चटपटीत रुपात खाता नाही नाही पिता येणार आहे.😂 Bhagyashree Lele -
-
आवळा सरबत (Awala Sarbat Recipe In Marathi)
#HV विटामिन सी युक्त आवळा हा शरीराला खूप उपयोगी आहे या आवळ्याचे अनेक पदार्थ बनवले जातात जसे की आवळ्याचे लोणचे आवळ्याचा छुंदा आवळ्याचे आवळा कॅन्डी आवळा सुपारी आवळा कॅन्डी बनवल्यानंतर आवळ्याचा जो रस साखर घातलेला निघतो त्या रसापासून आपण हा सरबत बनवणार आहोत अगदी झटपट बनतो खूप कमी साहित्यात सरबत बनवता येतो Supriya Devkar -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआवळा अत्यंत बहुगुणी असा पदार्थ. आवळ्याचे विविध प्रकार आपण करत असतो.आज मी घेऊन आले आहे आवळा सूप रेसिपी. अतिशय पाचक असे हे सूप आहे.नक्की करून पहा. Shital Muranjan -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#आंवळा#soup#Aawlaआपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, हे एकमेव असे फळ आहे की, जे शिजवल्यानंतर किंवा सुकवल्यानंतर ही त्यात असलेल्या व्हिटॅमिन सी चा नाश होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आणि तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे समृद्ध खनिजे असतात.प्रत्येक वेळी हवामान फेर बदल झाल्यास फ्लू, सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. आवळा सूप प्यायल्याने सर्दी, खोकला आणि हंगामी ताप यासारख्या समस्यांना रोखता येते आणि लवकर आराम मिळतो.मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत,सूप प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.आवळ्यापासून सूप तयार केले या सुपाला घट्टपणा येण्यासाठी हिरव्या टोमॅटोचा ही वापर केला आहे ज्यामुळे आवळ्याचा तुरटपणा टोमॅटोचा आंबटपणा आणि काही मसाले टाकून स्वादिष्ट असे सूप तयार केलेएकदा नक्की ट्राय करून हे सूप आहारातून घेऊन बघा नक्कीच आवडेल Chetana Bhojak -
-
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असते. व्हिटॅमिन 'सी' आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबून असते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक असते. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. तसेच आवळा हा पित्तशामक, केशवर्धक, शक्तीवर्धक, निरोगी त्वचेसाठी उपयुक्त आहेच आणि आता डायबिटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते. अशा या बहुगुणी आवळ्याचे सूप नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
आवळा किस (awla khees recipe in marathi)
#VSM सद्या आता भाजी बाजारात आवळे दिसुलागले आहे आणि मला आवळा हे फळ फार खायला आवडतो. आवळा हा व्हिटॅमिन C ने भरपूर आहे आपल्या स्किन केअर साठी आणि व्हिटॅमिन C चां साठा आपल्या शरीरात न राहता आवळा ही गरज भागतो त्यातून बनवलेली कोणतीही रेसिपी जसेकी आवळा सरबत, आवळा मोरंबा,आवळा कॅन्डी किंव्हा आवळा सुपारी हे सगळे मला आवडतात. आता मी आवळा किस बनवून दाखवते हा आवळा किस जेवणाची चव वाढवतो आणि जेवणं पचाला भारी जात नाही. Varsha S M -
आवळा गटागट (awla gole recipe in marathi)
या दिवसान मध्ये आवळा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. लोणचे, सुपारी, मुरब्बा आणि मुलांची आवडती कॅण्डी व गटागट लोकप्रिय आहे. तसेच सरबत चटणी आहेच. Rohini Deshkar -
ड्राय आवळा पावडर व ड्राय बीट आवळा किस वापरून केलेले सूप (dry awla powder recipe in marathi)
#hs# आवळा सूपआमच्या कडे लॉक डाऊन मुळे मार्केट कमिटी बंद कधी बंद असतं कधी लवकर बंद होतो. आवळा यादी समदे मिळणं जरा मुश्कील असतो पण मार्केट बंद असल्यामुळे मी वाळवून ठेवला होता. तसेच आवळा पावडर घरी करून ठेवले होते. आज ह्या दोन्हीचा वापर करून एक अप्रतिम इंस्टंट सूप तयार केले.यात बीटा चा ट्विस्ट मुळे छान लागते.ऑफ सिझन आवळा सूप म्हणून हा पर्याय छान आहे. Rohini Deshkar -
हेल्दी आवळा कॅण्डी (awla candy recipe in marathi)
#EB6 #w6 विंटर स्पेशल रेसिपी :: आवळ्याला अमृत फळ म्हणतात .अतिशय औषधी व गुणकारी असा हा आवळा आहे .त्याच्या रोजच्या सेवनानेन शरीर बलवर्धक बनते . Madhuri Shah -
आवळा कँडी (awla candy recipe in marathi)
#EB6#W6या दिवसांमध्ये आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळा सुपारी आवळा सरबत आवळा लोणचे आवळा मुरब्बा पण सर्वात फेमस आहे ते आवळा कॅन्डी. लहान-मोठी सर्वांना ही कॅण्डी फार आवडते. आमच्या घरी मुलांनाही कांडी येता जाता खायला किती आवडते. Rohini Deshkar -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs सूप प्लॅनर बुधवारची रेसिपी आहे आवळा सूप. आवळ्यामधे क जीवनसत्व मोठया प्रमाणात असते. आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.त्वचा रोगावर, डोके दुखी, आम्लपित्त चक्कर येणे, पोट साफ न होणे ह्या साठी आवळा खूप गुणकारी आहे. Shama Mangale -
आवळा कॅन्डी (Awla Candy Recipe In Marathi)
#WWR हिवाळ्यात बाजारात उपलब्ध होणारे आवळा हे बहुगुणी फळ आहे .आवळा हे फळ खूप औषधी असून त्वचा, केसाकरिता खूप उपयोगी आहे. तसेच पोटाच्या तक्रारीतही आवळा वापरला जातो Supriya Devkar -
आवळा कॅङी (awla candy recipe in marathi)
#EB6#W6आवळा खाल्ल्याने विषाची पातळी कमी होते आणि निरोगी हृदयासाठी आवळा फायदेशीर आहे. ... मधुमेहाची लक्षणे कमी करण्यासाठी कच्चा आवळा खाणे खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. पचन सुधारते – आवळ्यामध्ये फायबरचे जास्त प्रमाण बद्धकोष्ठता, अतिसार इत्यादी पाचक आजारांपासून आराम मिळविण्यात मदत करते. Mamta Bhandakkar -
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#आवळाशरीर, त्वचा,केस, पोटातील अशुद्धी करिता आवळा खूप गुणकारी आहे .आवळा कोणत्याही प्रकारे खायला हवा.मग तो मोरावळा, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी इ.असे असावे. Supriya Devkar -
आवळा लोणचे (aavla lonche recipe in marathi)
आवळा लोणचे......#amlapickel#amla#avla#आवळाआवळा टिकवण्या चे बरेच प्रकार आहे मुर्रबा शरबत , कॅन्डी आवळा सुपारी ...आणखी बरेच पण आज आपण आवळा लोणच बनवूया तर आता बघूया सोपी आणि साधी रेसिपी आवळा लोणचे Payal Nichat -
आवळा का मुरब्बा (awla ka muramba recipe in marathi)
#heathydiet आवळा का मुरब्बा जीवनसत्त्वे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. Sushma Sachin Sharma -
"आवळा सूप" (awla soup recipe in marathi)
#hs#सुप_प्लॅनर#बुधवार_आवळा सूप बहुमोल आवळा_हे सूप खुप छान लागते व खरच आत्मा थंड थंड होतो.आणि रेसिपी एकदम सोपी, सुटसुटीत, झटकन होणारी.. पटकन संपणारी.. अगदी पाच मिनिटांत होणारी रेसिपी काय आहे चला तर मग बघुया.. लता धानापुने -
आवळा कॅंडी.. (avala candy recipe in marathi)
#GA4 #week11की वर्ड- आवळा संस्कृतमध्ये आवळ्याला अमृता, अमृतफल, आमलकी, पंचरसा इत्यादी नावे आहेत. आयुर्वेदात आवळ्याचे खूप महत्त्व वर्णन केले आहे..वाराणसीचा आवळा सगळ्यात चांगला समजला जातो. हे वृक्ष कार्तिक महिन्यात बहरतात. प्राचीन ग्रंथकारांनीं याला शिवा (कल्याणकारी), वयस्था (वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे) तथा धात्री (आईसारखे रक्षण करणारे) म्हटले आहे.आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कॅंडी, आवळा लोणचे, आवळा मोरंबा, आवळेपाक, असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात. आवळा जुना झाला, पिकला, भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत. यात पांच रस आहेत (मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट). कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.गुगलस्त्रोत.. चला तर मग आज आपण चटपटीत आवळा कॅंडी कशी करायची ते पाहू.. Bhagyashree Lele -
चणा लेमन कोरीयेंडर सूप (chana lemon coriander soup recipe in marathi)
#सूपसूप म्हटलं की ते नेहमीच हेल्दी असतं पण त्यातल्या त्यात आपण जे सॉसेस त्यात ऍड करतो ते खरंच हेल्दी असतं का 🤔???तर हे चणा लेमन कोरियेंडर सूप without any सॉस केलेलं खरोखर हेल्दी सूप।Nutritional Value:*काळे चणे - कार्बोहायड्रेट्स ,प्रोटिन्स।*लेमन (लिंबू)- विटामिन सी।*कोरियेंडर (कोथिंबीर)-डायटरीज फायबर्स, आयरन ,मॅंगनीज, विटामिन सी ,विटामिन के, आणि थोड्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोट्याशियम, कॅरोटीन, थीयामिन, आणि निएसिन।आता खरं सांगा हेल्दी आहे की नाही हे सूप। Tejal Jangjod -
कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक (Concentrate awla drink recipe in marathi)
#jdr#आवळाड्रिंकविटामिन सी ने परिपूर्ण असलेला आवळा आणि त्यापासून बनविलेला ज्युस शरीरातील बऱ्याच व्याधींना कमी करण्यास मदत करतो. आवळा थंड असल्याने उन्हाळ्यात यांचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायी ठरते. हे तयार केलेला आवळ्याचा ज्यूस याचा वर्षभर वापर आपण करू शकतो.. सकाळी सकाळी उपाशीपोटी हे ड्रिंक आपल्या तब्येतीला खूप गुणकारी ठरते. तसेही आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.... आवळा पाचक तर आहेच पण यामुळे रक्त सुद्धा शुद्ध होते... लघवीचा त्रास ज्यांना आहे, त्यांच्यासाठी आवळा सरबत अतिशय उत्तम...भरपूर प्रमाणात प्रोटिन्स युक्त असलेला आवळ्यापासून कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक तयार केले आहे, कुठलेही प्रिव्हेंटिव्ह न वापरता..हे आवळा ड्रिंक तुम्ही वर्षभर फ्रीजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकता... तयार केलेले हे ड्रिंक तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. बर्फाच्या ट्रेमध्ये ज्युस भरून फ्रिज करावा. ज्युस फ्रीज झाला कि ट्रे मधून काढून हे क्युबस प्लास्टिकच्या झिपलॉक पिशवीत ठेवावे. आणि परत फ्रिजरमध्ये ठेवून जेव्हा लागेल तेव्हा एक दोन क्युबचा वापर करून तुम्ही सरबत बनवून शकता..तेव्हा नक्की ट्राय करा *कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
आवळा कँडी/आवळा पाचक (amla candy recipe in marathi)
#GA4 #week11#aawala recipeडिसेंबर फेब्रुवारीपर्यंत आवळ्यांचा मोसम असतो. आंबट-तुरट चव असलेल्या आवळ्याला स्वयंपाक घरात विशेष स्थान आहे त्याचे विविध पदार्थ बनविण्यात येतात आवळा हा तारुण्य वर्धक, केशवर्धक ,शक्तिवर्धक तसेच डायबिटीस व कॅन्सर वर उपयोगी आहे. तसेच आवळा पित्तनाशक व पाचन शक्ती वाढविण्यास मदत करतो आवळा हा विटामिन सी चा मुख्य स्त्रोत आहे आवळ्याची कॅन्डी, सरबत, सुपारी असे अनेक पदार्थ बनविल्या जातात. खालील रेसिपी आवळ्याच्या कँडीची /आवळ्याच्या पाचक ची आहे,अत्यंत चवदार लागते व करण्यास सोपी आहे व पाचक म्हणून आपण वापरू शकतो. Mangala Bhamburkar -
