कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428

#md
आईच्या हातचे नॉनव्हेज चे पदार्थ मला खूप आवडतात. माहेरी गेली की माझी फक्त नॉनव्हेज खाण्याची फरमाईश असते😃😋त्यातलाच एक भेजा मसाला.मी नेहमी विचार करत असते की आई कमी मसाले वापरून ही इतका स्वादिष्ट कसा बनतं. कोणताही पदार्थ बनवताना खूप मना पासून banavl की तो पदार्थ मस्तच बनतो...आईच्या हातचं bheja masala mla khup jast avdto..😋 तुम्हीही नक्की try करून बघा😃👍

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 1भेजा 😃
  2. 2कांदे बारीक चिरलेले
  3. 1/2टोमॅटो
  4. 1शिमला मिरची
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 2तमालपत्र
  9. 1 टेबलस्पूनआल,लसूण, कोथिंबीर पेस्ट
  10. चवीनुसारमीठ
  11. कोथिंबीर
  12. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा,मीठ टाकून कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेणे नंतर त्यात टोमॅटो आणि शिमला मिरची, आल लसूण कोथिंबीर पेस्ट घालून परतून घेणे.

    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर लाल तिखट, गरम मसाला, हळद टाकून परतून घेणे... भेजा स्वच्छ धुऊन कट करून घेणे. आणि कांदा मध्ये टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेणे.

    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भेजा मसाला तयार आहे त्यात कोथिंबीर टाकून सर्व्हिंग बाउल मध्ये सर्व्ह करावे.

    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भेजा मसाला🧠😃(आईच्या हातचं) (bheja masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428
09 मे 2021 16:38 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोल्हापूरी गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
  2. चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
  3. कोल्हापुरी झणझणीत चिकन ताट (chicken taat recipe in marathi)
  4. "पारंपरिक सुरळीच्या वड्या" (Suraḷichya vadya recipe in marathi)
  5. तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
  1. व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
  2. मँगो पियूष (mango piyush recipe in marathi)
  3. पालक शेंगा आमटी (Palak shenga amti recipe in marathi)
  4. भाजणीचे थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14990298
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close