लसणाची चटणी (lasnachi chutney recipe in marathi)

Monali Garud-Bhoite @cook_26219468
#GA4
#week24
#keyword_garlic
माझ्या मुलाला आंबट गोड चव आवडते... म्हणून मग मी त्या चवीची लसणाची चटणी बनविते... आणि हवे तेंव्हा मस्त त्याचा लाच्चा पराठा बनऊन देते 😋😋
लसणाची चटणी (lasnachi chutney recipe in marathi)
#GA4
#week24
#keyword_garlic
माझ्या मुलाला आंबट गोड चव आवडते... म्हणून मग मी त्या चवीची लसणाची चटणी बनविते... आणि हवे तेंव्हा मस्त त्याचा लाच्चा पराठा बनऊन देते 😋😋
कुकिंग सूचना
- 1
लसूण पाकळ्या सोलून घ्या.
- 2
सुके खोबरे किसून मंद आचेवर भाजून घ्या थोडे भाजले की त्यात जीरे टाकून भाजा आणि थंड करा.
- 3
खोबरे, लसूण, लाल तिखट, मीठ, आमचूर पावडर आणि साखर घालून मिक्सर मधून टर्बो ला जाडसर वाटून घ्या.
- 4
मस्त तोंडाला चव आणणारी लसणाची चटणी गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करा 😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खजूर चिंचेची चटणी (Khajur Chinch Chutney Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK आंबट गोड तिखट आशा चवीची चटणी मला खूप आवडते ... Rajashree Yele -
पुड चटणी (pud chutney recipe in marathi)
#चटणीआंबट गोड चवीची पौष्टिक व स्वादिष्ट पुड चटणी डोसा इडली भात पोळी पराठा या सोबत खायला चविष्ट लागते आणि डाळी पासून बनवल्या मुळे पौष्टीक पण होते Sushma pedgaonkar -
कैरीची चटकदार चटणी(kayrichi chatakdar chutney recipe in marathi)
कैरीपासुन बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी कैरीची आंबट गोड तिखट चवीची चटकदार चटणी मला प्रचंड आवडते. डोश्यासोबत मस्त लागते,पोळीला लावून पोळी गुंडाळून खाल्ली तरी मस्त लागते. Preeti V. Salvi -
-
पेरुची चटणी (peruchi chutney recipe in marathi)
#tmr#cooksnap#पेरुची_चटणी... पेरुच्या रेसिपीं मधील अजून एक चटपटीत प्रकार म्हणजे पेरुची चटणी.. मस्त आंबट गोड तुरट चवीची ही चटणी तुम्ही पोळी,भात,पराठा,भात कशाबरोबरही खाऊ शकता.. पेरुची चटणी ही रेसिपी माझी मैत्रिण @cook26291494 gital Haria हिची cooksnap केली आहे.. खूप मस्त आणि चटपटीत झालीये ही रेसिपी गितल..😋😋..Thank you so much for this delicious recipe😊🌹❤️ चला तर मग या चटपटीत रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
जवसाची चटणी माझ्या मुलीला खुप आवडते चपाती चटणी रोल करून खाणे तर तिला खुप आवडते खुपच पोष्टीक व चविष्ट लागते जवस चटणी. 😋😋 #cn Purna Brahma Rasoi -
-
आंब्याची चटणी (ambyachi chutney recipe in marathi)
#amr आज आंबा चिरला पण तो काही गोड नाही म्हणून मी आंब्याची चटणी बनविली. मस्त तिखट आंबट गोड तोंडीलावणे म्हणून ही चटणी छान लागते.. Rajashri Deodhar -
बीटाची चटपटीत चटणी (Beetachi Chutney Recipe In Marathi)
#SOR रोजच्या जेवणासोबत आपण चटणी लोणचं अशा पदार्थांचा ताटात समावेश करतो आज आपण बीटाची चटणी पाहणार आहोत ही आंबट गोड अशी चटणी मस्त लागते झटपट बनते आणि पटकन संपते चला तर मग आज आपण बनवूया बीटाची चटणी Supriya Devkar -
द्राक्षाची चटणी (Drakshachi chutney recipe in marathi)
#MLRद्राक्षाची चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम, आंबट-गोड चवीची तसेच तुम्ही ही चटणी ब्रेडला ,चपातीला लावून खाऊ शकता. Vandana Shelar -
लसूण खोबऱ्याची सुकी चटणी (lasun khobryachi suki chutney)
शाकाहारी जेवणात डाळ भात भाजी पोळी असा चौ फे र आहार असला तरी अजून काहीतरी तोंडी लावायला हवेच असते, मग ते पापड असो, लोणची असो किंवा वेगवेगळ्या चटण्या... अशीच जेवणात तोंडी लावायला झटपट होणारी ही लसणाची चटणी Minal Kudu -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 #गार्लिकगोल्डन एप्रन 4 -आठवडा 24 चे क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड - गार्लिक म्हणजे लसूण. Pranjal Kotkar -
कढीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये चटणी हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज कढीपत्ता चटणी ची रेसिपी पोस्ट करत आहे. कढीपत्ता आपण रोजच्या भाज्या मध्ये वापरतोच तो खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. मी आज पौष्टिक अशी कढीपत्ता चटणी केली. Rupali Atre - deshpande -
जवसाची चटणी दोन प्रकारची (javsachi chutney recipe in marathi)
#EB8#week8 (लसूणाची खमंग चटणी आणि आंबट गोड तिखट चटपटीत चटणी) Jyoti Chandratre -
"झणझणीत लसुण चटणी" (lasun chutney recipe in marathi)
#GA4#WEEK24#Keyword_Garlic "झणझणीत लसुण चटणी" लसणाची चटणी ओल्या लाल मिरच्यांची बनवावी.खुप टेस्टी होते आणि रंग ही छान येतो..आपण हिरव्या मिरच्या आणतो , जास्त असतील तर थोड्या दिवसांनी काही मिरच्यांचा लाल रंग होतो.. त्या फेकुन नयेत.. त्यांचीच ही लसणाची चटणी बनवावी.. पण आज माझ्याकडे दोन तीन च होत्या म्हणून मी बेगडी मिरची आणि तिखट पणा येण्यासाठी तिखट वाले लाल तिखट घातले आहे..ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून वापरली तर दोन महिने टिकते.. आणि बाहेर ठेवली तरी पंधरा दिवस टिकते.. वाटताना पाण्याचा वापर करु नये.. मस्त तोंडाला चव आणणारी चटणी ताटात तोंडीलावणे म्हणुन लय भारी.... चला तर बघुया रेसिपी.. लता धानापुने -
कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#कारळ्याची_चटणीकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे.खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण आकाराने मोठे तीळ बहुधा सर्वाना अतिशय रुचकर चटणीकरिता माहीत आहेत. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको.कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. पक्वाशयात अपानवायूचे कार्यक्षेत्र. त्या क्षेत्रात लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील.कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे. या कारळ्याच्या चटणीला माझ्या आजोळी कडूस या गावी पुणे जिल्ह्याकडे "भुरकी" म्हणतात..माघ महिन्यात माघ शु. दशमी ते माघ पौर्णिमा दरम्यान कडूसला श्री पांडुरंग विठ्ठलाचा मोठा उत्सव असतो.. असे म्हणतात की या दरम्यान पंढरपूरहून श्री विठ्ठल कडूस गावात मुक्कामास येतात..या उत्सवादरम्यान रोज प्रसादाचे गावजेवण असते..तर या नैवेद्याच्या प्रसादात पानातील डावी बाजू भुरकी किंवा कारळ्याची चटणी तोंडी लावणं म्हणून करतात..चला तर मग आपण ही भुरकी कशी करायची ते पाहू या.. Bhagyashree Lele -
पाणी पुरीचे चटपटीत पाणी / चटपटीत आंबट गोड चटणी (Panipurichi God Chutney Recipe In Marathi)
#पाणी पुरीचे चटपटीत पाणी#पाणी पुरी#चटपटीत आंबट गोड चटणी Sampada Shrungarpure -
अळशीची (जवसाची चटणी) (jawsachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_chutneyअळशी म्हणजे जवस ही चटणी पौष्टिक आहे.वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते.ओमेगा ३ .तर अशी ही जवसाची चटणी करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
चुक्याची चटणी (chukyachi chutney recipe in marathi)