आवळा मुरंबा (awla muraba recipe in marathi)
#immunity #immunity बूस्टर रेसिपी: व्हिटॅमिन सी ची गरज आपल्या शरीराला रोज ची रोज असते कारण त्याचा साठा आपलं शरीर करू शकत नाही , आवळा हे फळ व्हिटॅमिन सी नी भरपूर आहे आणि सद्या हया ( कोरॉना) काळात प्रतिकारक शक्ती ची जास्त गरज आहे, आवळा हे फळ अस आहे की ते कोणत्याही स्वरूपात किंव्हा कोणत्याही घटकात महंजे मुरंबा,आवळा कॅन्डी, आवळा पावडर किंव्हा आवळा सरबत (मी आवळा सरबत रेसिपी पोस्ट केली आहे) ते व्हिटॅमिन सी सोडत नाही. रोझ सकाळी सकाळीं आवळा या च सेवन केल्यास अपचन, ए सी डी टी vomiting , पित्त वगेरे होत नाही आणि आपली रोग प्रतकारशक्ती पण वाढती ( खूब खूब धन्य वाद कूक पेड मराठी चां की त्यांनी immunity buster recipe च writing आयोजन केले)महनुन मी आता आवळा मुरंबा banava च ठरवलं आहे. Varsha S M -
आवळा सरबत (awla sharbhat recipe in marathi)
#jdrगर्मीच्या दिवसातही आवळे सहज उपलब्ध झाले हीच तर आम्ही राहत असलेल्या UAE ची खासियत, १२ ही महिने भारतीय पदार्थ मिळणारा हा देश...आवळा हा विटामिन 'सी' युक्त असतो, पित्त प्रकृती असणार्या सर्वांसाठीच खुपच फायदेशीर व पाचक असा हा आवळा.... Shilpa Pankaj Desai -
चटपटा आवळा क्रश (amla crush recipe in marathi)
#GA4 #week11#आवळा हा किवर्ड असल्याने असा चटपटीत आवळा क्रश खुप सुंदर लागतो. पित्त नाशक व पाचक ठरतो. Sanhita Kand -
आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi)
#AAआवळ्याचे अनेक फायदे आहेत,आपण कोणत्याही स्वरूपात आवळा खाल्ला तरी त्याचा लाभ होतो,आरोग्य वर्धक फळ म्हणजे आवळा.व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आवळा आहे.आवळ्याचे सगळेच पदार्थ छान होतात लागतात.मी केले आहे आवळा सरबत. Pallavi Musale -
आवळा चटणी (aawda chutney recipe in marathi)
#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणी#आवळाचटणीसरिता ताई बुरडे यांची आवळा चटणी ची रेसिपी मला खूपच आवडली. आवळ्याचे लोणचे, आवळा कॅण्डी आवळा सुपारी, यातून आपण आवळ्याचे सेवन करतो असाच आवळा खायला आपल्याला तुरट लागतो आवळ्याची चटणी हा प्रकार मला खूप आवडला यानिमित्ताने आवळा खाल्ला जाईल चटणी ची रेसिपी पण खुप छान आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे. घरातले सगळ्याच व्यक्तींना हा प्रकार खूप आवडला आणि चटणी बनवताच लगेच संपली. दिलेल्या रेसिपीत 2 इन्ग्रेडियंट मी माझा ऍड करून रेसिपी केली आहे. कोणाला कळलेही नाही आवळ्याची चटणी आहे. आवळा खाण्याची ही आयडीया खूपच छान आहे नक्कीच सगळ्यांनी ट्राय केली पाहिजे. थँक्स सरिता ताई तुमचीही रेसिपी मला ट्राय करून खूप आनंद झाला मी बऱ्याच फ्रेंडला ही रेसिपी दिली आहे. Chetana Bhojak -
आवळा लोणचं (aavla lonche recipe in marathi)
आता आवळा सीझन आहे... आवळा हा बहुगुणी.. कोणत्याही प्रकारे खाल्ला तरी उत्तम.. कच्चा आवळा, आवळा सुपारी, कॅण्डी, इत्यादी.. ही माझ्या आई ची रेसिपी आहे आवळ्याचे लोणचे..मी बनवले आहे. मुरल्यावर तर मस्त चटपटीत लागतं... तोंडाला पाणी सुटलं ना... चला तर मग करून पाहा... Shital Ingale Pardhe
More Recipes
टिप्पण्या