पुदीना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#CCR
छान पौष्टिक असा पुदीना राईस....

पुदीना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)

#CCR
छान पौष्टिक असा पुदीना राईस....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
  1. 2 कपबासमती राईस
  2. 1 कपपुदीना
  3. 1/2 कपकोथिंबीर
  4. 4मिरच्या
  5. 1 इंचअल
  6. 6लहसुण पाकळ्या
  7. चवी नुसारमीठ
  8. 1 चमचाधने पुड
  9. 1चक्रीफूल
  10. 2लवंगा
  11. 2दालचिनी
  12. 1 चमचाजिर
  13. कडीपत्ता १ चमचा पुड

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    साहित्य :-

  2. 2
  3. 3

    प्रथम तांदूळ धुवून ठेवावा. आता हे सर्व वाटुन घ्यावे.

  4. 4

    आता कुकरमध्ये २ चमचे तेल किंवा तुप घालून त्यात हे सर्व मसाले घालावे.आता कडीपत्ता १ चमचा पुड घालावी.

  5. 5

    आता १ कांदा उभा कापुन घालावा. आता कांदा थोडा सोनेरी रंगात झाला कि त्यात ती तयार केलेली पुदीन्याची पेस्ट घालून ते ढवळून घ्यावे. आता त्यात १ चमचा धने पुड घालून छान ढवळून घ्यावे.

  6. 6

    आता पाणी घालून त्यात चवी नूसार मीठ घालावे.. आता ४ शिट्टया काढून घ्या.

  7. 7

    अश्या प्रकारे आपला गरमागरम (पुदीना राईस) तयार आहे. आणि वास ही खुप छान येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes