मटर पॅटिस (matar patties recipe in marathi)

हिवाळ्याची चाहूल लागली की, सर्वीकडे बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्या तसेच हिरव्या कोवळ्या मटारचे ढीगच ढीग लागलेले दिसतात. आजकाल मटारचा खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.. मटारच्या शेंगा उकडून त्याला मीठ लावून देखील खाल्ल्या जातात..
उत्तरेतील पदार्थांमध्ये आलू मटर, मटर पनीर, पुलाव, मटर की कचोरी, मटर के पराठे लोकप्रिय आहेत...
तसेच आपल्या महाराष्ट्रात मटारच्या मसालेभात, रस्सेदार उसळ, फ्लॉवर मटार रस्सा, मटर पॅटीस हे पदार्थ लोकप्रिय आहेत.
आज मी यातलाच एक पदार्थ म्हणजेच *मटर पॅटीस* ची रेसिपी सांगणार आहे.
यामध्ये पारीसाठी पोटॅटोचा वापर न करता ब्रेड चा वापर करून तसेच डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केलेले आहे. पण तरीही चवीला अप्रतिम झालेत. .. तेव्हा नक्की ट्राय करा हिरव्या कोवळ्या मटारचे पॅटिस... 💃 💕
मटर पॅटिस (matar patties recipe in marathi)
हिवाळ्याची चाहूल लागली की, सर्वीकडे बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्या तसेच हिरव्या कोवळ्या मटारचे ढीगच ढीग लागलेले दिसतात. आजकाल मटारचा खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.. मटारच्या शेंगा उकडून त्याला मीठ लावून देखील खाल्ल्या जातात..
उत्तरेतील पदार्थांमध्ये आलू मटर, मटर पनीर, पुलाव, मटर की कचोरी, मटर के पराठे लोकप्रिय आहेत...
तसेच आपल्या महाराष्ट्रात मटारच्या मसालेभात, रस्सेदार उसळ, फ्लॉवर मटार रस्सा, मटर पॅटीस हे पदार्थ लोकप्रिय आहेत.
आज मी यातलाच एक पदार्थ म्हणजेच *मटर पॅटीस* ची रेसिपी सांगणार आहे.
यामध्ये पारीसाठी पोटॅटोचा वापर न करता ब्रेड चा वापर करून तसेच डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केलेले आहे. पण तरीही चवीला अप्रतिम झालेत. .. तेव्हा नक्की ट्राय करा हिरव्या कोवळ्या मटारचे पॅटिस... 💃 💕
कुकिंग सूचना
- 1
मटारच्या दाणे काढून घ्यावे. व हे दाणे मिक्सरला लावून ओबडधोबड वाटून घ्यावेत. हिरव्या मिरच्या मिक्सर मधून वाटून घ्याव्यात.
- 2
पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की, त्यात मोहरी घालावी. मोहोरी तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. एक मिनिटं परतल्यानंतर त्यात बारीक केलेली हिरवी मिरची घालावी. नंतर त्यामध्ये धने पावडर, जीरे पावडर, हिंग, गरम मसाला घालून मिक्स करून घ्यावे. व एक मिनिट होऊ द्यावे.
- 3
आता यामध्ये बारीक केलेले हिरवे मटर घालावे. आता यामध्ये मॅश केलेला बटाटा घालावा. चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, थोडीशी साखर, खोबरा कीस, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे व झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी. गॅस बंद करून द्यावा व सारण थंड होण्यासाठी ठेवावे
- 4
आता या सारणाचे छोटे-छोटे लिंबाएवढे गोळे तयार करून घ्यावे. ब्रेड च्या स्लाईस च्या कड्या कापून घ्यावा. व एक एक ब्रेड पाण्यामधून काढून हलक्या हाताने दाबून त्यातले पाणी पूर्ण काढून घ्यावे. व पारी तयार करून त्याला वाटीसारखा आकार देऊन,तयार केलेल्या सारण्याचा गोळा त्यात ठेवून, त्याला हलक्या हाताने तोंड बंद करून, हलकेच दाबून,चपटा आकार देऊन पॅटिस तयार करून घ्यावे.
