मिक्स धान्याची भाकरी(बेरड्याची) (Mix Dhanyachi Bhakri Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
#WWR
विंटर रेसिपीज चॅलेंज
थंडी ला सुरवात झाली की जेवणात खुप रुची येते. वातावरणाशी पोषक असे पदार्थ यावेळी केल्या जातात. त्यात मिक्स धान्याची भाकरी जेवणाची लज्जत वाढते.
मिक्स धान्याची भाकरी(बेरड्याची) (Mix Dhanyachi Bhakri Recipe In Marathi)
#WWR
विंटर रेसिपीज चॅलेंज
थंडी ला सुरवात झाली की जेवणात खुप रुची येते. वातावरणाशी पोषक असे पदार्थ यावेळी केल्या जातात. त्यात मिक्स धान्याची भाकरी जेवणाची लज्जत वाढते.
कुकिंग सूचना
- 1
एका परातीत मिक्स धान्याच पीठ घेतल. चिमुटभर मीठ घातल. गॅसवर तवा गरम करायला ठेवला.
- 2
पीठ थंड पाण्यानी भिजवुन गोळा तयार केला.
- 3
सारखे गोळे करून चाकोरी बनवली.
- 4
मग पराती मध्ये थापुन घेतली. पुर्ण झाल्यावर गरम तव्यावर टाकली.
- 5
भाकरी दोन्ही बाजुने भाजून घेऊन शेकुन घेतली.
- 6
मिक्स धान्याची रुचकर अशी भाकरी तयार झाली. तुरीच्या दाण्याच्या आमटी सोबत सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिसळीची भाकरी (mislichi bhakri recipe in marathi)
सध्याच्या भेदरलेल्या परिस्थितीमध्ये स्वतःसोबत परिवाराची सुद्धा काळजी घेणे अनिवार्य आहे प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल याचा प्रत्येक सुगरणी ने विचार करायला हवा त्यामुळे जेवणात विविधते सोबतच पौष्टिक पदार्थ समाविष्ट करण्याच्या हेतूने आज ही भाकरी तयार झाली Bhaik Anjali -
चकलीची भाजणी (chaklichi bhajni recipe in marathi)
#dfr#दिवाळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#चकलीची भाजणी😋😋 Madhuri Watekar -
ज्वारी बाजरी भाकरी. (jowari bhakri recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड--Jowar..ज्वारी.. ज्वारीची भाकरी शरीरासाठी अतिशय पौष्टीक असून बाजरीच्या तुलनेत शीत (थंड) गुणाची, पचावयास हलकी असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी ऊर्जादायी ठरते. ज्वारीची भाकरी पचनक्रिया सुरळीत ठेवते व बद्धकोष्ठाचा त्रास कमी करते आणि मुळव्याधीचाही त्रास होत नाही..पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी..acidityहोत नाही. यातील तंतुमय पदार्थ व अँटीऑक्सिडेंटमुळे लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी व रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे सोपे जाते. नियमित आहारात ज्वारीची भाकरी घेतल्याने शरीरात अतिरिक्त चरबी (मेद) साठत नाही. ज्यांना वजन कमी करण्याची ईच्छा आहे त्यांनी तर रोज जेवणात ज्वारीचा समावेश करावा. हाडांची मजबुतीवर गुणकारी आहे.ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.लालपेशींचीवाढ होण्यासमदतहोते.गुगलस्त्रोत.. ज्वारी व बाजरी एकत्र करून हिवाळ्यात भाकरी खाव्यात.. चला तर मग गरमागरम भाकरी करु या. Bhagyashree Lele -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरीची भाकरी स्पेशल रेसिपीज चॅलेंज😋😋चारूशिला ताई यांची बाजरीची भाकरी ही तीळ लावून रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान झाली मी वांग्याच्या भरीत सोबत डिश सर्व्ह केली खुप टेस्टी टेस्टी झाली🤤🤤👌👌🙏🙏 Madhuri Watekar -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #Week 11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#मिक्स भाज्यांचे लोणचे😋😋 Madhuri Watekar -
मेतकुट (metkut recipe in marathi)
मेतकुट हा पारंपारीक पदार्थ आहे , भरपूर प्रोटीन्स युक्त , सर्व डाळी असलेला हा पदार्थ लहान मुले, आजारी माणसांना खुप फायदेशीर ठरतो। तुप मेतकुट भात खुप छान लागतो. माझ्या मुलाची आवडती रेसीपी. Shobha Deshmukh -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeमहाराष्ट्रात आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये हे मेतकूट बनवतात. हे हलके आणि पौष्टिक असते. आजारी लोकांना गरम मऊ भाता बरोबर तूपाची धार घालून हे देतात. भाकरीआणि चपाती मेतकुटात तेल घालून खातात.दही भात मेतकूट पण छान लागते.पालेभाजीत मेतकूट घालून चपाती आणि भाकरी बरोबर खुप मस्त लागतं. असं हे खमंग मेतकूट कसे करायचे ते पाहूया. Shama Mangale -
सातुच पीठ (satuch pith recipe in marathi)
#श्रावण शेफ week 2#रक्षाबंधन स्पेशल#rbrसातुच पीठ आमच्याकडे नागपंचमीला सातुच पीठ करण्याची पध्दत आहे. नुकतीच नागपंचमी झाली. हे पीठ माझ्या भावाला खुप आवडते. त्यामुळे मी त्याच्या साठी ही रेसिपी करते. Suchita Ingole Lavhale -
मिक्स पिठाचे भोकाचे वडे (mix pithache bhokache vade recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी#मिक्स पिठ#भोकाचे वडे Sampada Shrungarpure -
ज्वारीची भाकरी (Jowari bhakri recipe in marathi)
