रबडी (Rabdi Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
#हॅपी बर्थ डे कुकपॅड
#cookpadTurns6
रबडी
कुकपॅड बर्थडे सेलिब्रेशन च्या निमित्य मी रबडी केली मस्त झाली.कुकपॅड मराठीला भरभरून शुभेच्छा
रबडी (Rabdi Recipe In Marathi)
#हॅपी बर्थ डे कुकपॅड
#cookpadTurns6
रबडी
कुकपॅड बर्थडे सेलिब्रेशन च्या निमित्य मी रबडी केली मस्त झाली.कुकपॅड मराठीला भरभरून शुभेच्छा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक लिटर मलई दुध, साखर, काजु, बदाम, वेलची घेतली. काजु,बदाम कट करून घेतले. वेलची पूड करून घेतली.
- 2
गॅसवर दुधाच भांड ठेवल. सारख ढवळत राहिल. अर्ध झाल्यावर साखर घातली.
- 3
नंतर काजु बदामाचे काप, वेलचीपूड घातली. आता रबडी तयार झाली.
- 4
सर्व्हिंग वाटी मध्ये काढली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आज संकष्टी म्हणून गणपती बाप्पा च्या नेवेद्या साठी गोड पदार्थ करावा लागणार होता ,मग सध्या आंब्याचा सिझन चालु असल्याने मँगो रबडी करायचं ठरवलं बघू मग कशी केली ही रबडी...संकष्टी च्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा....गणपती बाप्पा मोरया🙏 Pooja Katake Vyas -
सिताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#nrr#navratra special challenge#4 रेसिपी# कोणतेही फळ# सिताफळ रबडी सिताफळ येण्याची बाजारात सुरुवात झालेली आहे .पण सीताफळ खायचा सर्वांनाच कंटाळा येतो. मग काय केली मस्त रबडी कमी सामान आणि आणि अगदी कमी वेळात मस्त झटपट सिताफळ रबडी तयार. Deepali dake Kulkarni -
मॅंगो ड्रायफ्रूट रबडी (mango dryfruit rabdi recipe in marathi)
# amr# रबडी ही भरपूर वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते पण आज मी मॅंगो रबडी बनवली आहे खूप भन्नाट अशी बनली आहे बर्थडे सेलिब्रेशन ला मी माझ्या कजिन कडे आलेली आहे आणि तिथे आम्ही बनवली पण सगळ्यांनाच ती खूप आवडली Gital Haria -
-
मॅंगो रबडी (Mango Rabdi Recipe In Marathi)
#मॅंगोरबडी#मॅंगोमॅंगो रबडी रेसिपी मी माझ्या सासू सासरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तयार केली त्यांना गोडाचे सगळेच पदार्थ खूप आवडतात. कोणत्याही गोडाचे पदार्थ आवडीने खातात. 10 मे या दिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आणि माझ्या मुलीचा वाढदिवस असतो पण माझ्या मुलीला कोण ताच गोडाचा पदार्थ आवडत नाही मग ती आपला केक खाऊन बर्थडे करते. एकाच दिवशी आजी-आजोबा चा लग्नाचा वाढदिवस आणि तिचा वाढदिवस ते बरोबरच साजरा करतात या वर्षी बऱ्याच वर्षानंतर या तिघांनी एकत्र येऊन त्यांचे वाढदिवस साजरा केलासध्या मॅंगो चा खूप छान सीजन आहे त्यामुळे हापूस आंब्यापासून रबडी हा गोडाचा पदार्थ तयार केलाबघुया रेसिपी तून मँगो रबडी Chetana Bhojak -
गाजर हलवा रबडी शॉट्स (rabdi shots recipe in marathi)
#EB7 #W7...गाजर हलवा आणि रबडी... मस्त कॉम्बिनेशन... Varsha Ingole Bele -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी #आज मी प्रीती साळवी यांची झटपट होणारी, ब्रेडची रबडी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरंच खूप छान आणि ऐन वेळेला करता येण्याजोगे स्वीट आहे हे... आणि चव सुद्धा एकदम मस्त आहे ... ब्रेड ची रबडी आहे, हे ओळखायला येत नाही! धन्यवाद प्रीती..🙏 Varsha Ingole Bele -
सिताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#nrr९राञीचा जल्लोषनववा दिवससिताफळ रबडी दुधा पासुन होणार्या अनेक प्रकारातील एक चविष्ट प्रकार सिताफळ रबडी ऋतु नुसार सध्या उपलब्ध असलेले फळ Suchita Ingole Lavhale -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी#EB7गाजर हलवा.ऋतु माना नुसार आहारात सर्व च प्रकार घ्यावे. त्यात गाजर आहारातील महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या प्रकाराने घेतो. मी विंटर स्पेशल मध्यै गाजराचा हलवा केला. Suchita Ingole Lavhale -
मँगो रबडी (mango rabadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1मधली माझी आवडती 2री रेसिपीआहे ही रबडी. रबडी म्हणाली की आपण पारंपरिक रबडी नजरेसमोर येते. पण मँगो राबडीही तितकीच यम्मी लागते. माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडली. 1 नंबर बनते. Sanhita Kand -
फ्यूजन रबडी केक (rabdi cake recipe in marathi)
#रेसिपीबूक #week9 #फ्यूजनरेसिपी सुगंधित केशर आणि वेलची असलेली रबडी सगळ्यांनाच आवडते, आणि सोबत केक असेल तर..... आज मी खास रेसिपी केली आहे रबडीकेक, हे साध्या केकसह एकत्रित केलेल्या भारतीय मिष्टान्नचे मिश्रण (फ्यूजन) आहे. एक नवीन स्वीट केक कॉम्बो रबडी केक, चला रेसिपी करूयात. Janhvi Pathak Pande -
सिताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#EB3सिताफळ रबडी खूप छान लागते सिताफळ चा सीजन मध्ये तुम्ही सीताफळाचा गर काढून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवला तरी कधी पण ही रबडी बनवता येते. Smita Kiran Patil -
गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy birthday cookpadकुकपॅड ची बर्थडे पार्टी म्हटली म्हणजे बर्थडे डिश हवीच म्हणून गार्लिक ब्रेड तयार केलाकुकपॅड ने आम्हाला होम शेफ ची ओळख निर्माण करून दिल्याबद्दल खूप आभार आणि पुढेही असाच त्यांचा प्रवास चालू राहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवादकुकपॅड वर आमचा हा रेसिपी पोस्टिंगचा प्रवास निरंतर चालू र राहो ही शुभेच्छा. Chetana Bhojak -
-
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
बालदिन विशेष रेसिपी#CDYसर्व प्रथम सर्व बालकानां बालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.लहान मुलांचा आवडता प्रकार म्हणजे ब्रेड. मग ब्रेड पासुन होणारा गोड पदार्थ ब्रेड रबडी. खुप छान चविष्ट Suchita Ingole Lavhale -
सीताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#EB3#W3ही रबडी माझ्या घरी सर्वांची खूप आवडती आहे. अतिशय सोपी and स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
मिक्स फ्रूट रबडी (mix fruit rabdi recipe in marathi)
#cpm6 # उपवासाकरीता..मिक्स फ्रुट रबडी... Varsha Ingole Bele -
