कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week20
ठेपले ही गुजराती रेसिपी आहे. प्रवासाला जाताना बरोबर न्यायला मेथीचे ठेपले करून घ्यायचे किंवा नाष्ट्याला खायला तरी ठेपले करायचे ही त्यांची खासियत. आज मी ठेपला हे कीवर्ड घेऊन लाल माठाचे ठेपले ही रेसिपी केली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
5 माणसांसाठी
  • 1& 1/2 कप लाल माठाची भाजी
  • 1& 1/2 कप गह्वाचे पीठ
  • 3 टेबलस्पूनतांदूळाचे पीठ
  • 3 टेबलस्पूनबेसन
  • 1/2 टेबलस्पूनहळद
  • 1/4 टेबलस्पूनतिखट
  • 1/2 टेबलस्पूनधणे पावडर
  • 1 टेबलस्पूनजीरे
  • 1/2 टेबलस्पूनओवा
  • 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  • चिमुटभरहिंग
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 2 टेबलस्पूनआलं-लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट
  • 1 टेबलस्पूनमीठ
  • 1/4 कपदहि
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम माठाची भाजी स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घ्यावी. इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    परातीत गह्वाचे पीठ घ्यावे. त्यात बेसन व तांदूळाचे पीठ घालावे.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    जीरे, ओवा व तीळ घालावे.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हळद, तिखट व मीठ घालून घ्यावे.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    धणे पावडर घालून मीक्स करून घ्यावे. त्यात बारीक चिरलेली माठाची भाजी घालावी.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आलं-लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट, दही व तेल घालून घ्यावे.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    हिंग घालावा. लागेल तसे पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यावे. तेलाचा हात लावून पीठ 1/2 तास झाकून ठेवावे.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    अर्ध्या तासाने तेलाचा हात लावून पीठ छान मळून घ्यावे. हवे त्या आकाराचे गोळे करून घ्यावे.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    एक गोळा घेऊन त्याची पातळसर पोळी लाटून घ्यावी. गॅसवर तवा गरम करायला ठेवावा. त्यावर लाटलेला ठेपला घालावा. उलट-पालट करून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा. वरून तेल, तुप किंवा बटर जे हवे ते लावून ठेपले भाजून घ्यावे.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    अशा प्रकारे सर्व ठेपले भाजून घ्यावे. ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खायला द्यावे.

    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
27 जानेवारी 2021 09:05 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेड ठेपला रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. "कॉफी वॉलनट स्क्वेअर्स" (coffee walnuts squares recipe in marathi)
  2. तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)
  3. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  4. कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
  5. दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
  1. गव्हाचा गुळाचा पॅनकेक (gavacha gudacha pancake recipe in marathi)
  2. वॉल नट सीख कबाब (walnut sheek kabab recipe in marathi)
  3. गव्हाचे पॅनकेक (gavache pancake recipe in marathi)
  4. बुद्धिवर्धक अक्रोडाचे लाडू (akrodache ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14490499
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close