#GA4#week16गोल्डन एप्रोन 4 वीक 16पझल 16मधील की वर्ड जोवर ओळखून मी ज्वारी ची भाकरी बनवली आहे.ज्वारीच्या भाकरी आमच्या कडे बरेच वेळा बनते.सर्वांना आवडते या सोबत डाळ भाजी चटणी पापड.मग जेवणाची लज्जत काही वेगळीच असते. Rohini Deshkar -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
# हिवाळी विशेष थंडी चेदिवसात बाजरी खाण्यास चांगलीअसते. सोबत मेथी ची भाजी ठेचा.:-) Anjita Mahajan -
मीक्स पिठाची फूलका भाकरी (mix pithache fulka bhakhri recipe in marathi)
#HLR #हेल्दी_रेसिपी ...आज मी सगळ्या डाळी ,धान्या मीक्स करून पिठ दळले आणी त्याची पातळ फूलका टाईप भाकरी बनवली ...हेल्दी पचायला हलकी अशी ही तिखट मीठ टाकलेली दह्या सोबत ,चटणी सोबत सूद्धा नूसती छान लागते ....पण मी गरम ,गरम वांग्याच्या भाजी सोबत सर्व केली ..खूप छान लागते ..आणी तब्येतीला पण छान .... Varsha Deshpande -
सलाद मिक्स आप्पे (salad mix appe recipe in marathi)
# ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज#bfrसलाद मिक्स आप्पेहा ब्रेकफास्ट फास्ट चा आवडता प्रकार ढोकळ्याला लागणारे सारण घेऊन आवडी नुसार सलादात वापरणारे पत्ताकोबी,गाजर, कांदा कोथिंबीर आपल्या आवडीनुसार टाकून बनवलेली रेसीपी रूचकर प्रकार Suchita Ingole Lavhale -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कस्तर्ड साठी मी माझी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी आज पोस्ट करतमूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
कैरीचा तक्कु (kairicha takku recipe in marathi)
# लोणच्या प्रमाणेच तक्कु हा प्रकार आहे . हा सुध्दा वर्ष भर टीकतो. जेवणाची लज्जत वाढते माझ्या मुलाला खुप आवडतो. Shobha Deshmukh -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी एक one pot meal...पोटभरीची आणि एक पुर्णान्न....वेगवेगळ्या डाळी घालुन अजुन हेल्दी आणि टेस्टी होते....तर पाहुया मिक्स दाल खिचडीची रेसिपी... Supriya Thengadi -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#विंटर स्पेशल रेसिपीज#EB3खमंग ढोकळा Suchita Ingole Lavhale -
पिठलं भाकरी (Pithla Bhakri Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी आणि ठेचाखाण्याची मजा काही औरच असते. आशा मानोजी -
मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)
#make fruityमिक्स फ्रुट सलाड सर्वांना पोषक असा. Anjita Mahajan -
बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात विविध पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात आणि त्याबरोबर शरीराला गरम अशी ही बाजरीची भाकरी असली आणि कुठल्याही पालेभाजीचा पिठलं असलं की बस! जेवणाची रंगत काही न्यारीच येते. Anushri Pai -
मिक्स डाळीची खिचडी(mix dalichi khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी ही डिश पचायला हलकी डिश आहे. रात्रीच्या जेवणात महाराष्ट्रात खिचडी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारे खिचडी केली जाते. त्यातलाच एक पौष्टिक प्रकार आज मी तयार करणार आहे. Jyoti Chandratre -
ओल्या हळदीचे लोणच (olya haldiche loncha recipe in marathi)
#EB10#week10#विंटर स्पेशल रेसिपी#ओल्या हळदीचे लोणचअतिशय पौष्टिक आणि चविष्ट,जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ....हिवाळ्यात आवर्जून केल्या जातो....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
-
मिक्स व्हेज मसाला भाकरी (mix veg masala bhakri recipe in marathi)
#GA4#week12# foxtail milleteआज मी मिक्स व्हेज मसाला भाकर केलेली आहे या भाकरी मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन फायबर व्हीटयामीन्स मिनरल्स असतात हे नैचरल फ़ूड आहे Prabha Shambharkar -
मिक्स दाळीचे वडे (mix dadiche vade recipe in marathi)
#cpm5मिक्स डाळीचे वडे खायला खूपच टेस्टी लागतात आणि या वड्या मध्ये सर्व डाळी असल्यामुळे त्याचे पोषण मूल्य सुद्धा वाढते. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी पिठलं भाकरीची चव हि वेगळीच ठरते. त्याची सर कशाला नाही. Prachi Phadke Puranik -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5#रेसिपी मॅग्झीन#week5# मिक्स डाळ वडा Anita Desai -
-
मेतकुट भात (metkut bhaat recipe in marathi)
हि रेसिपी माझ्या आजीच्या आई ची आहे. खुप पारंपरिक आहे. मेतकुट या नावातच जादू आहे.पाहिल्याचा काळात कोणाला सर्दी, ताप ,खोकला, पोट दुखी झाली कि गरम गरम भाता सोबत मेतकुट आणि त्यावर साजूक तुपाची धार असे मिक्स करून खायला दयाचे.हा त्यावेळी लोकांचा रामबाण उपाय असे. हा भात खाल्याने तोंडाला रुची येते म्हणून तुम्ही हि करुन बघा. तुम्हाला नक्की आवडेल मेतकुट भात. आरती तरे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16638039
टिप्पण्या (2)