रबडी शाही तुकडा (Rabdi Shahi Tukda Recipe In Marathi)
#PR #पार्टी स्पेशल रेसिपीस #लहान मोठ्या सर्वांची आवडती व पार्टीसाठी परफेक्ट अशी स्विट डिश मी रेडी केली आहे. बघुनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल हो पण तुम्ही ही ती मुलांसाठी नक्की बनवा हो हो रेसिपी सांगते चला बघुया Chhaya Paradhi -
तिरंगी रबडी डेझर्ट (tiranga rabdi delight recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनानिमित्त पारंपारिक पदार्थ, बासुंदी...रबडी...तीन रंगात.... Varsha Ingole Bele -
थंडाई रबडी फिरनी (thandai rabdi firni recipe in marathi)
#कुकस्नॅप #Bhagyshree Lele यांच्यात थंडाई रबडी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे थंडाई रबडी फिरनी मी बनवली आहे खूप टेस्टी झाले आहे थँक यु सो मच Rajashree Yele -
लच्छेदार सीताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#EB3#W3#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook#लच्छेदार_सीताफळ_रबडी सीताफळ आईस्क्रीम, सीताफळ क्रीम,सीताफळ शेक,सीताफळ बासुंदी यांच्या पंगतीतील अवीट अशा गोडीची सीताफळ रबडी..😋..आज आपण अतिशय सोपी पण चविष्ट चवदार लच्छेदार सीताफळ रबडी कशी करायचे ते बघू या.. Bhagyashree Lele -
क्रिमी सीताफळ रबडी (creamy sitafal rabdi recipe in marathi)
#EB3#week3 "क्रिमी सीताफळ रबडी"चवीला अतिशय छान लागते..मी सिताफळ खात नाही,पण सिताफळ रबडी अतिशय आवडीनें खाल्ली जाते..जे सिताफळ खात नाहीत, आवडत नाही.त्यांनी जरुर ही रबडी ट्राय करावी..शंभर टक्के आवडणारच.. लता धानापुने -
शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
भाग्यश्री ताईची ही रेसिपी cooksnap केली. झटपट तयार होते.खूपच यम्मी ,टेस्टी लागते .तयार झाल्यावर त्यावर ड्राय फ्रुटस व केशर दूध टाकून सर्व्ह केले.15 मिनिटात तयार होते ..… Mangal Shah -
सिताफळ रबडी शॉट्स (sitafal rabdi shots recipe in marathi)
#Diwali21#सिताफळ रबडी शॉट्सया दिवसांमध्ये सिताफळ खूप छान मिळत असतात. त्याची रेसिपी करून काहीतरी नवीन करावं हा विचार होता. तुला शंभर टक्के सफल झाला सर्वांना खूप आवडला. Rohini Deshkar -
मॅजिक बर्गर पिझ्झा (Magic Burger Pizza Recipe In Marathi)
#CookpadTurns6बर्थडे पाटीऀ साठी थोडा मॅजिक... थोडा हटके..cheese yummy... Saumya Lakhan -
थंडाई रबडी (thandai rabdi recipe in marathi)
#hr थंडाई या की वर्डमधून मी अजून एक सोपा आणि चविष्ट पदार्थ केलाय खानेवालों को खाने का बहाना चाहिए या उसूलनुसार.. थंडाई रबडी.. होळीचा माहौल अजून Creamy Yummy आणि रंगीला करण्यासाठी..😋😍कारण धुळवडीला रंगांची लयलूट तर असतेच पण पदार्थांचीही लयलूट असते..अगदी आदल्या दिवशीची पुरणपोळी,गुजिया,थंडाई, समोसे,कचोरी,जिलेबी,फाफडा,बालुशाही,कांजीवडा,पेठा,सुतरफेणी,मटारकरंज्या,मठरी,पावभाजी,चाट चे प्रकार,विविध वड्यांचे प्रकार ,पिझ्झे,पास्ते ..हो आजकाल मुलांना सदा सर्वकाळ हेच प्रिय..😜..आमची आजी म्हणाली असती.."काय सणावाराचं पावाचे तुकडे तोडत बसलात"..असो काळाचा महिमा..तर आमच्याकडे धुळवडीचा दिवस म्हणजे होळीच्या करिचा दिवस असतो..(होळीची कर)..या दिवशी तव्यावर डोसे,घावन करुन 'कर 'उष्टवायची असते..त्यामुळे डोश्यांचे प्रकार होतात या दिवशी..😀..बापरे बोलण्याच्या नादात कुठे भरकटले मी..असंच होतं माझं..🙆🤷..Sorry..Sorry.. चला पटकन रेसिपीकडे जाऊ या आपण.. Bhagyashree Lele -
