पालक शेंगा आमटी (Palak shenga amti recipe in marathi)

#mr- माझ्या आईला पालक भाजी, आमटी हा प्रकार खुप आवडतं असे, तेव्हा ती पालकांचे वेगवेगळे पदार्थ करत.आज तिच्या आठवणी जाग्या होतात हे खुप चांगली गोष्ट आहे.
पालक शेंगा आमटी (Palak shenga amti recipe in marathi)
#mr- माझ्या आईला पालक भाजी, आमटी हा प्रकार खुप आवडतं असे, तेव्हा ती पालकांचे वेगवेगळे पदार्थ करत.आज तिच्या आठवणी जाग्या होतात हे खुप चांगली गोष्ट आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या....पालक,शेंगा, कांदा लसूण पाकळ्या टोमॅटो बारीक चिरून घ्या.कुकरला,युग डाळ,तूर डाळ घालून शिजवा.त्यात वरील सर्व जिन्नस एकत्र करुन घ्या.
- 2
शिजलेल्या डाळीत पीठ,कुट, धनेपूड, तिखट हळद मीठ घालून एकजीव करून घ्यावे.आता कढईत तेल तापवून त्यात मोहरी हिंग हळद जीरे मोहरी घालून खमंग फोडणी करून त्यात शिजवलेली डाळ, शेंगा घाला.मीठ घालून उकळी आणावी.
- 3
तयार आहे हेल्दी डायट आईची रेसिपी...
भाताबरोबर भाकरी बरोबर सर्व्ह करावे.
- 4
गरमागरम खायला द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नागपूरी शिपी आमटी (nagpuri shipi amti recipe in marathi)
#KS3 #विदर्भ- सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता बाहेर पडणे कठिण आहे,मग घरातल्या जिन्नस वापरून भाजी-आमटी केल्यास सर्वांना फायद्याचे ठरते.तेव्हा असाच हा पदार्थ आहे. Shital Patil -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" हाटून भाजी असेही म्हणतात.. लता धानापुने -
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
डा्य -पालक (dry palak recipe in marathi)
# लंच-शनिवार-झटपट होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे पालक भाजी. नेहमी एकाच प्रकारे न करता ड्राय पालक सुंदर, चविष्ट करता येते. Shital Patil -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#शनिवार_पालक भाजी मी नेहमीच या पद्धतीने पालक भाजी बनवते.. माझ्या मिस्टरांना खुप आवडते..ते जाम खुश आहेत, आपल्या लंच प्लॅनर वर ... लता धानापुने -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
पालक ची चिंच-गूळ घातलेली गोड आंबट भाजी (palak chi chinch gud ambat bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 2-post 1आम्ही लहान असताना आज्जोळी /मामाच्या गावाला जायचो तेव्हा माझी आज्जी अशी हि गोड आंबट भाजी बनवायची. सहसा पालक मला आवडत नसे पण हि भाजी खूप छान लागायची मी भातासोबत आवडीने पालक खायला लागली. आज कूकपॅड च्या गावची आठवण ह्या थिम मुळे मला आज्जीची आठवण झाली.मला माहित नाहीत आज्जी ती भाजी कशी बनवायची,आज आज्जी नाहीये मग मी आई ला विचारून बनवून बघितली खूप मस्त झाली. पण आज्जीच्या हातची हि भाजी परत खायची राहून गेली. Deveshri Bagul -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
पुरण पोळी चा घाट आपण जेव्हा घालतो तेव्हा कटाची आमटी करतो त्याशिवाय जेवण अपूर्ण आहे, माझ्या मुलाला आणि नवऱ्याला पोळी आवडत नाही पण पोळी केल्यावर आमटी बनते आणि त्यांना कटाची आमटी खूपच आवडते . Smita Kiran Patil -
-
-
पौष्टिक पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
जेवायला साजेसे असे हे बरं.:-) Anjita Mahajan -
डाळभाजी(डाळ पालक) (dal palak recipe in marathi)
विदर्भातला घराघरात बनवला जाणारा हा पदार्थ आहे.विविध प्रकारे बनवला जातो. कोणी डाळ पालक शिजवून घेऊन नंतर फोडणी देतात. किंवा काहीजण डायरेक्ट फोडणी देवून डाळ भाजी बनवतात. कोणी कांदा, टोमॅटो वापरून बनवतात तर काही जण नुसता लसूण फोडणी करून बनवतात. विदर्भात राहिल्याने मी हि हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवते. Supriya Devkar -
कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪होली निमित्ताने पुरणपोळी, कटाची आमटी ,गुजिया,मालपोवा असे वेगवेगळे पदार्थ बनवुन होली साजरी करतात 🤪🤪 Madhuri Watekar -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