- 5
तयार पॅटिस ब्रेडच्या चुर्या मध्ये म्हणजेच ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून घ्यावेत. व तव्यावरती किंचित तेल घालून मध्यम आचेवरती गोल्डन कलर येईस्तोवर शॅलो फ्राय करून घ्यावे.दृष्टीने
- 6
तयार आहे आपले मटर पॅटिस...
हे पॅटीस हिरव्या चटणी सोबत, टोमॅटो केचप सोबत गरमागरम सर्व्ह करावे.. 💃 💕 - 7
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस (matar cheese patties recipe in marathi)
#EB3#W3"कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस " हिवाळ्याची चाहूल लागली की भारतभरच्या भाजी बाजारांमध्ये हिरव्या, कोवळ्या मटारांचे ढीगच ढीग दिसायला लागतात. पूर्वी बहुतेकदा उत्तर भारतात खाल्ले जाणारे मटार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फक्त हिवाळ्यात ताजे मटार मिळायचे पण आता मात्र वर्षाचे जवळपास ८ महिने मटार बघायला मिळतात. पण मटाराची खरी चव असते ती हिवाळ्यातच.महाराष्ट्रात मटारचा मसालेभात, मटार पॅटिस, मटारची साधी उसळ, मटाराची रस्सेदार उसळ, फ्लॉवर-मटार रस्सा, मटारचा पुलावा आदी पदार्थ लोकप्रिय आहेत. तर अशीच टेस्टी कुरकुरीत आणि चिझी मटार पॅटीस ची रेसिपी आज आपण बघणार आहोत....👍👍चला तर मग रेसिपी बघूया....👌 Shital Siddhesh Raut -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते. या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मटारचे पॅटीस (Matar Patties Recipe In Marathi)
##LCM1बाजारात गेल्यावरती भरपूर हिरवेगार ताजे ताजे मटर दिसतात आणि थंडीच्या दिवसात मटरला खूप छान चव असते. मटारच्या खूप काही रेसिपी बनवता येतात.पराठे, पुलाव, ग्रेव्ही, सुकी भाजीईई. तर आज आपण बघूया मटारचे खुसखुशीत आणि चविष्ट पॅटीस. Anushri Pai -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3#W3# मटार पॅटीस विंटर स्पेशल चॅलेंज मध्ये सगळ्यांनी खूप छान छान मटार पॅटीस ची रेसिपी बनवल्य आहेत. मी बनवला आहे पण थोडं वेगळं म्हटलं पॅटीस म्हटले की फ्राय किंवा शॅलो फ्राय पण मी१ टिस्पून तेल यापेक्षाही कमी असा एअर फ्रायर मध्ये मटार पॅटीस बनवलाय नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3शॅलो फ्राय करून पौषक पॅटिस पुढील प्रमाणे Charusheela Prabhu -
मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3#विंटर स्पेशल रेसिपीहिवाळ्यात हिरवाकंच ताजा मटर मिळायला सुरुवात होते. चवदार, गुळचट,कोवळे दाणे आले की स्वयंपाकघरात पदार्थांची रेलचेल सुरु होते. मटार भात,कचोरी, पॅटीस, उसळ,करंजी असे नानाविध प्रकार...त्यातीलच आज आपण बघूया मटर पॅटीस ची रेसिपी. Rashmi Joshi -
हराभरा मटर पॅटिस (harabhara matar patties recipe in marathi)
#EB3 #W3हिवाळ्यात बाजारात वेगवेगळ्या भाज्यांची रेलचेल असते. त्यापैकीच हिरवा वाटाणा ( मटार )....E book रेसिपी चॅलेंज मध्ये 'मटर पॅटिस' हया रेसिपी किवर्ड निमित्ताने "हराभरा मटर पॅटिस" बनविले आहे. तर बघूया! ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
हरेभरे मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3हिवाळा म्हणजे मस्त हिरव्यागार भाज्यांचा सिझन.....हिरवे छोटे छोटे मटर दाणे पाहीले की लगेच तोंडात टाकावेसे वाटतात.या मस्त हिरव्या हिरव्या मटरची मस्त टेस्टी हरेभरे पॅटीसची रेसिपी..... Supriya Thengadi -
