आलू मटर ताहरी
#Any time favorite recipe
Steps
- 1
प्रथम एका कुकर मध्ये तेल गरम करून घ्या. नंतर त्यामध्ये अख्खा गरम मसाला टाका. एक मिनिट परतल्यानंतर त्या मध्ये चिरलेला कांदा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट टाकून पाच मिनिटे परतून घ्या. नंतर टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- 2
नंतर त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, वाटाणा,बटाटा, अख्खा मसूर, सर्व कोरडे मसाले टाकून पाच-सहा मिनिटे हलवा. नंतर त्यात दीड लिटर पाणी टाका.नंतर चवीनुसार मीठ टाकून एकदा हलवून झाकण लावून ते सहा शिट्या काढून घ्या.
- 3
नंतर पाच मिनिटे मंद आचेवर ठेवा. आणि गॅस बंद करा. आणि गरम गरम सर्व्ह करा. आता तयार आहे आलू मटर ताहरी.......
Similar Recipes
More Recipes
-

Eva Saida
-

Eva Saida
-

Eva Saida
-

Pragati Hakim
-

Chana And Masoor Dal Pakoda (For Tea-Time And Evening Cravings)
Navnita Jaiswal
-

Aishwarya Kitchen A
-

pinal Patel
-

Heenaba jadeja
-

Leelumae
-

Crockpot Chicken with Red Potatoes
Crock Pot Girl 🤡
-

Thai Sweet Chili Garlic Shrimp
Air Fry with Me
-

Rachma McTegg
-

Brock Stoller
-

Rin's Kitchen
-

Patisapta-special of sankranti
Indrani Chatterjee
-

Thai Sweet Chili Garlic Shrimp
Air Fry with Me
-

Daya Hadiya
-

Naheed Alam
-

kalpana v. solanki -

Mehak Tabani
-

ummusabeer
-

Bibhasini Patra
-

Bhumik Gilhotra















Comments