मटर पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
पुलाव चे तांदूळ आणि मटार दाणे काढून ठेवा.अर्धा तास तांदूळ भिजत घालून घ्या.
- 2
एका कूकर मध्ये तेल आणि बटर गरम करून जीरे आणि आले लसुण पेस्ट घालून परतून घ्या. आता मोठी विलायची, कलमी, लवंग, हिरवी विलायची घालून परतून घ्या.
- 3
त्यानंतर त्यात तांदूळ घालून 2 मिनिटे परतून घ्या आणि मटार घालून घ्या. आता दही आणि आवश्कतेनुसार पाणी घालून कूकर चे झाकण बंद करा. एक सिटी होऊ द्या.
- 4
कूकर थंड झाल्यावर एका वाटी मध्ये काढून घ्या. वरुन कोथिंबीर घालून घ्या.
- 5
आपला मटर पुलाव तयार आहे. गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटर पुलाव (matar pulav recipe in marathi)
#EB8 #W8वाटण्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपीज आपण बनवू शकतो .थंडीच्या दिवसात वाटाणा मुबलक प्रमाणात येतो आणि आपण घरी तो साठवून ठेवतो. माझ्या फ्रिझर मध्ये मी वर्षभरासाठी वाटाणा साठवून ठेवते .अचानक कोणतीही रेसिपी करायची झाली तर तो उपयोगी पडतो. मटर पुलाव ही वरचेवर घरी केली जाणारी एक सोपी डिश ,आपण अनेक प्रकारे पुलाव करू शकतो. माझी आजची रेसिपी ही एकदम पटकन होणारा ,विशेष साहित्याची गरज नसलेला कुकर मध्ये होणारा मटर पुलाव... जो कोणत्याही सूप बरोबर खायला खूप छान लागतो.Pradnya Purandare
-
मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
#PR आज 31 डिसेंबर निमित्ताने 1 सामाजिक संस्थेच्या अन्न दान निमित्ताने मला पुलाव देण्याची इच्छा होती म्हणून मी आज 2 किलोचा मटार पुलाव आज मी बनवला तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
-
-
-
मिक्स व्हेज पुलाव (Mix Veg Pulao Recipe In Marathi)
#RR2#राईस_रेसिपीस#मिक्स_व्हेज_पुलाव Ujwala Rangnekar -
-
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#WEEK8#PULAOघरी सगळ्याला काही तरी छान खायचं होत, दिवाळी च्या सफाई मुळे काही बनवायला वेळ देखील न्हवता। तेव्हा हा पनीर पुलाव माझ्या रेस्क्यू साठी आला। झटपट तयार होणारा हा पुलाव चवी ला पण उत्तम आहे। Sarita Harpale -
झटपट - स्विट कॉर्न पुलाव (Sweet Corn Pulao Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#स्विट कॉर्न#पुलाव Sampada Shrungarpure -
-
-
कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)
#goldenapron3 20th week pulao ह्या की वर्ड साठी कॉर्न पुलाव बनवला. १०-१५ मिनिटात बनणाऱ्या आणि चविष्ट असणाऱ्या रेसिपी मला जास्त आवडतात, त्यापैकी एक ही रेसिपी. Preeti V. Salvi -
हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi)
#GA4#विक८#पुलाव#हंडीपालकपुलाव#हेल्दीपौष्टिकहंडीपालकपुलावगोल्डन एप्रन मधील किवर्ड पुलाव.....पार्टी आणि सणांच्या दिवशी काही तरी स्पेशल हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल आणि मुलांना टिफिनसाठी साठी हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट हंडी पालक पुलाव बेस्ट तर जरूर ट्राय करा हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव. Swati Pote -
मटर बिरयानी पुलाव (matar biryani pulav recipe in marathi)
#HLRहिरवा वाटाणा पुलाव हिवाळ्यातील सर्वोत्तम अन्न आहे. Sushma Sachin Sharma -
मटर भात (matar bhaat recipe in marathi)
#EB8 #E8हिरवे हिरवे गोल गोल मना ला भुरळ पाडणारे वाटाणे, मटर बघितले की आज काय करावं हा प्रश्न लगेच सुटतो.:-) Anjita Mahajan -
-
व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
#आईहॉटेल मध्ये जेवायला गेलो किंवा पार्सल मागवलं तर तिचा ठरलेला पदार्थ म्हणजे व्हेज पुलाव.तिला आलं अजिबात आवडत नाही.त्यामुळे हॉटेल मध्ये ऑर्डर देताना...अद्रक मत डालना...हे ती आवर्जून सांगते.पुलाव सोबत कोशिंबीर ,पापड एवढं असेल की झालं तिचं मनासारखं जेवण...तिच्यासाठी तिच्या आवडीचा बेत केला आहे. लॉक डाऊन मुळे अर्थातच फक्त फोटो तिच्यापर्यंत पोहोचणार आहे...पण काही हरकत नाही.. Preeti V. Salvi -
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 #पुलाव #cooksanp ही रेसिपी मी शुभांगी ताईची थोड़ा बदल करुन केली आहे. Tina Vartak -
ब्रोकोली पुलाव (broccoli pulao recipe in marathi)
#GA4#week8मधे पुलाव हा key word वापरुन मी ब्रोकोली पुलाव बनविला आहे.मागिल ४ वर्षा पासुन परदेशात राहत असल्यामूळ मला सतत भाज्यांची टंचाई जानवत असते. त्यामुळे. नविन काहीतरी म्हणून ह्या पूलाव चा शोध लावला.बहुतेक लोक ब्रोकोली ला हिरवी गोबी म्हणतात. Dr.HimaniKodape -
फ्लावर-मटर पुलाव (Flower Matar Pulao Recipe In Marathi)
#DR2#डिनर रेसिपी ।हैल्दी एडं न्यूट्रीशियस । Sushma Sachin Sharma -
मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
#Lcm1 या टास्क साठी मटार रेसिपी cooksnap करण्यासाठी मी ही रेसिपी तयार केली मी ही रेसिपी सुषमाजी यांच्या रेसिपी पासून इन्स्पायर होऊन तयार केले थोडाफार बदल करून कुकरमध्ये झटपट पुलाव तयार केला खूप छान टेस्टी लागतो. Chetana Bhojak -
"मशरूम मिक्स व्हेज पुलाव"(Mushroom Mix Veg Pulao Recipe In Marathi)
#RR2"मशरूम मिक्स व्हेज पुलाव" पौष्टिक प्रकारात मोडणारा हा पुलाव माझा सर्वात आवडता मेनू आहे. Shital Siddhesh Raut -
झटपट - पनीर मटार पुलाव (Paneer Matar Pulao Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसीपी#पनीर#मटार#पुलाव Sampada Shrungarpure -
-
कोवळ्या फणसाचा पुलाव (Fansacha Pulao Recipe In Marathi)
#NVR #कोकण स्पेशल. कोकणात आंबा आणि फणस ही मुख्य फळे आहेत.बाकी बरीच फळे कोकणात पिकतात. पण आंबा आणि फणसाला कोकणात खूप मान. तर पिकलेल्या आणि कोवळ्या फणसापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच कोवळ्या फणसाचा पुलाव पहा कसा बनवला. Shama Mangale -
पुलाव (Pulao Recipe In Marathi)
#RDR तांदूळ या थीम साठी मी माझी पुलाव ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट आणि चटपटीत असा होणारा तवा पुलाव केला आहे. घरातील छोटया बर्थडे पार्टी ला हा असा पुलाव करू शकता. Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16817761
टिप्पण्या