-
नॉन फ्राईड... बिटरुट कोफ्ता इन हरीयाली चमन...(beetroot kofta in hariyali chaman recipe in marathi)
#कोफ्ताजेव्हा पासून कोफ्ते ही थीम मिळाली... तेव्हा पासून विचार करत आहे.. वेगळे कोफ्ते बनविण्याचा.. असे कोफ्ते जे मला तेलात तळायचे देखील नव्हते.. मी जे ही रेसिपी करेल... त्याची न्यूट्रिशन व्याल्हू ही जशी च्या तशी राहीली पाहिजे.. यागोष्टी कडे माझा जास्त कल होता.. आणि नेहमीच राहतो देखील.... म्हणून मग मी आज ' बीटरूट कोफ्ता इन हरीयाली चमन' करून बघीतले. खुप छान झाली माझी ही रेसिपी...यामध्ये कोफ्ते मी तळलेले नाही.. तरी देखील कोफ्ते साॅफ्ड.. आणि टेस्टी झाले.मैत्रिणीनो मी यामध्ये बीट.. पालक.. पनीर.. यांचा वापर केला आहे.बीडमध्ये कॅल्शियम.. पोटॅशियम.. सोडीयम.. व्हिटामीन.C असते. लाल बीटमध्ये असलेल्या नायट्रेटमूळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसेच बीटमुळे हिमोग्लोबीन देखील वाढते.पालकामध्ये लोह.. कॅल्शियम.. फॉस्फरस.. अमायनोअॅसिड.. प्रथिने.. खनिज.. तंतूमय तसेच पिष्टमय पदार्थ असतात. अ.. ब.. क.. हे जिवनसत्वे असतात.पनीर प्रोटिन्युक्त असून सर्वांना आवडते... ही रेसिपी करताना मला फक्त 4..5 टेबलस्पून इतकेच तेल लागले... अशी ही हेल्दी न्यूट्रिशीयस रेसिपी...नॉन फ्राईड .. बिटरुट कोफ्ता इन हरीयाली चमन.. Vasudha Gudhe -
मटर पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3थंडीत मार्केटमध्ये हिरवा ताजा मटार हा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. मटार पॅटीस खूप कमी साहित्यात आणि झटपट तयार होतात. आणि चवीला सुंदर लागतात. Poonam Pandav -
मटर पॅटिस (एअर फ्रायर मध्ये) (matar patties recipe in marathi)
#EB3#W3 या आठवड्यात दिलेल्या winter challenge पैकी मटर पॅटिस ही रेसिपी मी केली आहे. पण यात एक असा ट्विस्ट आहे की ही रेसिपी मी अत्यंत कमी तेलात केली असून त्यासाठी एअर फ्रायर नावाचे एक kitchen appliance वापरले आहे. Pooja Kale Ranade -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#week7#रेसिपीमॅगझिन#मसाला_पराठामसाला पराठा दोन प्रकारे बनवल्या जातो. एक म्हणजे पर्याठ्यामध्ये स्टफिंग भरून किंवा कणकेमध्ये सर्व साहित्य मिक्स करून...मला कणकेमध्ये सर्व साहित्य मीक्स करून केलेला पराठा आवडतो. आणि करायला देखील सोपी, आणि सुटसुटीत पडत. पण चवीला खूप अप्रतिम असा लागतो.. असा मसाला पराठा तुम्ही प्रवासामध्ये, बाहेर फिरायला गेला तर, मुलांच्या डिफीनमध्ये देऊ शकता. खूप सोयीचे पडते....या मसाला पराठा सोबत कुठल्याही प्रकारची चटणी किंवा करी ची गरज पडत नाही....चला तर मग करुया *मसाला पराठा*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
स्टफ्ड मटार पॅटीस (stuufed matar patties recipe in marathi)
#EB3 #W3.... हिवाळा आला की ताजे हिरवे मटार मिळाला लागतात.. आणि मग त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाणे आणि खाऊ घालणं सुरू होते. तेव्हा आज सुटीचा दिवस असल्याने, मी केले आहे मटारचे स्टफ्फिंग घालून पॅटीस... खूप छान, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे... Varsha Ingole Bele -
