शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम खोबर किसुन घ्यावा.मग कांदे चिरुन घ्यावे.सोललेल लसुण आला मिरच्या सगळा एका ताटात ठेवावे.मग कढेइ गरम करुन त्यात खोबर लालसर शेकून घ्यावा.मग कान्दा शेकून घ्यावा.
- 2
त्यातच लसुण आला मिरची शेकून घ्यावी.मग ते थंड हौ द्यावे.थंड झल्यावर त्याचे वाटन करावे.
- 3
कढेइत 3 चमचे तेल घेउन गरम करुन त्यात वाटन टाकुन त्यात गरम मसाला,तिखट,मीठ,हळद टाकुन चांगले तेल वरती येई स्तोवर परतून घ्यावा.मग त्यात गरम पाणी टाकुन उकळी येऊ द्यावी.उकळी आल्यावर गरम रस्यात शेव टाकावी.वरती कोथिम्बीर ने गर्निश करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल शेव भाजीखान्देश स्पेशल शेव भाजी ही सगळ्यांच्याच माहितीची आहे झणझणीत असतेच तेवढीच चविष्ट....गुजराती लोक सुद्धा शेव टमाटर ची भाजी करतात पण महाराष्ट्रातील खान्देशी भाजीची वेगळीच मज्जा आहे सोबत भाकरी,फुलका,रोटी,नान...अहाहा तोंडाला पाणी सुटलं....मग काय रेसिपी पाहुयात..... Shweta Khode Thengadi -
-
शेव- टमाटर भाजी (sev tamatar bhaji recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E-book Challenge Shama Mangale -
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1#थंडीच्या दिवसात गरम उबदार मसालेदार भाजी खायला सर्वानांच आवडतात#मसालेदार शेव भाजी करण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी झाली😋😋 Madhuri Watekar -
रतलाम शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1झणझणीत तिखट अशी ही रस्सा भाजी बघताच तोंडाला पाणी सुटले.:-) Anjita Mahajan -
शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1शेवभाजीचटपटीत व टेस्टी अशी ही शेवभाजी होते. Charusheela Prabhu -
-
-
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#w1हॉटेल कल्चर वाढले तसे शाकाहारी पदार्थांच्याही मेन्यू लिस्टमध्ये खवय्यांसाठी भरपूर ऑप्शन्स तयार झाले. या ऑप्शन्सवरही मात करीत झणझणीत स्वादामुळे शेवभाजी अनेक खवय्यांचा वीक पॉईंट बनली आहे...😊चला तर मग पाहूयात शेवभाजी ..😊 Deepti Padiyar -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
# विंटर स्पेशल#EB1 चॅलेंज#W1Post no -2हिवाळ्यात गरमागरम शेव भाजी वा मस्तच चवदार होते. Suchita Ingole Lavhale -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#GR #shevbhajiशेवभाजी म्हणल की मी अगदी बालपणात हरवून जाते. कारण ह्या भाजीची ओळख झाली तीच मुळी सुट्टीत आणि काकुच्या हातची शेवभाजी,गरम पोळी आणि तोंडीलावण्यासाठी कांदा काय मज्जा यायची तेव्हा. आजही ही शेवभाजी केली आणि सगळ्या भावंडांची आणि काकुची आठवण आली. ह्या भाजीला मराठवाडय़ातील काळ्या मसाल्याने मस्त झणझणीत चव येते😋😋 Anjali Muley Panse -
-
-
-
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ही भात आणि चपाती बरोबर खूप चवदार भजी आहे.एक बार मेरे स्टाइल मे सेव भाजी ट्राय किजिये, भूल जायेंगे अपना स्टाइल. Sushma Sachin Sharma -
शेव भाजी (shev bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#शेवभाजीशेव भाजी ही सुखी आणि रस्सा दोन्ही स्वरूपात केली जाते. रस्सा बरोबर पाव किंवा ब्रेड तसेच भाकरी खाऊ शकतो. आज मी खान्देशी शेव भाजी केली आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊👇 जान्हवी आबनावे -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ...थंडीच्या दिवसात स्पायसी ,मसालेदार भाजी खायला सगळ्यांना आवडत ...तूळशीच लग्न झाले आणी आता आवळी भोजन सूरू झाले थंडी मधे सगळ्या मैत्रीणी मीळून बाहेर डब्बा पार्टी करायची आणी वेगवेगळ्या चविच्या मस्त सगळ्यांच्या भाज्या आणी पदार्थ खायचे ...मजा असते ...आज मी अशीच स्पायसी शेव भाजी बनवली ...सगळ्यांना खूप आवडली ... Varsha Deshpande -
खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
#EB1#W1अतिशय सोपी, सुटसुटीत कोणत्याही तयारीची फारशी गरज नसलेली आणि तरीही चवीला अप्रतिम,...उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारी भन्नाट अशी ही *शेवभाजी*... पाहुणे आल्यास झटपट करण्यासाठी भाजीचा उत्तम पर्याय म्हणजे खान्देशी पद्धतीने बनवलेली शेव भाजी.... ही भाजी छोट्या पासून ते मोठ्यांपर्यंत अगदी बोलायचे झाले तर म्हातार्या पर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी शेव भाजी....मला नक्की विश्वास आहे ही भाजी खाल्ल्यावर पनीरची भाजी देखील तुम्ही विसरून जाल.. सामान्यता शेवभाजी ही खान्देशी डिश.. विशेषतः जळगाव मधील सर्वात लोकप्रिय आणि चवदार असलेली पाककृती...चला तर मग करुया *खान्देशी शेवभाजी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
झणझणीत खानदेशी शेव भाजी (zhanzhanit khandesi sev bhaji recipe in marathi)
खानदेशी शेव भाजी रेसिपी Rupali Atre - deshpande -
-
-
शेव टोमॅटो भाजी (sev tomato bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ... नेहमी शेव भाजी म्हणजे रस्सा, हे समीकरण.. पण आज मी , अगदी कमी साहित्यात झटपट होणारी, शेव टोमॅटो भाजी केली आहे.. आणि ते ही घरी, उरलेल्या फराळातील शेवेची... फक्त, शेवभाजी, ही गरमागरम खावी, .... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15724805
टिप्पण्या (4)