नायलॉन पोह्यचा चिवडा (nylon pohyancha chivda recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969

#diiwali21
दिवाळी आली की प्रत्येक घरात फराळचे वास यायला लागतात.वासनेच कधी दिवाळीचा दिवस उजाडतो अणि फराळ फस्त करयला मिळतो असा होता.पाडव्याला नविन कपडे परिधान करुन देवाच्या ताटातल्या फरळाकडे लक्ष असता.त्यात पहिला नजर जाते तीपोह्यच्या चिवड्या कडे नंतर चकली,लाडू
दिवाळी च्या दिवशी प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा चखयची मजाच काही और असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5ते 6 लोक
  1. 1 किलोपोहे
  2. 250 ग्राम दाणे
  3. 250 ग्राम दाळीये
  4. 1 टीस्पून ओवा
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनहिन्ग
  7. 1 टीस्पूनराई
  8. 200 ग्रामहिरव्या मिरच्या
  9. कढी पत्ता
  10. तेल

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    पहिले नायलॉने पोहे चाळुन घेउन मोठ्या कढेइ मधे शेकून घ्यावे.चिवड्यत टाकायचे सर्व पदार्थ काढून ठेवावे.

  2. 2

    मग राई ओव्यची तेलात फोडणी करुन त्यात आधी दाणे तळून घ्यावे.मग दाळीये अणि मग कढी पत्ता अणि हिरव्या मिरच्या कडक हौ द्यायच्या.सर्व जिन्नस शकलेल्या पोह्यत टाकायचे.मग मीठ डाळ्लली साखर सगळे व्यवस्तीत मिक्स करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
रोजी

Similar Recipes