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hrबरेचदा लग्नामध्ये किंवा छोट्या मोठ्या पार्टीजमध्ये कबाब सर्व्ह केले जातात. आणि जर मी गेले, तर हमखास मी त्याचा आस्वाद घेते. कारण मला ते प्रचंड आवडते... जेव्हा ही यांचा आस्वाद घेत असते, तेव्हा खाताखाताच मनात विचार करते, घरी गेले की नक्की करणार.. पण तो दिवस काही केल्या लवकर येत नाही... पण हो तोपर्यंत मात्र कुठल्या ना कुठल्या पार्टीचं इंविटेशन मात्र आलेले असत.. 😃पण या वेळेला मात्र कुकपॅड वरती होळी स्पेशल मध्ये रेसिपीज दिल्या व त्यामध्ये हराभरा कबाब हे सुद्धा असल्याने लगेच ठरविले हरभरा कबाब करायचा म्हणजे करायचाच.... यासाठी कुकपॅड टिमला खुप खुप धन्यवाद 🙏🏻 त्यांच्या मुळे किती दिवसापासून मनात ठरविलेली इच्छा सरतेशेवटी सत्यात उतरली.. 😃🙏 हराभरा कबाब हा नाश्त्याचा प्रकार आहे, जो व्हेजिटेबल कटलेट सारखाच असतो.. पण यामध्ये पालक, हिरवेमटार, पोटॅटोचा समावेश केला जातो. हराभरा कबाब स्टार्टर किंवा स्नॅक्स म्हणून कुठल्याही छोट्या मोठ्या पार्टीजमध्ये सर्व्ह करू शकता...सहसा कबाब गोल शेप मध्ये करतात. पण होळी असल्यामुळे मी थोड्या वेगळ्या प्रकारे केले.. म्हणजे बघा होळी मध्ये हात कलर नी भरले असतात.. अशाप्रकारे केलेले कबाब खायला सोयीस्कर पडते. हराभरा कबाबला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करता येतात. मी इथे दोन्ही प्रकारे करून बघितले.. खूप छान टेस्टी, हेल्दी झालेत....तेव्हा नक्की ट्राय करा *हराभरा कबाब*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3मटार सिजन असल्यामुळे बाजारात मस्त लुसलुशीत मटारची आवक वाढली आहे. मटार साठवून ठेवण्यापासून ते मटारचे अनेक पदार्थ बनवून खिलवण्याची ही लगबग सुरू आहे. मटार करंज्या, मटार बर्फी, पावभाजी, पॅटिस, समोसा..... Arya Paradkar -
-
फराळी शाही पॅटिस (farali shahi patties recipe in marathi)
#fr काजू , पिस्त्याचे काप ,नारळाचा चव ,तिखट , मीठ असलेले , शाही सारण घातलेले , फरपूर तुपात शॅलो फ्राय केलेले, पॅटीस मस्तच लागणार .ते कसे करायचे ते पाहू ... Madhuri Shah -
मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3थंडी सुरू झाली आहे या सिझनमध्ये मटार खूप छान मिळतो तर आपण मटार पासून वेगवेगळे पदार्थ बनवतो तर मी इतिहास मटार पॅटीस बनवले आहेत जे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये सुद्धा बनू शकता Smita Kiran Patil -
फराळी पॅटिस (Farali patties recipe in marathi)
#EB15 #W15उपवास म्हटला म्हणजे विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ आपल्या मनात येतात. यातलाच एक प्रकार म्हणजे फराळी पॅटिस. माझे बालपण गिरगाव मध्ये गेले तिथे असलेली खास उपहारगृह प्रकाश, पणशीकर यांच्याकडे उपवास स्पेशल खूप पदार्थ असतात त्यातलाच हा एक पदार्थ.. मजा म्हणजे गिरगाव मध्ये फरसाणवाल्या गुजराती दुकानातही फराळी पॅटिस मिळतो. त्यातील नारळाच्या गोडसर- तिखट सारणामुळे मला फार आवडायचा. आज मी सुद्धा फराळी पॅटिस बनवला आहे फक्त यामध्ये मी बटाट्या बरोबर राजगिर् याचे पिठ, रताळे थोडया प्रमाणात वापरले आहे.Pradnya Purandare
-
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3#week3#विंटर स्पेशल रेसिपी#मटार पॅटीसहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटर बाजारात उपलब्ध असतात त्यात चमचमीत आणि पौष्टीक खाण्यासाठी खास रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