सकरकंद रबडी (sakharkand rabdi recipe in marathi)
#Feastव्रत में भगवान को भोग लगाने के लिए झटपट और स्वादिष्ट मिष्ठान्न सकरकंद रबडी . Arya Paradkar -
मालपुआ रबडी (malpua rabdi recipe in marathi)
#पुर्व#पुर्व_भारत_रेसिपीज#बिहार_मालपुआ रबडीबिहार मध्ये मालपुआ हा पदार्थ गोड व्यंजन म्हणून होळीला बनवले जाते. मालपुआ सोबत गरमागरम रबडी खूप छान लागते. चवीला भन्नाट असा अप्रतिम मालपुआ रबडी बरोबर खाताना खूप मज्जा येते. तसं पाहिलं तर ही रेसिपी बिहार, झारखंड, ओडिशा, राजस्थान, बंगाल मध्येही बनवली जाते.....आज मी बिहार मधील मालपुआ ही रेसिपी दाखवत आहे. चला तर मग बघुया तोंडाला पाणी आणणारी आणि अतिशय लोकप्रिय भारतीय मिष्टान्न पाककृती म्हणजेच मालपुआ.....😋 Vandana Shelar -
सिताफळ रबडी(Sitafal Rabdi Recipe In Marathi)
#SR#Seasonalfruitउपवास करताना गोडाचा पदार्थ हा हवाच त्या शिवाय उपवास पूर्ण होतच नाही मग गोडाचाही पदार्थ तयार करावा लागतो त्यासाठी सीताफळ रबडी ही तयार केली आता सीताफळाचा सीजन संपत आला आहे मोजकेच सीताफळ बाजारात मिळत आहे माझा त मनात आले सीताफळ रबडी करूया आणि तयार करायला घेतली.थोडा वेळ जातो तयार करायला आदल्या दिवशी तयार करून ठेवली तरी दुसऱ्या दिवशी थंड असे सीताफळ रबडी खाता येते.रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
मॅंगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
#gp#मॅंगोरबडी#sweet#mangoमॅंगो रबडी मॅंगो हा फळांचा राजा त्याच्या वेळेनुसार तो येतो आपल्याला भरपूर आनंद देऊन जातो आतुरतेने आपण याची वाट बघत असतो पहिला सण हे फळ वापरण्याचा म्हणजे हा गुढीपाडवा नव वर्षाचे आनंद आपण आंब्या बरोबर साजरा करतो वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ तयार करून आपण त्याचा आनंद घेत असतो मी ही गुढीपाडव्यानिमित्त मॅंगो रबडी हा पदार्थ तयार केला आहे मॅंगो हा फळांचा राजा रबडी ही मिठाई ची राणी दोघं राजा राणी आपले राज्य खूप जबरदस्त चालवतातया राजा राणी मुळे आपण आपले खाण्याचे राज्य खूप छान चालवतो यांच्या एकत्र कॉम्बिनेशन मुळे आपल्यालाही गोड खाण्याचा आनंद मिळतो आंबा हा आपल्याला खूपच सुखद असे वेगवेगळे पदार्थ देऊन जातो याला आपण या सीजनमध्ये बऱ्याच प्रकारे वापरतो मी गुढीपाडव्यालाच पहिल्यांदाच आंबा घरात आणते नैवेद्य करून मगच खाण्याची सुरुवात करते रस दुपडी नंतर मॅंगो रबडी बनवण्याचे ठरवले आणि पदार्थ तयार केला आणि खूप छान तयार झाला आहे थोडा वेळ खाऊ आहे पण खाण्याचा आनंद खूप छान येतो राजेशाही असा हा गोडाचा पदार्थ आहेचला बघुया मँगोरबडी हा पदार्थ कसा तयार केला Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16678279
टिप्पण्या