पापलेट फ्राय
Steps
- 1
प्रथम धुतलेल्या पापलेटला व्यवस्थित मीठ लावून घेणे
मग त्यावर आले लसूण पेस्ट लावणे. - 2
मग त्यावर दोन लिबाचा रस घाला.व ते पंधरा ते वीस मिनीट मुरायला ठेवा.
- 3
नंतर तांदला चे पीठ व रवा एकत्र करणे. त्यात पापलेट चा एक एक तुकडी छान घोळुवून घेणे.
- 4
नंतर तवा गॅसवर ठेवून त्यात तेल घालून तेल गरम करा.
- 5
मग त्यात दोन तीन लसुन पाकळ्या ठे चु न घालणे.
- 6
मग त्या तव्यात पापलेटच्या तुकड्या तळण्यासाठी ठेवून
मंद आचेवर छान तळून घेणे. - 7
अशा पदधतीने तळलेले पापलेट खायला तयार
Similar Recipes
More Recipes
-

Bethica Das
-

Bethica Das
-

Zucchini and Tomato Stuffed Chicken Fillet
Bianca Mwale
-

Vidyutaa Kashyap
-

Francesco
-

Cream Cheese Stuffed Mushrooms
Air Fry with Me
-

Midnightchef
-

A-Bomb
-

Jose Ojeda Jr
-

Open Faced Philly Cheese Steak Sandwich
moose6165
-

Neelam kodwani
-

Mrs Irfan
-

Suvas Shah
-

Rohit Singh Dafouti
-

Steamed Apple for 6 -9 months child
Varshini
-

Midnightchef
-

Varshini
-

Buttermilk Brined Rotisserie Chicken
Stephanie -

Rachana Gopireddy
-

Kirti Verma
https://cookpad.wasmer.app/us/recipes/11588445



















Comments