ऒट्सचा उपमा (Oats Upma Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओट्स सुगंध येईपर्यंत कोरडे भाजून बाजूला ठेवले.
- 2
नंतर एका कढईत साजुक तूप तापवले व त्यांत अनुक्रमे मोहरी, उडीद डाळ, हींग, शेंगदाणे परतवून घेतले. नंतर त्यांत मिरची वआलं घातले.
- 3
नंतर त्यांत कढीपत्ता, कांदा व टोमॅटो हळद व मीठ घातले व थोडे परतवून पाणी घातले व कांदा व टोमॅटो शिजवून पाणी छान उकळल्यावर त्यांत खोबर व नंतर भाजलेले ओट्स घालून सर्व जिन्नस एकजीव करून झाकण देवून छान शिजवून घेतले. व कोथिंबीर भुरभुरवून गरमागरम ओट्सचा उपमा सर्व्ह केला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
हेल्दी ओट्स उपमा (oats upma recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट रेसिपीसकाळचा नाश्ता म्हंटला की पोटभरीचा हवाच पण जास्त जड पण नको हलकाफुलका असा हवा मी पौष्टिक फायबर युक्त ओटस उपमा केलायओट्स हे पृथ्वीवरील निरोगी धान्यांपैकी एक आहेत.ते ग्लूटेन-मुक्त संपूर्ण धान्य आहेत आणि महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहेत.यामध्ये वजन कमी होणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि हृदयरोगाचा धोका कमी करणे समाविष्ट आहे.विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स ज्याला एव्हेंथ्रामाइड्स म्हणतात ते केवळ ओट्समध्ये आढळतात.ओट्समध्ये भरपूर फायबर असतात जे नॉन-फायबर ब्रेकफास्टपेक्षा पोट लवकर भरते. ते रक्तात ग्लुकोजचे संथ गतीने प्रकाशन देखील करतात आणि यामुळे दीर्घकाळापर्यंत तृप्त राहते आणि द्विगुणित खाणे टाळते.जे लोक नियमितपणे ओट्स खातात त्यांचे वजन स्थिर असते आणि ओट्स ओटीपोटातील चरबीचा देखील सामना करते.ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात आणि यामुळे त्यांना नाश्त्याचा एक आदर्श पर्याय बनतो. बी जीवनसत्त्वांचे उच्च प्रमाण हे ओट्स शरीरातील ऊर्जा पातळी वाढवते Sapna Sawaji -
लिंबू भात (Lemon Rice Recipe In Marathi)
#SDRआजचा डिनर मेनू लिंबू भात, लोणच आणि पापड. Neelam Ranadive -
-
-
सेवई उपमा (seviya upma recipe in marathi)
पोटभरीचा, पोष्टिक आणि झटपट बनणारा नाश्ता ,माझ्या मुलांना फार आवडतो..😊 Deepti Padiyar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
पौष्टिक उपमा (upma recipe in marathi)
सकाळचा पोटभरीचा नाष्टा, ज्याने पौष्टिक तत्वे पोटात जातात,त्याच बरोबर खायला ही मस्त....👌👌 Shital Siddhesh Raut -
-
रवा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
#TBR #रवा_उपमा.. मुलांना डब्यात देण्यासाठी झटपट होणारा रवा उपमा आपण याच्या मध्ये आवडतील त्या फळ भाज्या आपण घालू शकतो आणि हेल्दी उपमा मुलांना डब्या मध्ये सकाळच्या घाई मध्ये बनवून देऊ शकतो... Varsha Deshpande -
-
-
मिक्स व्हेज उपमा (Mix Veg Upma Recipe In Marathi)
#BRKसकाळी ब्रेकफास्टला सकस आहार असावा म्हणून मिक्स व्हेज उपमा हा एक पर्याय आहे. मी आठवड्यातून एकदा तरी हा उपमा करते. Shama Mangale -
ओट्स उपमा (Oats Upma Recipe In Marathi)
#JPR -२ओट्स उपमा झटपट होणारा, पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
