अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)

Chhaya Paradhi @Chhaya12_1962
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अंडी उकडुन त्यांची साल काढुन ठेवा
- 2
कांदा खोबर आललसुण सर्वपदार्थ तेलात भाजुन थंड करून त्याचे वाटण करून ठेवा
- 3
पॅन मध्ये थोड तेल गरम करून त्यात हळद तिखट व मीठ टाकुन त्यात मध्ये चिर दिलेली उकडलेली अंडी परतुन घ्या व डिश मध्ये काढुन ठेवा
- 4
पॅन मध्ये तेल गरम झाल्यावर आललसुण पेस्ट घरगुती तिखट हळद काश्मिरी तिखट धनेजिरे पावडर व तयार वाटण मिक्स करून सतत परतत शिजवुन घ्या तेल सुटेपर्यंत
- 5
नंतर परतलेल्या वाटण मसाल्यात आवश्यक तेवढे गरमपाणी मिक्स करून उकळी येईपर्यन शिजवा चविनुसार मीठ टाका
- 6
नंतर उकळत्या करी मध्ये मसाला लावुन तेलात परतलेली अंडी सोडुन परत१-२ उकळी काढा आपली अंडी करी रेडी
- 7
तयार झणझणीत अंडाकरी काचेच्या वाटी मध्ये सर्व्ह करा
Similar Recipes
-
मसाला अंडा करी (Masala anda curry recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल प्रत्येकाच्या किचनमध्ये रेसिपी करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा त्यात आपण सर्व सुके पावडर मसाले व खडे मसाले ही ठेवतो. चला तर अशा सर्व कलरफुल मसाल्या पासुन च आज मी मसाला अंडा करी बनवली आहे. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#लंच # अंडाकरी अंड्यातुन आपल्या शरीराला भरपुर प्रोटीन मिळते आजच्या कोरोना संक्रमण काळात इम्युनिटी वाढवण्याची जास्त गरज आहे त्यामुळे आपल्या आहारात आठवड्यातुन २-३ दिवस अंड्याचा वापर आवश्यक आहे( अंड्यातील पांढरा भाग जास्त प्रमाणात खाल्ला पाहिजे ) चला तर आज मी अंडाकरी रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे चला बघुया Chhaya Paradhi -
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
#नॉनवेज रेसिपीत सगळ्यात सोपी व झटपट होणारी सगळ्यांच्या आवडीची अंडा करी चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यावर अंडाकरी ची सोपी आणि पटकन होणारी रेसिपी शेअर करत आहेDipali Kathare
-
झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपी # रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी, पोळी भाजी, कढी भात असे व्हेज प्रकार केले जातात पण नॉनवेज खाणार्या साठी झणझणीत अंडा मसाला करी पोळी भाकरी भातासोबत खाता येते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
अंडा मसाला करी (anda masala curry recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचे जवळ जवळ सर्वच प्रकार मला फार आवडतात...😋😋त्यातीलच वाटणाची अंडा करी माझ्या घरी आम्हा सर्वांनाच आवडते .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मालवणी अंडा ग्रेव्ही (malwani anda gravy recipe in marathi)
#अंडा अंडया ची नेहमीच आमच्या घरी होणारी रेसिपी मी आज दाखवते चला छाया पारधी -
वांगी मसाला करी (vangi masala curry recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर हा तर प्रत्येक गृहिणीचा मित्र, सखाच आहे. सकाळच्या वेळी किंवा पाहुण्यांच्या गडबडीत सैंपाक करताना हयाच कुकरची मला तरी खुपच मदत होते मी जवळ जवळ सगळ्याच भाज्या, खिचडी नेहमीच करते. आज मी अशीच कुकरमधील वांगी मसाला करी झटपट होणारी रेसीपी तुम्हाला दाखवते. चला तर Chhaya Paradhi -
अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
अंडा मसालाअंड्या च्या विविध प्रकारचे दिशेस प्रसिध्द आहेच तर त्यातलीच ही एक रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
-
खानदेशी अंडा करी (anda curry recipe in marathi)
#KS4 # तसे तर अंडा करी आपण नेहमीच करतो .. पण खानदेशी अंडाकरी मध्ये मसाल्यामध्ये थोडा फरक आहे. त्यामुळे मी ही खानदेशी अंडाकरी केली आहे. चवीला छान वाटते ही अंडाकरी, मसालेदार आणि चमचमीत.. Varsha Ingole Bele -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
अंडा भुर्जी मसाला ग्रेव्ही (anda bhurji masala grvy recipe in marathi)
#tmr #३० मिनिट्स रेसिपी चॅलेंज Chhaya Paradhi -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹 Deepti Padiyar -
-
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. आरती तरे -
अंडाकरी (anda curry recipe in marathi)
अंडाकरी आणि बाजरीची भाकरी चूरून खायला मस्त लागते. कारण तुम्ही किती ही रस्सा ओतला तरी बाजरीची भाकरी शोशून घेते. सोबतीला कांदा लिंबू आणि काय पाहिजे. Supriya Devkar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#अंडा करी,, करी ही अशी एक रेसिपी आहे ची सर्वांकडे महिन्यातून दोनदा तरी होतंच असते मी माझ्या पद्धतीने बनवते जास्त मसाले पण नाही आणि जास्त हेवी पण नाही एकदम सिम्पल सिम्पल, पोळी भात सोबत अंडा करी खूप 👍 Jyotshna Vishal Khadatkar -
सावजी अंडा करी (savji anda curry recipe in marathi)
"सावजी अंडा करी"श्रावण संपलामुलांची लगेच नाॅनव्हेज खाण्याची घाई सुरू होते.. हल्ली मुलांमुळे करावे लागते.. नाहीतर आम्ही श्रावणात नाॅनव्हेज बंद केले की डायरेक्ट दिवाळी नंतर च बनवायचे असा आमचा नियम होता..कारण श्रावण संपला की गणपती ची तयारी सुरू व्हायची.. गणपती गेले की पितृ पक्ष मग घटस्थापना , नवरात्र उत्सव,मग दिवाळी ची तयारी असे असायचे..पण आता हे असं..करावच लागतं.. लता धानापुने -
-
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap मी Ujwala Rangnekar tai यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप सोपी आणि मस्त अंडा करी झाली घरी सगळ्यांना आवडली.😋 मी फक्त मालवणी मसाला न वापरता काळा मसाला Thank you Tai for simple and testy recipe. Rajashri Deodhar -
मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
आम्ही मालवणी लोक कोकणात अंड्याची आमटी करताना अंडी उकडून न घेता डायरेक्ट त्यात फोडून टाकतो त्यामुळे त्या अंड्याला छानच चव येते. आमटीलाही छान वास लागतो. Deepa Gad -
अंडा करी
#लॉकडाऊन १९ आज संडे नॉनवेज डे आमच्याकडे फिश डे असतो पण आज अंडयावरच भागवायला लागले काय करणार लॉक डाऊन नामग चला अंडा करी करायला सुरवात करू या Chhaya Paradhi -
"अंडा करी" (egg curry recipe in marathi)
#अंडा#cooksnap#photographyclassesमी माया दमाई यांची अंडाकरी ही डिश थोडे वेगळे मसाले ॲड करून बनवलेली आहे... Seema Mate -
-
"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
ऑम्लेट करी (omelette curry recipe in marathi)
#worldeggchallengeअंडी उकडून त्यांची रस्सा भाजी आपण नेहमीच बनवतो.मात्र गडबडीत असताना ऑम्लेट करी बनवून जेवणाची रगंत वाढवता येते. झटपट बननारी अप्रतिम चवीची अशी हि रेसिपी. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14547666
टिप्पण्या