दुधी भोपळ्याच डंगेल (dudhi bhoplyacha dangel recipe in marathi)

Janhavi Pingale @janhavi1969
दुधी भोपळ्याच डंगेल (dudhi bhoplyacha dangel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दोन डाळी अणि तांदूळ मिक्सर मधून कर्करित दळण घ्यावे.मग एका पातेल्यात दही टाकुन आठवायला ठेवावे.आठवुन चांगले फुगून वरती आले की त्यात दुधी भोपळा किसुन टाकावा.
- 2
व सगळे मसाले अणिआलं लसुण मिरच्या वाटून टाकाव्या.मग हळद, मीठ,सोडा,लिंबूफूल टाकुन परत चांगले फेटावे.मग पँ घेउन त्यात तेल घेउन त्यात राई ताद्ताड़वी
- 3
राई तडतडली की त्यावर डंगेलयाच मिशारन टाकावे व झाकुन ठेवावे.गैस मिडीयम ठेवावा तसेच pan खाली तवा ठेवावा म्हणजे करपत नही
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#CPM2#मॅगझीन रेसिपीदुधी अतिशय गुणकारी हाॅट साठी चांगला असतो दुधी चां ज्युस,दुधीचे वडे,असे वेगवेगळे प्रकार बनतात आज दुधी पराठ्याचा बेत केला😋 Madhuri Watekar -
रवा दुधी उत्तप्पा (rava dudhi uttapam recipe in marathi)
#HLR#खुपच चविष्ट,हेल्दी नास्ता आहे.करून बघा कोणालाही दुधी घातला आहे कळत नाही.लहान मुलांना खायला द्या.खुप आवडेल फक्त दुधी बारीक किसणीने किसून घ्यावा. Hema Wane -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marahti)
#कोफ्ता दुधी भोपळ्याची भाजी शक्यतो कोणालाच आवडत नाही मुलांना तर नाहीच नाही पण दुधी हा पित्तरोधक मूत्र शामक आहे पथ्याची पौष्टीक भाजी म्हणुन ती आपल्या जेवणात वापरावी ह्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात पण दुधी हलवा तर सगळ्यांचाच आवडीचा पण मी आज दुधीचे कोफ्ते करी कशी बनवयाची चला दाखवते छाया पारधी -
हांडवो (handvo recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातचा पारंपरिक पदार्थ. डाळ तांदूळचा बनवलेला हेल्दी नाष्टा. हा पदार्थ प्रत्येक गुजराथी घरात बनवला जातोo Shama Mangale -
-
मकाई चे वडे (makaiche vade recipe in marathi)
#shrमी गुजरात मधे रहात असल्यामूळे इथे मकाई चे वडे असे करतात.चवीला अप्रतीम लागतात. Janhavi Pingale -
दुधी का दालचा (Dudhi Ka Dalcha Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी"दुधी का दालचा" दालचा ही डीश हैदराबाद मधील लोकप्रिय डीश आहे. आपण मटणाचा दालचा, चिकनचा दालचा बनवतो तसेच दुधीभोपळ्याचा दालचा ही एक लोकप्रिय डीश आहे. ह्या दलचा चवीस्ट लागतो. दालचा बनवतांना चणाडाळ, तुरडाळ, मुगडाळ, मसूर डाळ वापरली जाते. मस्त असा ग्रेव्ही प्रकारात मोडणारा पौष्टिक दालचा नक्की करून बघा. Shital Siddhesh Raut -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#bfrसध्याच्या धावपळीत आम्हां गृहिणीनींना किंवा वर्किंग वूमनां स्वतः साठी, घरातील इत्तर लोकांसाठी, आपल्या मुलांसाठी पौष्टिक, सकस, कमी साहित्यात आणि कमी वेळेत पटकन होणारा असा सकाळचा आहार म्हणजे 'ब्रेकफास्ट' काय बनवायचा? हा रोजचा मोठा गहन प्रश्न असतोच असतो.😊 बरं ! आपण केलेला पदार्थ हा सर्व लहानथोर मंडळींनी आवडीने खावा अशी माफक इच्छा आपलीही असतेच की...😄 काही लहान मुले दुधीची भाजी खात नाहीत, रविवारी नाश्ता वजा लंच म्हणजे 'ब्रनच' व्हावे. हया सर्व गोष्टी लक्षत घेता.......... 'ब्रेकफास्टसाठी' एक उत्तम पर्याय "दुधी पराठे". निरोगी हृदयासाठी, वेट लॉस्टसाठी दुधी अत्यंत गुणकारी व उपयोगी आहे. आणि मुलेही पराठे आवडीने खातात. चला तर बघूया " दुधी पराठे " रेसिपी.... 🥰 Manisha Satish Dubal -
-
दुधी ची आमटी (dudhichi amti recipe in marathi)
#GA4#week 21Bottle Gourd हा किवर्ड घेऊन दुधी ची आमटी बनवली आहे. मुलांना दुधी ची भाजी आवडत नाही. दुधी हा खूप पौष्टिक आहे आणि तो मुलांनी खायला हवा म्हणून मी अशी दुधीची आमटी बनवते. मुले अशी आमटी आवडीने खातात. Shama Mangale -
धुस्का (dhuska recipe in marathi)
आपल्याला झारखंड म्हटलं की जमशेदपूर आठवतं, राजधानी रांची माहिती आहे आणि अर्थातच रांचीचा धोनी माहितीये. पण तिथल्या खाद्यसंस्कृती बद्दल थोडी अनभिज्ञता आहे.आज मी तिथल्या एका Street food रेसिपी बद्दल लिहिणार आहे. थोडीशी दाक्षिणात्य वाटेल पण ही खास झारखंडच्या मातीतली रेसिपी आहे. सहसा मोठमोठ्या हॉटेलच्या मेन्यू मध्ये नसलेली पण सणासमारंभाला घरोघरी बनवली जाणारी चविष्ट आणि पोटभरीची अशी ही पाककृती. हिचं #धुस्का हे नाव सुध्दा अनोखं आणि लक्षात राहील असं.झारखंड जेव्हा स्वतंत्र राज्य झालं तेव्हा माझ्या रांचीच्या मैत्रिणीने #धुस्का बनवून खिलवला होता. खास तिच्या मैत्रीखातर आजची ही रेसिपी! Rohini Kelapure -
-
-
दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourdसाधी सरळ सोप्पी अशी ही रेसिपी... Devyani Pande -
दुधी-कोथिंबीर वडी (dudhi kothimbir vadi recipe in marathi)
#EB #W1हिवाळ्यात तोंडी लावायला उत्तम अशी पौष्टिक-चविष्ट दुधी-कोथिंबीर वडी... Manisha Shete - Vispute -
दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
#BPRचणाडाळ घालून दुधीची भाजी खुप छान होते. पाहुया कशी करायची ते. Shama Mangale -
-
दुधी चणाडाळ रस्सा भाजी (Dudhi Chana Dal Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
दुधी भोपळ्याचा हलवा (Dudhi Bhoplyacha Halwa Recipe In Marathi)
#WWRलोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#दुधी भोपळा भाजी Rupali Atre - deshpande -
दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#झटपट दुधी भोपळा हा शक्यतो १२ महिने सहजरित्या मिळणारा पदार्थ आहे...मी घरात नेहमीच दुधी भोपळा ठेवत असते कारण दुधी दिसायला जरी छान नसेल पण बनविल्या नंतर अत्यंत सुंदर चविष्ट लागते आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे ही आहेत. तसेच ही पाहुण्यांसाठी कमी वेळेत चविष्ट एक खास विशिष्ट स्वीट डिश तयार होऊ शकते...💯 Pallavii Bhosale -
हलवा दुधी भोपळ्ाचा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#हलवामी आज की word. मध्ये हलवा ह शब्द ओळखून लौकी चा हलवा बनवला Maya Bawane Damai -
दुधी भोपळ्याचे रायते (dudhi bhoplyache raita recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challengeनिलीमा ताई तुमच्या रेसिपीमधे थोडा बदल करून बनवली रेसिपी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
दुधी थेपला (dudhi thepla recipe in marathi)
#GA4 #week12Besan या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.दुधीचे थेपल्यामध्ये बेसन आणि दही घातल्यामुळे ते गार झाल्यावर ही मऊ राहतात. Rajashri Deodhar -
दुधी मटार भाजी (Dudhi Matar Bhaji Recipe In Marathi)
#भाजी # दुधी खूप पौस्टिक असतो. त्यात असे वेगवेगळे घटक घालून तो चविष्ट होतो. आणि सर्वांना आवडतो. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15572747
टिप्पण्या (6)