ब्रेड पॅटिस (bread patties recipe in marathi)
#पावसाळा रेसिपी चॅलेंज#ब्रेड पॅटिस#Mamta Bhandakkar, यांचा रेसिपी मध्ये बदल करून मी ब्रेड पॅटिस केले आहे. धन्यवाद रेसिपी साठी Sampada Shrungarpure -
आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
#DR2 रात्रीच्या जेवणात बरेचदा भाजी पोळी न खाता असे काही तरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा असे सॅन्डविच सारखे पदार्थ नक्कीच करावेत. Pragati Hakim -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक पॅटिस (moongache patties recipe in marathi)
#AAमोड आलेल्या मुगाचे पॅटिस अतिशय पौष्टिक, प्रथिने आणि अनेक पोषण मूल्ये असलेली आहे.ओट्स आणि आळशी फायबर आणि ओमेगा3 फॅटी ऍसिड नि युक्त आहे. लहान मुलांना सुद्धा हे पॅटिस नक्की आवडतील. kavita arekar -
उपवासाचे पॅटिस (upwasache patties recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये बटाटा हा किवर्ड घेऊन आज मी पॅटिस बनवले. आहेत. उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाण्या पेक्षा जरा हटके पॅटिस केले आहे. पाहूया कसे केले ते. Shama Mangale -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज#EB3#W3विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी मटार पॅटीस केले आहेत. Anjali Tendulkar -
-
हरे मटर का निमोना...मटार निमोना..युपी स्टाईल (Matar nimona recipe in marathi)
#Cooksnap_Challenge#मटार _रेसिपी#हरे_मटर_का_निमोना ताज्या ताज्या हिरव्या मटारचा सिझन आता संपत आलाय.. त्यामुळे या वर्षीच्या मटार सिझनची एखादी यादगार आणि तेवढीच खमंग चवदार रेसिपी करावी असे माझ्या मनात होतेच.. आणि समोर हा कुकस्नॅप चॅलेंज आला. मागच्या वर्षी हरे मटर की घुगनी ही खमंग रेसिपी मी करून बघितली होती ..😋त्याचवेळेस आलू मटारचा भाऊ हरे मटर का निमोना करायचं डोक्यात होतं पण ते या ना त्या कारणामुळे राहून गेलं. आणि आता या मटार रेसिपी च्या कुक्सनॅप साठी मी सर्च करत होते तेव्हा माझी मैत्रीण @shital_lifestyle शितल राऊत हिची मटर निमोना ही रेसिपी माझ्या समोर आली. आणि क्षणाचाही विलंब न करता आपण मटर निमोना हीच रेसिपी कुकस्नॅप साठी करायची असे ठरवले.. मागच्या वर्षीची माझी इच्छा या वर्षी पूर्ण झाली.. 😊.. बघा..हर रेसिपी का भी अपना टाईम होता है..😜 @shital_lifestyle Dear शितल,मी तुझी मटार निमोना ही रेसिपी Cooksnap challange करता Cooksnap केलीये..अतिशय चवदार आणि अफलातून..unique taste आहे एकदम.. खूप आवडली घरी सगळ्यांना😋😋..Thank you so much dear for this wonderful recipe 🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
रगडा पॅटीस (Ragda Pattice recipe in marathi)
#ks8रगडा पॅटीस ही चटपटीत रेसिपी माझ्या घरी सगळ्यना आवडते. तशी ही रेसिपी हेल्दी म्हटले तरी चालेल कारण पॅटीस हे तळलेले नाहीत शॅलो फ्राय केलेले आहे.यामुळे लेस ऑईली आहेत. रगड्यासाठी कडधान्य वापरलेले आहे त्यामुळे हेल्दी आहे.चटपटीत लाल व हिरव्या चटणी सोबत हे पॅटीस चविष्ट लागतात. Shilpa Pankaj Desai
More Recipes
टिप्पण्या