डाळ-वांग (dal waang recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तूरडाळ स्वच्छ धुवून घ्यावी. वांगी कापून घ्यावीत.
- 2
कांदा बारीक चिरून घ्यावा. पातेल्यात तेल तापले की जिरे मोहरीची फोडणी द्यावी. कांदा लसूण टाकून परतून घ्यावे. त्यामध्ये, हळद, लाल तिखट टाकावे. त्यानंतर डाळ आणि वांगे टाकून परतून घ्यावे. 2 ग्लास पाणी टाकावे शिजण्यासाठी.
- 3
10 ते 15 मिनिटे शिजून द्यावे कालवण. तयार झालेले डाळ-वांग भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी तयार...
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12458413











टिप्पण्या