कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत ३ टे. स्पून तूप तापवून त्यांत रवा खमंग भाजून घेतला व बाजूला करून ठेवला.
- 2
नंतर त्याच कढईत तेल तापवून त्यांत मोहरी, उडीद डाळ,शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, आल आणि हींग घालून छान परतवून घेतले.
- 3
नंतर त्यांत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व गाजर घालून परत परतवले व ३ कप पाणी घालून चवीनुसार मीठ व साखर घातले व कांदा गाजर छान शिजेपर्यंत झाकण देऊन पाण्याला उकळी काढली.
- 4
नंतर त्यांत भाजलेला रवा घातला व एकजीव करून झाकण देऊन एक वाफ काढली व त्यावर राहीलेले साजुक तूप घालून पुन्हा एकजीव करून घेतले व खोबर कोथिंबीरीने सजवून गरमागरम उपमा सर्व्ह
केला.
Similar Recipes
-
-
-
-
-
रवा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
#TBR #रवा_उपमा.. मुलांना डब्यात देण्यासाठी झटपट होणारा रवा उपमा आपण याच्या मध्ये आवडतील त्या फळ भाज्या आपण घालू शकतो आणि हेल्दी उपमा मुलांना डब्या मध्ये सकाळच्या घाई मध्ये बनवून देऊ शकतो... Varsha Deshpande -
ज्वारीच्या रव्याचा उपमा (jwari rava upma recipe in marathi)
#GA #week5ज्वारीच्या रव्याचा उपमा हा खूप पौष्टिक असतो... आणि चवीला छान लागतो Dhyeya Chaskar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
-
-
लिंबू भात (Lemon Rice Recipe In Marathi)
#SDRआजचा डिनर मेनू लिंबू भात, लोणच आणि पापड. Neelam Ranadive -
-
-
पौष्टिक उपमा (upma recipe in marathi)
सकाळचा पोटभरीचा नाष्टा, ज्याने पौष्टिक तत्वे पोटात जातात,त्याच बरोबर खायला ही मस्त....👌👌 Shital Siddhesh Raut -
-
रव्याचा उपमा (ravya upma recipe in marathi)
उपमा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे नाश्त्यात उपमा म्हंटला की कसा भरपेट नाश्ता होतो आणि दिवसाच्या सुरूवातीस जर निरोगी नाश्ता सुरू झाला तर आपण दिवसभर उत्साही राहता 😄तर असा हा हेल्दी व टेस्टी उपमा बघुया Sapna Sawaji -
उपमा (Upma Recipe In Marathi)
उपमा हा एक झटपट नाश्त्याचा प्रकार. एखादी सुगरण गृहिणी नेहमीच रवा भाजून ठेवत असते, त्यामुळे उपमा अगदी दहा मिनिटात तयार होणारी अशी ही पाककृती आहे. तोही बऱ्याच प्रकारचा करता येतो. त्यातलाच हा एक चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार. Anushri Pai -
-
-
मिक्स व्हेज उपमा (Mix Veg Upma Recipe In Marathi)
#BRKसकाळी ब्रेकफास्टला सकस आहार असावा म्हणून मिक्स व्हेज उपमा हा एक पर्याय आहे. मी आठवड्यातून एकदा तरी हा उपमा करते. Shama Mangale -
रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#bfrरवा उपमा हा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. वेगवेगळ्या भाज्या घालून हा उपमा तुम्ही बनवू शकता .आणि बनवायलाही तितकाच सोपा असा आणि कमी वेळात होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे.माझी रवा उपमा ची रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
उपमा (upma recipe in marathi)
उपमाकोणी उपमा म्हणा कोणी उपेंडी म्हणाकोणी उप्पीटु म्हणा कोणी उप्पुमावू म्हणाकोणी उप्पुमा म्हणा कोणी उप्पीट म्हणाकोणी रुलांव म्हणा कोणी कारा बाथ म्हणा..वेगवेगळ्या नावांनी तो सजला जरीपरी स्वादची एक आहे हो नारायणा..गृहिणी सार्या मानती त्यालाअसे हक्काचा साथीदार त्यांचा हो कैवल्यराणा..घाईगर्दीच्या वेळी धावून हा येईअडचण चुटकीसरशी सोडवी हो मनरमणा..स्वाद आणि चवीत ठरे हा अव्वलजर पाण्याचे प्रमाण नीट जमले हो देवकीनंदना..भालदार चोपदारच जणू किचनचा हा24×7 तुम्ही कधीही आस्वाद घेऊ शकता हो मधुसूदना..भारत वर्षात याची ख्याती ही अव्वलठरे पौष्टिक नाश्त्याचे कारण हो जनता जनार्दना..सोपा आणि सुटसुटीत अशी डिग्री हा मिळवीभांडी कमी अन् ओटा स्वच्छ एकाच वेळी हे ब्रीदही राखी हो दयाघना...असे बहुगुणी आखूडशिंगी गाईचं रुपच जणूम्हणूनच गोल्डन अॅप्रन 4 मध्ये वर्णी लागे हो देवकीनंदना.. Bhagyashree Lele -
-
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#upma#उपमागोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ब्रेकफास्ट / सकाळचा नाश्ता . म्हणतात ना सकाळचा नास्ता हा राजेशाही असायला हवा. म्हणजे पौष्टिक, भरगोस व्यवस्थित पोट भरणारा जेवणाच्या वेळेपर्यंत आपल्याला भूक न लागणारा असा आपला नाश्ता असायला हवा. आजच्या धावपळीच्या जीवनशैली अत्यंत महत्वाचा भाग नाश्ता आहे.हा व्यवस्थित घेतला म्हणजे जेवण वेळेवर केले किंवा नाही केली तरी नाश्ता ने पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो.म्हणून सकाळचा नाश्ता हा नेहमी पौष्टिक असायला हवा पूर्वी आपल्या आजी ,आई शिळी पोळी लोणचे चहाबरोबर पोळी ,न्याहारी म्हणून घेत होते. आता आपल्याला भरपूर प्रकार नाश्त्यासाठी उपलब्ध आहे.म्हणून प्रत्येकाने न चुकता सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित केलाच पाहिजे.मी आज सकाळच्या नाश्त्याला उपमा केला त्याची रेसिपी शेअर करते. उपमा हा पौष्टिक असा नाश्ता आहे. Chetana Bhojak -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5#keyword_upmaसकाळी नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
उपमा (upma recipe in marathi)
#hlrउपमा हा नेहमीच माझ्या फॅमिली त एक हेल्दी ऑप्शन आहे बऱ्याचदा चटरपटर खाल्ल्यानंतर उपम्याची आठवण येते पचायला हलके असल्यामुळे उपमा तयार करून आम्ही रात्रीच्या जेवणात पण बऱ्याचदा घेतो Chetana Bhojak -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16284925
टिप्पण्या