मसाला फोडणीची पोळी (Masala Phodnichi Poli Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#ChoosetoCook
अतिशय टेस्टी होणारा हा नाश्ता आहे

मसाला फोडणीची पोळी (Masala Phodnichi Poli Recipe In Marathi)

#ChoosetoCook
अतिशय टेस्टी होणारा हा नाश्ता आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3पोळ्या कुस्करून बारीक केलेल्या
  2. 2कांदे बारीक चिरलेले
  3. 1 मोठा चमचाभाजलेले दाणे
  4. मोठा चमचाखवलेलं ओलं खोबरं
  5. 10कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबीर दोन बारीक कापलेली
  6. 1/2 चमचासाखर,चवीनुसार मीठ
  7. तुमचा हळद,दीड चमचा तिखट
  8. 2 चमचेलिंबाचा रस
  9. मोठा चमचातेल
  10. चमचाजीरे ,अर्धा चमचा मोहरी चिमूटभर हिंग

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    कुस्करलेल्या पोळी मध्ये मीठ, साखर कोथिंबीर कढीपत्ता, लिंबाचा रस घालून ठेवला

  2. 2

    कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घातले तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग मोहरी जिरं हळद कांदा यांची खमंग फोडणी केली त्यामध्ये दाणे घालून छान परतले मग तिखट घालून छान परतले

  3. 3

    त्यामध्ये कुस्करलेली पोळी घालून छान परतले मग उरलेली कोथिंबीर व ओलं खोबरं घालून परत एकदा परतून एक वाफ आणली व गॅस बंद केला व गरम गरम खायला दिले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes