वेजिटेबल रायता (vegetable rata recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तयारी करून घ्यावी
- 2
एका मोठ्या बाउल/भांड्यात मध्ये सर्व कापलेल्या भाज्या घाला
- 3
आता त्यात फ्रेश दही घाला. अंबाट दही घालू नये
- 4
आता त्यात लाल तिखट, मीठ आणि जीरे पूड घालावी
- 5
जर साखर हावी असल्यास घाला नाहीतर नाही घातली तरी चालेल आणि सर्व चमच्यानी छान हलवून मिक्स करून घ्यावे
- 6
आता वेजिटेबल रायता तयार आहे जेवताना सर्विंग प्लेट मध्ये सर्व्ह करा
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15411615












टिप्पण्या (10)
धन्यवाद अनुजा🙏