बाजारात भाजी घेतांना हिरवागार पालक मन मोहून घेतो. जसे मनाला छान वाटते, तसेच शरीराला पोषक. पालक त iron , haemoglobin fibreभरपूर असल्याने स्रियान साठी खूप छान..#cpm6 Anjita Mahajan -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4#week16आहारातील बहुगुणी पालेभाजी म्हणून पालक सर्वांनाच परीचित आहे. आणि म्हणूनच महिला याचा विविध प्रकारे उपयोग करून आहारात याचा समावेश करतात. आज मी शक्तीवर्धक असे हे पालक सूप केले आहे. Namita Patil -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
पालकमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच अमायनो ॲसिड, प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, vitamin A, vitamin B, Vitamin C, त्याचबरोबर फॉलिक ॲसिड देखील भरपूर प्रमाणात असते. व या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकारक अशी भाजी आहे. मांसाहार न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन फायदेशीर आहे कारण मांसाहारातुन जेवढ्या प्रमाणात प्रथीने मिळतात, तेवढीच प्रथीने पालकातून मिळतात. पालक चे सूप हे झटपट होते.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
पालक-पुदिना पुरी (palak pudina puri recipe in marathi)
#cpm6 week-6#पालक-पुदीना पुरीपौष्टिक पदार्थ आहे. मुले पालेभाज्या जास्त खात नाही. त्यावेळी पराठे,पुरी,डोसा,इडली असे त्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले की,मुले खातात. Sujata Gengaje -
पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
#cpm5 #मिश्र डाळींचे वडे # वडे करताना वेगवेगळ्या डाळी आणि पालक वापरून मी आज हे वडे केलेले आहेत. छान पौष्टिक आणि मस्त होतात हे वडे.. Varsha Ingole Bele -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
पालक मुग डाळ भाजी (Palak Moongdal Bhaji Recipe In Marathi)
#पालक भाजी विवीध प्रकारे करता येते. त्यातील एक प्रकार मुगडाळ भाजी. Shobha Deshmukh -
दाल पालक (dal palak recipe in marathi)
#GA4 #week4दाल पालक ही खूप सोपी आणि मस्त टेस्टी डीश आहे आणि लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आणि त्यांना आवडणारी भाजी आहे आणि आज मी ती बनवणार आहे. Gital Haria -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#seema mate मी तुमचे पालक पनीर रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे .खास मुलासाठी कारण मुले पालक खात नाही पनीर मुळे पालक खाल्ला जातो आणि सर्व मुलांना हे टेस्टी भाजी नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
अंबाडीची भाजी (ambadyachi bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक आमचे गाव सोलापूर तिथे भाकरीशी अंबाडीची भाजी खूप करतात.आज माझ्या आईला अंबाडीची भाजी खूप आवडते म्हणून मी तिच्या करता आज अंबाडीची भाजी केली आहे vandana vaidya -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#Supriya Tengadi#पालक पनीर सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA3 #week 2 पालक भाजी मध्ये लोह प्रथिने प्रोटीन्स खुप जासत् प्रमाणात असते Prabha Shambharkar -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga Recipe in Marathi)
शेवगा,मुनगा,मुंगणा अशा अनेक नावाने ही भाजी ओळखली जाते.8प्रकारची अमिनो असिड्स,अटिआक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, भरपूर लोह इतके सारे पोषक घटक यात असतात.आमच्या कडे सर्वांचीच आवडती भाजी आहे. Archana bangare -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach हा किवर्ड ओळखून मी हा पदार्थ बनवला आहे. ही Authentic पंजाबी स्टाईलची पालक पनीरची रेसिपी आहे. अतिशय चविष्ट होते ही भाजी. रेसीपी एकदम साधी सोपी आहे. तेव्हा नक्की करून बघा. Ashwini Jadhav
More Recipes
टिप्पण्या