# चुका एक आंबट भाजीचा प्रकार पण त्याची चटणी खुप छान लागते आंबट गोड चव व खमंग अशी ही चटपटीत चटणी. Shobha Deshmukh -
खुरासणी/ कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#चटणीकारळ्याची चटणी पोषक असते. जेवणाची चव वाढवते. जेवणात ह्या चटणीवर तेल किंवा दही घालून खातात. ह्या चटणीला आमच्यकडे तेळकुट असेही म्हणतात. ही चटणी वांग्याची, फणसाची गवारीची, अशा बऱ्याच भाज्यांमध्ये घालतात त्यामुळे भाज्यांची चव वाढते. कोणी ह्यात शेंगदाणे, खोबरे किंवा अजून काही वेगळ्या जिन्नस घालून बनवतात. पहा मी कशी बनवली ते Shama Mangale -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8#W8#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#जवसाची_चटणी जग ही एक रंगभूमी आहे..प्रत्येक जण इथे कल्लाकारच..प्रत्येक कल्लाकार आपल्या वाट्याची भूमिका या रंगमंचावर साकार करतो आणि नवरसांची निर्मिती करता करता एकमेकांची entertainment करतो एवढेच नाही तर एकमेकांच्या आयुष्यात सुखदुःखाच्या फटकार्यांनी रंगत आणतो....मग याला जवसाची चटणी तरी कशी अपवाद असेल...😀 शरीरास अत्यंत उपयुक्त ,पौष्टिक तसेच शाकाहारींसाठी वरदान असलेली अशी जवसाची चटणी जेव्हां तिच्या इतर कल्लाकारांबरोबर मिक्सरमध्ये कल्ला करते आणि असा हा कल्ला घडवून आणल्यावर जवसाच्या चटणीचा हा खमंग अंक जेवणात असा काही रंगत आणतो की पूछ मत...😋 या खमंग नाट्याचा अंक बघायचाय तुम्हाला..चला तर मग माझ्या बरोबर... Bhagyashree Lele -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
चटणी म्हंटला कि तिळाची चटणी जवसाची चटणी कढिपत्ता अशा अनेक घटना आपण बनवतो त्या प्लीज एक माझे आवडते लसणाची चटणी जी बाराही महिने मी करून ठेवते. Deepali dake Kulkarni -
लसणाच्या पातीची चटणी (LASNAYCHYA PATICHI CHUTNEY RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24पझल मधील लसूण शब्द. मी जेव्हा जेव्हा लसणाची पात मिळते. तेव्हा ही चटणी करतेच.माझ्या मोठ्या नणंदेच्या घरी खालेली.खूप आवडलेली.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
निस्त्याची चटणी (nistyachi chutney recipe in marathi)
मी चारुशीला प्रभू मॅडम ची खान्देश स्पेशल निस्त्याची चटणी रेसिपी कुकस्नॅप केली. आंबट गोड तिखट चटणी एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
हिरव्या चिंचेची चटणी (Hirvya Chinchechi Chutney Recipe In Marathi)
#SOR #जेवणात चव वाढवणारी, आंबट, गोड तिखट अशी चटपटीत चटणी. Shama Mangale -
खमंग व रुचकर लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#KS1 लसूण खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे ..लसूण चटणी वाटण्यासाठी पारंपरिक पाटा वरवंटा वापरला आहे.काही गोष्टी अनायसे आपल्याला वारशाने मिळतात आणि त्या आयुष्यभर जपायला खूप जणांना आवडत. तसाच हा आमचा पाटा वरवंटा खूप वर्षांपूर्वीचा आहे. मस्त झणझणीत लसूण चटणी करायला घेतली होती. पाटा वरवंटा धुवून पुसून स्वच्छ केला. पाटा वरवंटा वापरून बनविलेली चटणी मिक्सर/ग्राईंडर मधल्या चटणीपेक्षा अधिक सरस व चवदार बनते कारण यात घटक ठेचले व वाटले जातात व त्याची चव भन्नाट येते.जरा जास्त कष्ट पडतात. पण काय मस्त झणझणीत चव येते चटणीची...अहाहा....😋😋😋चटणी कोरडीच पाहिजे असल्या मुळे पाणी अजिबात घालू नये. वाटताना खोबऱ्याचे तेल सुटतेच.चटणी खूप चिकट होऊ नये म्हणून सर्व जिन्नस गार झाल्यावरच वाटावेत. कमीतकमी साहित्य, झटपट होणारी व आठवड्याभराची टिकणारी जास्त बनवली तर महिना दोन महिने आरामात टिकते. Prajakta Patil -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
"खोबरे लसूण चटणी"ही चटणी खुप चविष्ट होते.. ताटात डाव्या बाजूला तोंडी लावणे म्हणून,पराठ्या सोबत खायला उपयोगी पडते.. वडापाव सोबत तर भन्नाटच लागते. लता धानापुने -
तिळ खोबऱ्याची चटणी (til khobryachi chutney recipe in marathi)
#EB5#Week5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook " तिळ खोबऱ्याची चटणी" लता धानापुने -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14654337
टिप्पण्या