कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 4उकडलेले बटाटे
  • 1गाजर बारीक चिरून
  • 1कांदा बारीक चिरुन
  • 1शिमला मिरची बारीक चिरून
  • 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 1 टीस्पूनचाट मसाला
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनजीरे पूड
  • 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 2 टेबलस्पूनपोहे
  • तेल गरजेनुसार
  • मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम बाऊलमधे उकडलेले बटाट्याची साल काढून हातानेच मॅश करून घ्या. त्या मध्ये कोथिंबीर, हळद, चाट मसाला, जीरे पूड,लाल तिखट, मीठ,हिरवी मिरची कट करून घालून छान मिक्स करावे.

    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा, शिमला मिरची,गाजर पॅन मध्ये तेल गरम करून थोडे परतून घ्या. मिक्सरमध्ये पोहे बारीक वाटून घ्यावे.

    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बटाट्याच्या मिश्रणात परतलेल्या भाज्या आणि बारीक वाटून घेतलेले पोहे घालून मिक्स करावे. छोटा गोळा घेऊन कटलेट तयार करून घ्या.

    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अशाच प्रकारे सर्व कटलेट तयार करून घ्या. वाटी मध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर घेऊन पाणी घालून पातळ बॅटर बनवून घ्या. त्या मध्ये तयार कटलेट बुडवून घ्या.

    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्या. आशा प्रकारे सर्व कटलेट तयार करून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावे.

    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पॅन मध्ये तेल गरम करून कटलेट शालोफ्राय करून घ्या.

    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    टोमॅटो सॉस बरोबर गरमागरम कटलेट सर्व्ह करावे.

    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हेज कटलेट (Veg cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
09 मे 2021 15:22 रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Neha Dua
Neha Dua @cook_90450
10 मे 2021 15:45
Wah
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन कटलेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. कोल्हापूरी गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
  2. चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
  3. कोल्हापुरी झणझणीत चिकन ताट (chicken taat recipe in marathi)
  4. "पारंपरिक सुरळीच्या वड्या" (Suraḷichya vadya recipe in marathi)
  5. तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
  1. बीटरूट सॅलेड (beetroot salad recipe in marathi)
  2. साखर आंबा (shakhar amba recipe in marathi)
  3. गोड इडली (god idli recipe in marathi)
  4. तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14983592
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close