उपमा (upma recipe in marathi)
#hlrउपमा हा नेहमीच माझ्या फॅमिली त एक हेल्दी ऑप्शन आहे बऱ्याचदा चटरपटर खाल्ल्यानंतर उपम्याची आठवण येते पचायला हलके असल्यामुळे उपमा तयार करून आम्ही रात्रीच्या जेवणात पण बऱ्याचदा घेतो Chetana Bhojak -
टुटी फ्रुटी उपमा
कालच मी घरामध्ये कलिंगडाच्या सफेद भागाची त्रुटीफुटी करून बघितला, खुपच मस्त झालीये. आज सकाळी नाश्त्याला उपमा करणार होते, मी उपमा करताना नेहमी त्याच्या थोडीशी साखर टाकली तर काहीतरी वेगळं करून पाहावं म्हणून मग ही टूटीफ्रूटी ची आयडी आली आणि खरंच सांगते इतका छान लागत होता काही शब्दच नाहीयेत. Jyoti Gawankar -
-
-
-
उपमा (Upma Recipe In Marathi)
उपमा हा एक झटपट नाश्त्याचा प्रकार. एखादी सुगरण गृहिणी नेहमीच रवा भाजून ठेवत असते, त्यामुळे उपमा अगदी दहा मिनिटात तयार होणारी अशी ही पाककृती आहे. तोही बऱ्याच प्रकारचा करता येतो. त्यातलाच हा एक चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार. Anushri Pai -
-
-
-
मसाला ओट्स...अर्थात ओट्स उपमा (masala oats recipe in marathi)
#GA4 #Week7 की वर्ड #Oats खूळ चार दिवसांचे... चक्रावलात ना..सांगते थांबा.. आमच्याघरी कशाचही खूळ डोक्यात आलं की फक्त नव्याचे नऊ दिवस टिकतं..त्याचं असं झालं..मागच्या आठवड्यात Lockdown मुळे बंद असलेलं gym.सुरु झालंय..झालं आमच्या धाकट्यांचा मोर्चा वळला तिकडे...2-3 दिवस झाल्यावर नेमकं एक भलं मोठ्ठ Oats चं packet घेऊन आला..आणि म्हणाला मी रोज आता breakfast मध्ये रोज oats खाणार..यात protein,soluble fibers ,carbsआहेत..Diabetes ला पण छान आहे..तू पण खात जा..मी म्हटलं रोज oats??..हो हो मी रोज खाणारच..त्यावर जसं लिहीलंय तसं करुन खाईन माझं मी..You chill..बरं बाबा chill तर chill..असं मी म्हटलं आणि गपगुमान बसले..मला माहीत होतं या भीमगर्जनेचं काय होणार ते..मनात म्हटलं चालू द्या तुमची teenage ची टिन टिन..झालं 4-5 दिवसातच आरंभशूरतेचा फुगा फुस्स झाला..आई आज जरा पोहे केलेत तेच दे खायला..म्हटलं का रे बाबा..तर तोंडाला कुलूप..अशी आमची खूळं..चार दिवसांची..असो मग एक दिवस मी मसाला ओट्स केले..म्हटलं आता हे संपणार कधी..तितक्यात या सोमवारी की वर्ड मदतीला धावून आला आणिक येताना त्याने ओट्सला आणले की..मै खुशी से फूलें नही समायी..म्हटलं आता ओट्स च्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर होणार आणि आमचे ओट्स संपणार..हुश्श..एकंदरीतच ओट्स या प्रकरणाचा लवकरच खमंग निकाल लागणार या विचाराने सुखी माणसाचा सदरा मिळाल्याचा आनंद झाला मला.. चला तर मग युरोपियन ओट्स ना Indian tadka देऊन ओट्सचा मसालेदार Indian Avatar कसा बनवायचे ते पाहू या.. Bhagyashree Lele -
-
-
-
More Recipes
- दावणगिरी लोणी स्पंज डोसा (Davangiri Loni Sponge Dosa Recipe In Marathi)
- मिलगा पोडी इडली (Milagai Podi Idli Recipe In Marathi)
- गवलाभात (Gavla Bhat Recipe In Marathi)
- वेजिटेबल मॅगी विद् मॅक्रोनी (Vegetable Maggie with Macroni Recipe In Marathi)
- कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16277189
टिप्पण्या